चित्रकला

भिंतीवर रंगवलेला घोडा

Submitted by धनुडी on 30 August, 2010 - 06:17

हा मी आमच्या गच्चीत रंगवलेला घोडा. एक भिंत मी रंगवली आणि मग रंगपंचंमीला जी सुरवात झालीये....सगळ्या भिंती रंगवल्या , एक माझ्या मोठ्या बहीणीने, एक माझ्या मुलाने.
अत्ता माझ्या कडे एकच फोटो आहे, घोड्याचा . ह्याची मी फक्त आउट्लाईन काढुन घेतली होती, बाकी डायरेक्ट्च रंगवला. खुप मजा आली होती. आता बरीच वर्ष झाली तरी अजुन उभा आहे तो. ...........

(............ ह्या फोटोतली माझी आई मात्र आता नाहीये................)ghoda.jpg

गुलमोहर: 

कृष्णा , थांबव तुझा पावा

Submitted by अवल on 3 July, 2010 - 09:53


( हे चित्र नव्याने काढले आहे. खालची कवितामात्र आधीचीच !)

गुलमोहर: 

मुंबई मॅजीक

Submitted by पाटील on 18 June, 2010 - 20:58

mumbai-magic.jpg

पॅनॉरॉमीक व्ह्यु साठी खालुन आणि वरुन दोन -दोन ईंच क्रॉप करावे का? (साईझ २२x३० इंच)

गुलमोहर: 

फिनलंडच्या आजीबाई ( योगेश२४ धन्यवाद )

Submitted by अवल on 5 June, 2010 - 23:00

योगेश २४ च्या फिनलंडच्या वारीतल्या आजीबाईंच्या फोटोतून मिळालेली प्रेरणा ! तो फोटो मला अगदी चित्र काढल्या सारखाच वाटला होता, म्हणून म्हटलं काढून बघावं Happy
(रंगीत पेन्सिली)

गुलमोहर: 

आयपीएल२०१०- फायनल व्यंगचित्र

Submitted by भाऊ नमसकर on 26 April, 2010 - 00:13

3final.JPG जा, पेढे वाटा ! इंडीयन्सना झोपवून सुपर किंग्स जिंकतात म्हणजे आपण राजकारणी करतो तेंच झालं ना !

गुलमोहर: 

आयपीएल२०१० व्यंगचित्र- १२

Submitted by भाऊ नमसकर on 24 April, 2010 - 08:56

hating23.JPGसचिनबद्दल तरी आपलं एकमत आहेच ना ! मग आपणही आजच कां संपवूं नये
आपलाही ३६ चा आंकडा !!

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - चित्रकला