ड्रेसिंग

कुटुंब वय आणि फ्याशन

Submitted by वनिता प on 3 November, 2014 - 07:24

मी एका गावात वाढले . लग्नानंतरही जवळच्या एका छोट्या शहरात स्थायिक झाले. त्या काळात तशीही फ्याशन नव्हतीच, त्यात गावात तर अजिबातच नाही . गावी फक्त साडी . घरी असो वा बाहेर. तशी माहेरीही साडीच वापरायचे . साडी शिवाय दुसरे काही वापरतात हा नाही मनात . हे सर्व ९० च्या पूर्वीचे . ९० च्या दशकात मुंबईतल्या काही स्त्रिया क्वचित कधीतरी मे महिन्यात गावी आल्यावर ड्रेस घालून दिसल्या कि अप्रूप वाटायचे त्याचे. त्या पण क्वचितच दिसायच्या कारण बहुतांश कुटुंबात हे स्वीकारलेच गेले नव्हते. पण कधी आपणहि वापरू असे वाटलेच नाही. नंतर नंतर हे फ्याड वाढत गेले . गावी तिशीतल्या बायका ड्रेस वापरू लागल्या.

विषय: 

सॅलाड/पास्ता सॅलाड ड्रेसिंग

Submitted by सायलीमी on 18 May, 2010 - 13:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ड्रेसिंग