अॅनिमल वर्ल्ड
Submitted by वर्षू. on 5 January, 2010 - 09:03
माझा नातू 'नील' २ वर्षांचा असतांना त्याला वन्य प्राण्यांची नावे शिकवायला म्हणून मी स्वतः काढून, रंगवलेली चित्रे.. आता तो ५ वर्षाचा आहे तरी त्याच्या खोलीत अजून लावून ठेवलेली आहेत :)
मी काढलेले प्राणी तुम्हाला ओळखता येतीलच अशी खात्री(?) असल्याने नावे देत नाहीये :फिदी)
गुलमोहर:
शेअर करा