नवीन सुविधा: ई-मेल ने खाजगी संपर्काची सोय

Submitted by webmaster on 13 July, 2008 - 23:40

जुन्या हितगुज प्रमाणे ई-मेल ने व्यक्तिगत संपर्काची सोय आता नवीन मायबोलीवर उपलब्ध आहे. ही सोय मायबोलीकरांच्या प्रोफाईल मधे गेल्यावर "संपर्क" अशा टॅब वरून उपलब्ध आहे.

या सुविधेचा गैरवापर टाळावा म्हणून एका तासात फक्त ४ संदेश पाठवता येतील. हि सोय जुन्या मायबोलीसारखीच आहे. नवीन सुविधेत देवनागरीत संदेश पाठवणे शक्य आहे ते पूर्वी शक्य नव्हते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ऍडमिन ....... Happy

  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  Dream is not what you see in sleep
  But it is the thing which does not let you sleep

  धन्यवाद ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल......

  वा! हे एकदम मस्त झालं. जुन्या हितगुजवरून मेल पाठवायला पोस्टिंग शोधत बसायला नको आता.

  हे मस्तच.. धन्यवाद. पण आता जुन्या हितगुजावर कुणी जाणार नाही.

  How to send / receive email through Maayboli. I'm so confused pls. guide. And also let me know how to copy others content in my profile.

  waithing for your early & +ive reply

  Manish Patil

  मनिष पाटील,
  आपले मायबोलीवर स्वागत आहे.
  वर लिहिल्याप्रमाणे जर एखाद्याला मायबोलीवरुन ईमेल पाठवायची असेल तर त्याच्या (युजर नेम) नावावर क्लिक करा मग त्याचे प्रोफाईल उघडेल तेथे तुम्हाला संपर्क या टॅब वर क्लिक करुन ईमेल पाठवता येईल.
  आपण मदतपुस्तिका बघितलीत का? नसेल तर हे बघा http://www.maayboli.com/node/1500
  इथे मराठी देवनागरी लिपीत कसे लिहावे हे पण दिलय. मग करणार ना प्रयत्न? Happy

  धन्यवाद, हि सूविधा उप्लब्ध करुन दिल्याबद्द्ल........
  आभारी आहे.

  योगिता ग. लुन्कड
  thanks, buddy. but if there is chalenging form to read or kavita or anything about friendship please mail me everybody.

  In advance thanks for your E-mails.

  धन्यवाद मायबोलीला. मराठीमध्ये हि सुविधा उपलअब्ध करुन दिल्याबद्दल. अशीच नविन नविन सुविधा मराठी मधुन उपलब्ध करुन द्यावी हि इच्छा. विक्षेष करुन मराठी माध्यमातील १ ते १० चे मुलांसाठी शिक्षणाची दारे मराठीतून उपलब्ध करुन द्यावीत. आपणास पुढील वाटचालीसाठी सुभेच्छा.

  धन्न्य्वाद, हि सोय करुन दिल्य बद्द्ल. मि तुमचा खुपच आभारि आहे.

  आपण आपले आभारी आहोत,
  हसतो सुन्दर Happy

  धन्यवाद ऍडमिन!!!

  अ‍ॅडमिन,
  यामध्ये ज्याला मेल पाठवायचा आहे त्याचा आय डी पण दिसू शकेल का त्याच संपर्क पानावर? सध्या फक्त जो मेल पाठवणार आहे त्याचाच दिसतो.

  हि फार सुन्दर कल्पना आहे.
  धन्यवाद

  मनकवडा, ज्याला मेल करणार त्याचा आयडी सुरक्षिततेच्या कारणाने आता दिसत नाही आणि ते बदलण्याचे कारण सुद्धा दिसत नाही Happy

  मायबोली प्रशासन / प्रशासक,
  धन्यवाद.
  एकूण सर्व सुविधांची यादी व त्या सुविधा वापरण्याची रित, "एकत्र" कुठे पहायला मिळेल?

  -------------------------------------------------------
  " वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

  नमस्कार मी मायबोलीची नियमित वाचक आहे. आताच मायबोलीकर झाले आहे.

  सोय सोईची आहे, चांगली आहे मात्र त्याचा गैरवापर होता नये. काळजी सर्वांनीच घ्यायची . अन्यथा एक चांगली साईट बदनाम होईल.

  thanks