गणपती

Submitted by आशिष बोधे on 26 August, 2010 - 04:15

Copy of Pics...035.jpg

माध्यम : ऑइल
हि माझी मायबोली वर पहिलीच वेळ आहे......

गुलमोहर: 

सुंदर आणि वेगळे. एकदम विचारात बुडालेला बुद्धिवादी गणपती वाटतो हा. (मला नाहीतरी तो सगळीकडचा अतिप्रेमळ गणपती आवडत नाहीच.) Happy

(अहो अशी चित्र मंड्ळाला द्यावीत हो गणेशोत्सवासाठी. ते तुमच्याच नावाने प्रसिद्ध करतील.) Happy

धन्यावाद दिनेशदा आणि बाकि सर्वानां, रंग थोडे जुने झाले आहेत कारण चिञ चार वर्षा पुर्विचे आहे. माझ्या कॉलेज जिवनातील.