वन डिश मील रेसिपीज

थिक वेजिटेबल सूप विथ नूडल्स

Submitted by saakshi on 27 November, 2014 - 12:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
पाककृती प्रकार: 

वन डिश मील रेसिपीज

Submitted by स्वप्ना_राज on 31 December, 2013 - 12:46

कधी कधी (का बर्‍याचदा?) भात, भाजी, आमटी, चपाती/पोळी असा साग्रसंगीत बेत करायचा कंटाळा येतो. कधी वेळ नसतो. तर कधी काहीतरी वेगळं तरीही पौष्टिक खावंसं वाटतं. अश्या वेळी एकच डिश केली पण पोट भरून खाता आली तर किती बरं होईल असं वाटून जातं. उदा. डाळ बाटी.

भारतीय किंवा इतर कुठल्याही देशातल्या अश्या वन डिश मील पदार्थांच्या रेसिपीज माहित असतील तर त्या कृपया इथे लिहाल का?

विषय: 
Subscribe to RSS - वन डिश मील रेसिपीज