शुभेच्छा

Submitted by प्रभा on 20 March, 2015 - 13:25

गुढी-पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा. समस्त मायबोली करांना नविन वर्ष सुखाचे जावो. गोड खावुन नविन वर्षाची सुरवात करा. ''कडुनिंबाष्टक- चुर्ण '' खाऊन आरोग्य जपा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभाकाकू, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या खूप सार्‍या शुभेच्छा. Happy
सर्व मायबोलीकरांना नविन वर्ष सुखाचे जावो Happy