ओल्या मटारचं पिठलं
Submitted by अल्पना on 8 December, 2012 - 12:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
परवा च्या ला माहेर हुन आली आहे सौ धा दिसानंतर
मिळतात स्वस्त म्हणुन घेऊन आली आहे मटार ढीग भर
सकाळ च्या कांदापोहेत दिसलेत मटारच मटार
मटारच मटार पाहुन झाले आहे मन हिरवेगार
हापिसात डबा उघडुन पाहतो तर डब्यातही होते मटाराची उसळ
मटाराची उसळ पाहुन झाली हो माझ्या पोटात मळमळ
संध्याकाळी घरी गेल्यावर मिळणार आहे हातात सँडविच चे प्लेट
माहित आहे मला त्यात ही लावणार आहे मटाराच्या चटणी चे पेस्ट
रात्री च्या जेवणात ही असणार आहे मटाराचे लोणचे
हे सर्व विचार करुनच धाबे दणाणले आहे आमचे