२७ जुलै २००८: माहिती आणि सूचना

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2008 - 01:51

मंडळी,

  पुणेकरांसाठी वविचे रविवार सकाळचे (२७जुलै २००८)बस वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे..

  सकाळी ६.१५: सावरकरभवनला (बालगंधर्व पुलाशेजारी)चढणार्‍या वविकरांची जमण्याची वेळ

  ६.३०:सावरकरभवन बस थांब्यावरून बसचे प्रयाण

  ६.४५: किमया हॉटेल (कोथरुड)बस थांब्यावर बसचे आगमन

  ७.००: किमयावरून हेगडेज रिसॉर्टच्या दिशेने बसचे प्रयाण

  सावरकर भवनला चढणार्‍या लोकांनी ६.२० पर्यंत बस थांब्यावर यावे बस ठीक साडेसहाला तिथुन सुटेल.

  किमयापाशी चढणार्‍या पब्लिकने ६.४५ पर्यंत बस थांब्यावर यावे... म्हणजे बस आल्यावर दहा मिनिटात निघता येईल... एक लक्षात घ्या आपल्याला रिसॉर्टला साडेनऊ-पावणेदहापर्यंत पोहोचायचे आहे आणि बसप्रवास साधारण अडीच तासांचा आहे तेव्हा वेळेवर या म्हणजे ईप्सित स्थळी पोहोचायला उशीर होणार नाही आणि पुढच्या कार्यक्रमांनाही.


   बसची माहिती: -

    बस क्रमांक :- MH-12
    DG 7248

     बसचा रंगः- क्रिम

      मुंबईकरांसाठी बसचे पिकअप आणि माहिती पुढीलप्रमाणे:

       बोरिवली :- 6.30am

        जोगेश्वरी:-6.45am

         ऐरोली नाका:-7.15am

          ऐरोली ब्रिज :-7.3०am

           कर्जत :-9.3०am

           बस क्रमांकः-
           MH-04-G5761

            बस रंगः- सिल्वर कलरची टेंपो
            ट्रॅव्हलर

              सर्वांसाठी एक सूचना:-
              आपण तिथे पाण्यात भिजणार असल्याने कपड्यांचा एक जास्तीचा सेट आणि टॉवेल या गोष्टी येताना सर्वांनी बरोबर घेऊन याव्यात.

              विषय: 
              Group content visibility: 
              Public - accessible to all site users