आरोग्य
गर्भारपण आणि आहार
गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.
(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)
मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
जुन्या हितगुजवरची आरोग्यविषयक पाने
जुन्या हितगुजवरची आरोग्यविषयक पाने
लहान मुलांचे आजार
आरोग्यम् धनसंपदा
केसांचे आरोग्य
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
उजळ कांती हवी
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
सुंदर मी होणार
Freezing Umbilical cord blood
कोणी स्वत:च्या बाळाचे umbilical cord blood freeze केले आहे का? किंवा आपल्या कोणी मित्र मैत्रिणींमध्ये अशी सेवा वापरत आहे का?