#जुळून येती रेशीमगाठी

मायबोलीवरील प्रतिसाद आणि दिवाकरांची नाट्यछटा.. "असें केल्याशिवाय जगांत भागत नाही !"

Submitted by अजिंक्यराव पाटील on 4 March, 2020 - 09:44

मायबोलीवर अनेक धाग्यांवर बागडताना पुढील नाट्यछटेसदृश्य वर्तन आढळले. हि नाट्यछटा आम्हाला मराठीला होती, आणि हिचे सादरीकरण करून अस्मादिकांनी शाबासकी देखील मिळविली होती. गम्मत म्हणून लिहीत असून, कुणी ह्या लेखाला व्यक्तिगत हल्ला समजल्यास धागाकर्ता किंवा नाट्यछटाकार दिवाकर त्यास जबाबदार नाहीत.

विषय: 

ती

Submitted by इंग्रजी माध्यमच... on 17 December, 2018 - 15:48

मी बाहेरून स्टुडीयोचा दार उघडला. ती मधुर अावाजात म्हणाली “भैया फोटो कब तक मिलेगा”. काउंटर वरचा माणुस म्हणाला “कल श्याम तक अा जाना”. तिला पाहतच माझ्या शरीरावर काटा उमटला. तिच्या शरीरावर साडी अाणि गळ्यांत मंगळसूत्र. तिला त्या अवतारात पाहून चेहर्‍यावरची चमक नाहीसी झाली. ती रिसिट घेउन माझ्या बाजूनी निघून गेली. मी माझी रिसिट दाखवली. त्याने पटकन रिसिट नंबर पाहून, हात द्रॉवरमधे घातला अाणि माझी योग्य तो फोटो एॅनवंलप शोधून काढला. मी एक फोटो काढून बघितला अणि मनामधे बोलू लागलो “नेहमी सारखा बेकार अाला. स्टुडीयोच्या फोटो मध्ये स्माईल नेहमी मंमद्या सारखी का येते !

सुप्रसिद्ध अभिनेते श्री. ललित प्रभाकर ('जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील आदित्य देसाई) यांच्याशी गप्पा

Submitted by मीपुणेकर on 12 June, 2015 - 12:24

लॉस एंजिलीस येथे ३ ते ५ जुलै २०१५ दरम्यान होणार्‍या बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या सतराव्या अधिवेशनाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते व सध्या 'झी मराठी'वरच्या 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील 'आदित्य देसाई' म्हणून लोकप्रिय असलेले श्री. ललित प्रभाकर यांच्याशी नुकत्याच गप्पा झाल्या.

विषय: 
Subscribe to RSS - #जुळून येती रेशीमगाठी