चुर्ण

अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा- ताडमाड चुर्ण

Submitted by मंगेश.... on 26 August, 2017 - 08:19

नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी झटपट पटापट उंची वाढवण्यासल्ल्ल्ल्लठी ताडमाड जडीबुटी घेऊन आलोय्. याला ताडमाड असे नाव देंण्याचे महत्वाचे कारण म्हणजे हे औषध घेतलेल्या सर्वांना किती ताडामाडा सारखा वाढलायस असे ऐकुन घ्यावे लागते. हे औषध द्रव्य स्वरुपात आहे पण ते चुर्णच आहे.
ह्यातील काही औषधाचा शोध बाबा चमत्कार पे चमत्कार यांनी काही वर्षापुर्वी गोव्यात नारळांच्या झाडांपासुन लावला. नारळाच्या झाडाखाली ध्यान करत असताना त्यांच्या तोंडात वरुन एक द्रव पदार्थ् पडला (बाबा झोपलेल्या अवस्थेत ध्यान करतात्. ) . त्याचवेळी त्यांना आपण खुप उंच व शक्तिशाली झालो आहोत असे वाटु लागले.

शब्दखुणा: 

शुभेच्छा

Submitted by प्रभा on 20 March, 2015 - 13:25

गुढी-पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा. समस्त मायबोली करांना नविन वर्ष सुखाचे जावो. गोड खावुन नविन वर्षाची सुरवात करा. ''कडुनिंबाष्टक- चुर्ण '' खाऊन आरोग्य जपा.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - चुर्ण