सगळ्याना धन्यवाद.
दिनेशदा- पुढल्या एप्रिल मधे नेहरु सेंटर ची तारिख मिळालेय आणि मुंबई वर सिरिज करायचा विचार करतोय. फाउंटन आणि परिसराची काही चित्र वर्ष्बहरापुर्वी केलित. परत कारयची आहेत. आणि काही चांगली पण फार परिचयाची नसलेली उदा. बाणगंगा, जिजामाता उद्यान क्लॉक टॉवर असे लोकेशन्स सजेस्ट करा
पाटील अभिनंदन,
आता आठवताहेत त्या जागा सांगतो.
अफगाण चर्च (पण इथे स्केच काढू देत नाहीत, असे इथेच एकाने लिहिले होते)
माझगाव मधली घरे.
हॉर्नबी वेलार्ड च्या कोपर्यात असणारा एक घुमट,
वरळी नाक्यावरचे तिबेटी देऊळ.
दादरचे पोर्तूगीज चर्च.
डॉकयार्ड रोड (बी पी टी रोडच्या जवळ) एक देऊळ आहे तिथे नैसर्गिक रित्या, वडाच्या झाडातून गणपतीचे अनेक मुखवटे निर्माण झाले आहेत.
बाबुलनाथाजवळून मलबार टेकडीवर जाणारा जिना. आणि त्या देवळाच्या बाहेरचा परिसर,
हिदु कॉलनीतल्या गल्ल्या.
धारावीच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील छोटासा जलाशय.
सायनच्या किल्ल्याचे अवशेष,
शिवडीचा समुद्रकिनारा,
ट्रॉम्बेच्या चिता कँपच्या आधीच्या स्टॉपवर असणारे पुरातन देऊळ.
मुंबादेवीचे देऊळ,
फोर्टमधली पारश्यांची विहीर
भायखळ्याला रेल्वेलाईन जवळ असलेले एक कौलारु देऊळ
चेंबूरला फाईन आर्ट्स सोसायटी च्या समोरच्या गल्लीत असणारे एक देऊळ
कुलाब्याचा कोळीवाडा,
घारापुरीहून मुंबईला येताना, समुद्रात दिसणारे एक म्यूझियम
नेव्हीनगरच्या टी आय एफ आर च्या आवारातून दिसणारी कुलाब्याची दांडी.
या सगळ्या जागा मुंबईत आहेत, यावर विश्वास बसू नये, इतक्या खास आहेत.
बाणगंगा, जिजामाता उद्यान क्लॉक टॉवर असे लोकेशन्स सजेस्ट करा>> दिनेशदांच्या यादीत आणखी भर-
वांद्रे लँडएन्ड [पूर्वीच्या सी रॉक हॉटेल नजीक ] व तेथूनच माहीम क्रीक , वरळी गाव व सी-लींक;
माउंट मेरी चर्च व परिसर.
मस्तच!!! क्रॉप केले तर अजुन
मस्तच!!!
क्रॉप केले तर अजुन छान (कदाचित) दिसेल..
क्रॉपबाबत आपल्याला काय बुवा
क्रॉपबाबत आपल्याला काय बुवा कळत नाही..
पण चित्र लै झ्याक !! मस्त अजय.. लगे रहो !!
चित्र मस्तंय.... त्या मानानं
चित्र मस्तंय.... त्या मानानं चित्रात गर्दी कमी दिसतेय ;-)! क्रॉप वगैरे मधलं कायपण कळत नाही त्यामुळे त्याबद्दल काही सांगता येत नाही.
सुरेख!
सुरेख!
खालुन आणि वरुन दोन -दोन ईंच
खालुन आणि वरुन दोन -दोन ईंच क्रॉप करावे का? >>> त्या रिकाम्या जागा क्रॉप केल्या तर गर्दी उठून दिसेल...
चित्र मस्तच
मस्त मस्त !!!
मस्त मस्त !!!
सुंदर.
सुंदर.
क्रॅप केले तर चांगले. खरे तर
क्रॅप केले तर चांगले. खरे तर तो परिसर इतका मोकळा, आता चित्रातच दिसणार !!
फ्लोरा फाऊंटन च्या कारंज्याच्या शिल्पाचे रेखाटन केले आहे का ?
मस्तच!!!!!!
मस्तच!!!!!!
