रंगीत पेन्सिल्स - पुन्हा एकदा व्हर्मिलियन फ्लायकॅचर आणि काही उडणारे Northern Gannets

Submitted by वर्षा on 14 January, 2013 - 01:02

ही चित्रे इथे टाकायचीच राहिली होती.
पुन्हा एकदा व्हर्मिलियन फ्लायकॅचर
माध्यमः Faber-castell pencils

आणि काही उडणारे Northern Gannets
माध्यम:
Prismacolor Premier and Prismacolor Premier Verythin Colored pencils

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त!
आम्हाला पक्षांचे फोटो काढणे नीट जमत नाही. तुम्ही तर अशी सुरेख चित्र रेखाटताय!

(अवांतरः पहिला पक्षी कशावर बसला आहे? )