Submitted by Yo.Rocks on 13 June, 2010 - 13:19 एमएस पेंट मधुन घोडा चितारण्याचा प्रयत्न.. टॉक टॉक टॉक टॉक गुलमोहर: चित्रकलाशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail हा नक्की घोडा आहे की अजुन हा नक्की घोडा आहे की अजुन काहि!! Submitted by मयुरी_कुलकर्णी on 13 June, 2010 - 13:26 Log in or register to post comments आवडलं चित्र!! पेंट मध्ये आवडलं चित्र!! पेंट मध्ये चित्रं काढणे अवघड आहे.. बाकी सूर्य आणि ते पक्षी तर फारच आवडले. Submitted by बस्के on 13 June, 2010 - 15:27 Log in or register to post comments छान आहे घोडा थोडा लंबुळका छान आहे घोडा थोडा लंबुळका झालाय का ? Submitted by तृप्ती आवटी on 13 June, 2010 - 18:05 Log in or register to post comments उंची वाढवली असेल गं त्या उंची वाढवली असेल गं त्या घोड्याने.. Submitted by बस्के on 13 June, 2010 - 20:47 Log in or register to post comments बस्के सुन्दरपरी.. टॉक टॉक बस्के सुन्दरपरी.. टॉक टॉक आवाज येतोय म्हणजे घोडाच समज Submitted by Yo.Rocks on 14 June, 2010 - 01:37 Log in or register to post comments जमलाय तो काय समुद्रतीरावर जमलाय तो काय समुद्रतीरावर धावतोय का ? वाळू मस्त उडतेय त्याच्या धावण्याने, अन तुमचा समुद्र लई निळाशार बरं Submitted by अवल on 14 June, 2010 - 01:45 Log in or register to post comments मस्त !!!!! मस्त !!!!! Submitted by प्राजक्ता_शिरीन on 14 June, 2010 - 02:44 Log in or register to post comments यो, घोडा, पक्षी नि सुर्याला यो, घोडा, पक्षी नि सुर्याला बरोबर घेवुन चाललाय का? चांगला प्रयत्न आहे Submitted by भावना गोवेकर on 14 June, 2010 - 02:53 Log in or register to post comments सही रे योग्या.... पक्षी आणि सही रे योग्या.... पक्षी आणि घोड्याने शर्यत लावली आहे वाट्टं Submitted by मंजूडी on 14 June, 2010 - 03:27 Log in or register to post comments धन्स धन्स Submitted by Yo.Rocks on 14 June, 2010 - 03:59 Log in or register to post comments पक्षी छानेत योगी.. अरेच्च्या पक्षी छानेत योगी.. अरेच्च्या पण तु नाव तर घोड्याचे दिलेय... ):..... (गम्मत केली).. घोडा छाने... Submitted by lopamudraa on 14 June, 2010 - 04:57 Log in or register to post comments चांगला प्रयत्न आहे. पुचिशु. चांगला प्रयत्न आहे. पुचिशु. Submitted by प्राची on 14 June, 2010 - 05:14 Log in or register to post comments मला ते पिवळ आकाश आवडलं मला ते पिवळ आकाश आवडलं Submitted by इंद्रधनुष्य on 14 June, 2010 - 05:28 Log in or register to post comments मस्तच!!! चल मेरे घोडे टिक मस्तच!!! चल मेरे घोडे टिक टिक टिक !! टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा Submitted by निंबुडा on 14 June, 2010 - 05:38 Log in or register to post comments >>टॉक टॉक आवाज येतोय म्हणजे >>टॉक टॉक आवाज येतोय म्हणजे घोडाच समज >> व्वा व्वा व्वा योग्या तुझी घोडाचित्राची समज बघून खूप आनंद झाला.. एम एफ हुसेन नंतर फक्त तूच Submitted by नीलू on 14 June, 2010 - 13:21 Log in or register to post comments चला आता चित्रकला विभागातही " चला आता चित्रकला विभागातही " काहीच्या काही चित्रकला" अशी नवीन बीबी उघडायला हरकत नाही !! या पावसाळ्याने माबो करांच्या प्रेरणेला पूर आला आहे ..... योग्या ...यु रीअली रॉक्स !! Submitted by भूत on 14 June, 2010 - 06:14 Log in or register to post comments मस्त जमलांय रे....पेंटमध्ये मस्त जमलांय रे....