जलरंगच ना ? अप्रतिम ! क्रॉपचं
जलरंगच ना ? अप्रतिम !
क्रॉपचं कां मनात आलं ? मला तर हे असंच "काँपोझिशन" भावलं !
फारच छान. मला ही आवडलं हेच
फारच छान. मला ही आवडलं हेच काँपोझिशन
छान
छान
भारी!!!!!
भारी!!!!!
सगळ्याना धन्यवाद. दिनेशदा-
सगळ्याना धन्यवाद.
दिनेशदा- पुढल्या एप्रिल मधे नेहरु सेंटर ची तारिख मिळालेय आणि मुंबई वर सिरिज करायचा विचार करतोय. फाउंटन आणि परिसराची काही चित्र वर्ष्बहरापुर्वी केलित. परत कारयची आहेत. आणि काही चांगली पण फार परिचयाची नसलेली उदा. बाणगंगा, जिजामाता उद्यान क्लॉक टॉवर असे लोकेशन्स सजेस्ट करा
छान.
छान.
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
मस्त.
मस्त.
सुरेख
सुरेख
पाटील अभिनंदन, आता आठवताहेत
पाटील अभिनंदन,
आता आठवताहेत त्या जागा सांगतो.
अफगाण चर्च (पण इथे स्केच काढू देत नाहीत, असे इथेच एकाने लिहिले होते)
माझगाव मधली घरे.
हॉर्नबी वेलार्ड च्या कोपर्यात असणारा एक घुमट,
वरळी नाक्यावरचे तिबेटी देऊळ.
दादरचे पोर्तूगीज चर्च.
डॉकयार्ड रोड (बी पी टी रोडच्या जवळ) एक देऊळ आहे तिथे नैसर्गिक रित्या, वडाच्या झाडातून गणपतीचे अनेक मुखवटे निर्माण झाले आहेत.
बाबुलनाथाजवळून मलबार टेकडीवर जाणारा जिना. आणि त्या देवळाच्या बाहेरचा परिसर,
हिदु कॉलनीतल्या गल्ल्या.
धारावीच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील छोटासा जलाशय.
सायनच्या किल्ल्याचे अवशेष,
शिवडीचा समुद्रकिनारा,
ट्रॉम्बेच्या चिता कँपच्या आधीच्या स्टॉपवर असणारे पुरातन देऊळ.
मुंबादेवीचे देऊळ,
फोर्टमधली पारश्यांची विहीर
भायखळ्याला रेल्वेलाईन जवळ असलेले एक कौलारु देऊळ
चेंबूरला फाईन आर्ट्स सोसायटी च्या समोरच्या गल्लीत असणारे एक देऊळ
कुलाब्याचा कोळीवाडा,
घारापुरीहून मुंबईला येताना, समुद्रात दिसणारे एक म्यूझियम
नेव्हीनगरच्या टी आय एफ आर च्या आवारातून दिसणारी कुलाब्याची दांडी.
या सगळ्या जागा मुंबईत आहेत, यावर विश्वास बसू नये, इतक्या खास आहेत.
धन्यवाद दिनेशदा
धन्यवाद दिनेशदा
बाणगंगा, जिजामाता उद्यान
बाणगंगा, जिजामाता उद्यान क्लॉक टॉवर असे लोकेशन्स सजेस्ट करा>> दिनेशदांच्या यादीत आणखी भर-
वांद्रे लँडएन्ड [पूर्वीच्या सी रॉक हॉटेल नजीक ] व तेथूनच माहीम क्रीक , वरळी गाव व सी-लींक;
माउंट मेरी चर्च व परिसर.
नेहमीप्रमाणेच सुरेख अजय !
नेहमीप्रमाणेच सुरेख अजय !
मस्तच !
मस्तच !
सुरेखंच रे ......!!
सुरेखंच रे ......!!
मस्त!!!
मस्त!!!
मस्त काढलय! नेमकी कुठली जागा
मस्त काढलय!
नेमकी कुठली जागा आहे?
काही लोकेशन्स.. प्रिन्सेस
काही लोकेशन्स..
प्रिन्सेस स्ट्रिट वरुन लोहार चाळ कडे जाणारा रस्ता
जमल्यास समुद्राकडुन ( बोटीतुन) दिसणारा गेट्वे / ताज
हाजीअली दर्गा
मलबार हिल, कमला नेहरु पार्क वरुन दिसणारा मरीन ड्राईव्ह