औरंगाबाद

(धमक)

Submitted by निनाद on 2 October, 2013 - 22:32

जयन्ता५२ यांची छोट्या बहराची गझल इतकी प्रभावी असते की विडंबन शक्यच होत नाही.
धमक ही गझल वाचल्यावर रहावलेच नाही.

जरा मोठीशी गझल मिळाली आहे
आणि विडंबनाची वेळ साधली आहे

जयन्ता५२ यांची मनापासून माफी मागून...
(५ करण्यासाठी एक कडवे मी खिशातून घातले आहे. गझल करण्याची किती ती खुमखुमी Wink )

(धमक)
तोवरी हासण्याची धमक आहे
जोवरी सासर्यांची कुमक आहे

तो सासराच पहिला कवी होता
दुःख ताणुनी सासूचे यमक आहे

पादता ती, कशी हासते दुनिया
त्रिफळाचूर्ण सुखाचे गमक आहे!

लाचार हासण्याची वेळ आहे
वासच असा त्रिखंडात्मक आहे

प्रांत/गाव: 

शारदा मंदीर

Submitted by श्यामली on 16 April, 2009 - 01:43

नमस्कार, Happy
शारदा मंदीरच्या या जागेत सगळ्यांचच स्वागत.
शारदा मंदीरमधल्या माहेरवाशिणींना एकत्र जमण्यासाठी मायबोलीवर हक्काची जागा Happy

विषय: 
प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - औरंगाबाद