मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

हितगुज बखर

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

रविवार, ऑगस्ट १६, १९९८ :
हितगुज चा जन्म !

हितगुजवरचं पहिलं अधिकृत पोस्ट
http://www.maayboli.com/hitguj/messages/1/82575.html?1112721762
हे होतं पोस्ट # १७. पहिली १६ "टेस्ट" पोस्ट्स काळाच्या ओघात वाहुन गेली ! हितगुजची सुरूवात ५ विषयांनी झाली.

विषय: 
प्रकार: 

वर्षाविहार २००८:वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2008 - 23:49

कालचा वर्षाविहार अतिशय उत्साहात आणि जोषात पार पडला.. या वर्षाविहाराचे मुख्य आकर्षण म्हणजे दिवसभर असलेली वर्षाराणीची उपस्थिती.. Happy यावेळी वविकरांना तिने खर्‍या अर्थाने वर्षाविहाराचा आनंद उपभोगु दिला..

विषय: 

२७ जुलै २००८: माहिती आणि सूचना

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2008 - 01:51

मंडळी,

    पुणेकरांसाठी वविचे रविवार सकाळचे (२७जुलै २००८)बस वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे..

    सकाळी ६.१५: सावरकरभवनला (बालगंधर्व पुलाशेजारी)चढणार्‍या वविकरांची जमण्याची वेळ

    ६.३०:सावरकरभवन बस थांब्यावरून बसचे प्रयाण

    विषय: 

    गणेशोत्सव व्यवस्थापन - एक अनुभव

    Submitted by मदत_समिती on 21 July, 2008 - 16:16

    हा लेख लालूनी २००४-२००५ च्या संयोजन अनुभवानंतर लिहिला होता.

    गणेशोत्सव पार पाडण्यात संयोजक समितीचा मोठा हातभार असल्यामुळे ते मन्डळ कसे तयार होते यापासून सुरुवात करु. Form, Storm, Norm आणि perform पैकी ही पहिली पायरी.

    विषय: 

    गणेशोत्सव २००८ पूर्वतयारी

    Submitted by संयोजक on 21 July, 2008 - 02:12

    मायबोलीकरानो
    २००८ सालचा गणेशोत्सव जवळ आला आहे. तेव्हा यंदा कोण कोण संयोजन समितीत भाग घ्यायला तयार आहेत ते इथे लिहा अथवा sanyojak या ID ला संपर्क करून कळवा.

    एका लग्नाची (लग्न ठरण्याची) गोष्ट

    Posted
    17 वर्ष ago
    शेवटचा प्रतिसाद
    17 वर्ष ago

    (इथे दिलेले संवाद आणि पात्र, जरी विसंवादी आणि वात्र असले तरी आमच्या समजूती प्रमाणे पूर्णत: काल्पनिक आहेत. त्याचा कुठल्याही चालू अथवा बंद आय डी अथवा बा.फ शी काडीचाही संबंध नाही.

    विषय: 
    प्रकार: 

    नवीन सुविधा: ई-मेल ने खाजगी संपर्काची सोय

    Submitted by webmaster on 13 July, 2008 - 23:40

    जुन्या हितगुज प्रमाणे ई-मेल ने व्यक्तिगत संपर्काची सोय आता नवीन मायबोलीवर उपलब्ध आहे. ही सोय मायबोलीकरांच्या प्रोफाईल मधे गेल्यावर "संपर्क" अशा टॅब वरून उपलब्ध आहे.

    विषय: 

    मायबोली टी-शर्ट: पुढील माहिती

    Submitted by टीशर्ट_समिती on 30 June, 2008 - 06:59

    (*ही माहिती फक्त पुणेकर आणि मुंबईकर मायबोलीकरांच्या टी-शर्ट संदर्भातच आहे)

      मायबोली टी-शर्ट आणि कॅपचे पैसे प्रत्यक्ष भरण्यासंबंधीचे आणि टी-शर्ट मिळण्यासंबंधीचे डीटेल्स पुढीलप्रमाणे:

        पुणेकर मायबोलीकरांसाठी:-

        विषय: 

        Pages

        Subscribe to RSS - मायबोली