पेंटमध्ये काढला असशील तर घोड्याची लेंग्थ कमी करता येते का बघ. Submitted by प्रकाश काळेल on 14 June, 2010 - 07:12 Log in or register to post comments मला ते पिवळ आकाश आवडलं मला ते पिवळ आकाश आवडलं Submitted by मंजूडी on 14 June, 2010 - 07:15 Log in or register to post comments चल मेरे घोडे, हो जा बारात के चल मेरे घोडे, हो जा बारात के लिए तय्यार! असं का? :p Submitted by गजानन on 14 June, 2010 - 07:31 Log in or register to post comments राखाडी घोडा, पिवळं आकाश, राखाडी घोडा, पिवळं आकाश, तांबडा सूर्य, चॉक्लेटी वाळू/ माती आणि काळे पक्षी आवडले! Submitted by अरुंधती कुलकर्णी on 14 June, 2010 - 07:31 Log in or register to post comments जल्ला एक से बढकर एक जल्ला एक से बढकर एक प्रतिसाद.. Submitted by Yo.Rocks on 14 June, 2010 - 13:17 Log in or register to post comments लिमोघोडा आहे हा. लिमोघोडा आहे हा. Submitted by अनिलभाई on 14 June, 2010 - 13:42 Log in or register to post comments लिमोघोडा चार जण आरामात बसु लिमोघोडा चार जण आरामात बसु शकतात. छान! Submitted by एजे on 14 June, 2010 - 14:12 Log in or register to post comments
हा नक्की घोडा आहे की अजुन हा नक्की घोडा आहे की अजुन काहि!! Submitted by मयुरी_कुलकर्णी on 13 June, 2010 - 13:26 Log in or register to post comments
आवडलं चित्र!! पेंट मध्ये आवडलं चित्र!! पेंट मध्ये चित्रं काढणे अवघड आहे.. बाकी सूर्य आणि ते पक्षी तर फारच आवडले. Submitted by बस्के on 13 June, 2010 - 15:27 Log in or register to post comments
छान आहे घोडा थोडा लंबुळका छान आहे घोडा थोडा लंबुळका झालाय का ? Submitted by तृप्ती आवटी on 13 June, 2010 - 18:05 Log in or register to post comments
उंची वाढवली असेल गं त्या उंची वाढवली असेल गं त्या घोड्याने.. Submitted by बस्के on 13 June, 2010 - 20:47 Log in or register to post comments
बस्के सुन्दरपरी.. टॉक टॉक बस्के सुन्दरपरी.. टॉक टॉक आवाज येतोय म्हणजे घोडाच समज Submitted by Yo.Rocks on 14 June, 2010 - 01:37 Log in or register to post comments
जमलाय तो काय समुद्रतीरावर जमलाय तो काय समुद्रतीरावर धावतोय का ? वाळू मस्त उडतेय त्याच्या धावण्याने, अन तुमचा समुद्र लई निळाशार बरं Submitted by अवल on 14 June, 2010 - 01:45 Log in or register to post comments
मस्त !!!!! मस्त !!!!! Submitted by प्राजक्ता_शिरीन on 14 June, 2010 - 02:44 Log in or register to post comments
यो, घोडा, पक्षी नि सुर्याला यो, घोडा, पक्षी नि सुर्याला बरोबर घेवुन चाललाय का? चांगला प्रयत्न आहे Submitted by भावना गोवेकर on 14 June, 2010 - 02:53 Log in or register to post comments
सही रे योग्या.... पक्षी आणि सही रे योग्या.... पक्षी आणि घोड्याने शर्यत लावली आहे वाट्टं Submitted by मंजूडी on 14 June, 2010 - 03:27 Log in or register to post comments
पक्षी छानेत योगी.. अरेच्च्या पक्षी छानेत योगी.. अरेच्च्या पण तु नाव तर घोड्याचे दिलेय... ):..... (गम्मत केली).. घोडा छाने... Submitted by lopamudraa on 14 June, 2010 - 04:57 Log in or register to post comments
चांगला प्रयत्न आहे. पुचिशु. चांगला प्रयत्न आहे. पुचिशु. Submitted by प्राची on 14 June, 2010 - 05:14 Log in or register to post comments
मला ते पिवळ आकाश आवडलं मला ते पिवळ आकाश आवडलं Submitted by इंद्रधनुष्य on 14 June, 2010 - 05:28 Log in or register to post comments
मस्तच!!! चल मेरे घोडे टिक मस्तच!!! चल मेरे घोडे टिक टिक टिक !! टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा Submitted by निंबुडा on 14 June, 2010 - 05:38 Log in or register to post comments
>>टॉक टॉक आवाज येतोय म्हणजे >>टॉक टॉक आवाज येतोय म्हणजे घोडाच समज >> व्वा व्वा व्वा योग्या तुझी घोडाचित्राची समज बघून खूप आनंद झाला.. एम एफ हुसेन नंतर फक्त तूच Submitted by नीलू on 14 June, 2010 - 13:21 Log in or register to post comments
चला आता चित्रकला विभागातही " चला आता चित्रकला विभागातही " काहीच्या काही चित्रकला" अशी नवीन बीबी उघडायला हरकत नाही !! या पावसाळ्याने माबो करांच्या प्रेरणेला पूर आला आहे ..... योग्या ...यु रीअली रॉक्स !! Submitted by भूत on 14 June, 2010 - 06:14 Log in or register to post comments
मस्त जमलांय रे....पेंटमध्ये मस्त जमलांय रे....पेंटमध्ये काढला असशील तर घोड्याची लेंग्थ कमी करता येते का बघ. Submitted by प्रकाश काळेल on 14 June, 2010 - 07:12 Log in or register to post comments
मला ते पिवळ आकाश आवडलं मला ते पिवळ आकाश आवडलं Submitted by मंजूडी on 14 June, 2010 - 07:15 Log in or register to post comments
चल मेरे घोडे, हो जा बारात के चल मेरे घोडे, हो जा बारात के लिए तय्यार! असं का? :p Submitted by गजानन on 14 June, 2010 - 07:31 Log in or register to post comments
राखाडी घोडा, पिवळं आकाश, राखाडी घोडा, पिवळं आकाश, तांबडा सूर्य, चॉक्लेटी वाळू/ माती आणि काळे पक्षी आवडले! Submitted by अरुंधती कुलकर्णी on 14 June, 2010 - 07:31 Log in or register to post comments
जल्ला एक से बढकर एक जल्ला एक से बढकर एक प्रतिसाद.. Submitted by Yo.Rocks on 14 June, 2010 - 13:17 Log in or register to post comments
लिमोघोडा आहे हा. लिमोघोडा आहे हा. Submitted by अनिलभाई on 14 June, 2010 - 13:42 Log in or register to post comments
लिमोघोडा चार जण आरामात बसु लिमोघोडा चार जण आरामात बसु शकतात. छान! Submitted by एजे on 14 June, 2010 - 14:12 Log in or register to post comments
हा नक्की घोडा आहे की अजुन
हा नक्की घोडा आहे की अजुन काहि!!
आवडलं चित्र!! पेंट मध्ये
आवडलं चित्र!! पेंट मध्ये चित्रं काढणे अवघड आहे..
बाकी सूर्य आणि ते पक्षी तर फारच आवडले.
छान आहे घोडा थोडा लंबुळका
छान आहे
घोडा थोडा लंबुळका झालाय का ?
उंची वाढवली असेल गं त्या
उंची वाढवली असेल गं त्या घोड्याने..
बस्के सुन्दरपरी.. टॉक टॉक
बस्के
सुन्दरपरी.. टॉक टॉक आवाज येतोय म्हणजे घोडाच समज
जमलाय तो काय समुद्रतीरावर
जमलाय

तो काय समुद्रतीरावर धावतोय का ? वाळू मस्त उडतेय त्याच्या धावण्याने, अन तुमचा समुद्र लई निळाशार बरं
मस्त !!!!!
मस्त !!!!!
यो, घोडा, पक्षी नि सुर्याला
यो, घोडा, पक्षी नि सुर्याला बरोबर घेवुन चाललाय का?

चांगला प्रयत्न आहे
सही रे योग्या.... पक्षी आणि
सही रे योग्या.... पक्षी आणि घोड्याने शर्यत लावली आहे वाट्टं
धन्स
पक्षी छानेत योगी.. अरेच्च्या
पक्षी छानेत योगी.. अरेच्च्या पण तु नाव तर घोड्याचे दिलेय... ):..... (गम्मत केली)..
घोडा छाने...
चांगला प्रयत्न आहे. पुचिशु.
चांगला प्रयत्न आहे. पुचिशु.
मला ते पिवळ आकाश आवडलं
मला ते पिवळ आकाश आवडलं
मस्तच!!! चल मेरे घोडे टिक
मस्तच!!!
चल मेरे घोडे टिक टिक टिक !!
टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा
>>टॉक टॉक आवाज येतोय म्हणजे
>>टॉक टॉक आवाज येतोय म्हणजे घोडाच समज >> व्वा व्वा व्वा योग्या तुझी घोडाचित्राची समज बघून खूप आनंद झाला.. एम एफ हुसेन नंतर फक्त तूच
चला आता चित्रकला विभागातही "
चला आता चित्रकला विभागातही
" काहीच्या काही चित्रकला" अशी नवीन बीबी उघडायला हरकत नाही !!
या पावसाळ्याने माबो करांच्या प्रेरणेला पूर आला आहे .....
योग्या ...यु रीअली रॉक्स !!
मस्त जमलांय रे....पेंटमध्ये
मला ते पिवळ आकाश आवडलं
मला ते पिवळ आकाश आवडलं
चल मेरे घोडे, हो जा बारात के
चल मेरे घोडे, हो जा बारात के लिए तय्यार! असं का? :p
राखाडी घोडा, पिवळं आकाश,
राखाडी घोडा, पिवळं आकाश, तांबडा सूर्य, चॉक्लेटी वाळू/ माती आणि काळे पक्षी आवडले!
जल्ला एक से बढकर एक
जल्ला एक से बढकर एक प्रतिसाद..

लिमोघोडा आहे हा.
लिमोघोडा आहे हा.
लिमोघोडा चार जण आरामात बसु
लिमोघोडा
चार जण आरामात बसु शकतात.
छान!