गुपचुप बटाटे / लबाड बटाटे - फोटोसहीत

Submitted by दिनेश. on 29 May, 2011 - 13:42
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन ते तीन लोकांसाठ
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक आहे आणि रुचिरात कृति आहे. पण ओगले आज्जीनी बटाटे पोखरुन, उकडून साल काढायला सांगितलेले आहे, ते फार कठीण जाते. शिवाय त्यांनी बेसनाचा घोळ करुन त्यात बटाटे बुडवून तळायला सांगितले आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव लई भारी. रेसिपी आणि फोटो त्याहून भारी !!
इथे ओले मटार मिळत नाहीत. फ्रोजन ग्रीन पीज घातले तर चालेल का ?

कॅलरी वाढवू असला तरिही तोंपासू प्रकार वाटतोय एकदम.. Happy
दिनेश तुम्ही कमलाबाई ओगलेंना मागे टाकाल...
एक पुस्तक लिहाच आता.. Happy

अरेच्या!! वेगळीच डिश आहे की ही!! मला वाटले की अकोला/ नागपूर कडे पाणीपुरीला " गुपचूप " म्हणतात Happy तर त्या पुर्‍यांमधे बटाटे घालून काही स्पेशल बनवलेय का काय दिनेशदा नी अन हे इण्टरेस्टिंग नाव दिलेय!!

रुणूझुणू, इथे ताज्या दाण्यांचा सुकाळ म्हणून मी ताजे वापरले. फ्रोझन पण नक्कीच चालतील.
रोचीन, चीज वितळुन बाहेर येईल.
श्री, मिरची फक्त शोभेला !
दक्षिणा, त्या कायम गुरुस्थानीच राहतील !
श्रीकांत. पाणीपुरीला "गुपचुप".. मस्त नाव आहे.

वा. फोटो अगदी मस्त.. पदार्थ अगदी वजनदार असला तरी चवीष्ट असणार यात शंकाच नाही. कोणी करुन घातला तर अजुन मजा येईल Happy

फोटोत वर सॉसने काय लिहिलेय? मला 'वाच' असे वाचता आले.... वा! हे लिहिलेय काय?

तोंपासु.पण खूप कॅलरीज Wink

साधनाने लिहीलेलं वाचुन परत वरचा फोटो पाहिला तर मलाही 'वाच/वाप' दिसले! Proud

बटाटा तळण्या ऐवजी फॉइलमधे रोस्ट केला तर कॅलरी कमी होतील. तसेही रोस्ट केलेला बटाटा वाइट नाही. सालं ठेवली तरी चालतील.
साधना तसे काही लिहिले नव्हते. आता मलापण ते "वाच" असेच दिसतेय.

खाण्याच्या पदार्थातल्या सॉसमध्ये कसलं तुम्हा लोकांना वाच-बिच दिसतंय? Uhoh
मला तर "चाप" असं दिसतंय.. Proud

जबरी... Happy हे तर मी पण करू शकीन घरी.. Happy

मी काय म्हणतो मंडळी... गटग होतात, ववि होतात, कल्लोळ अन काय काय... होतात..
आता एकदा फक्त खादाडी गटग व्हायला पाहिजे. दिनेशदा, जागू आणि ह्यातल्या मात्तबर अश्या लोकांना खास आमंत्रण.. ह्यांनी बनवायचे आणि आपण खायचे... Lol

वा वा भरले बटाटे मस्तच.
दिनेशदा फोटो दिसत नाही.

मी तयार आहे रे. मदतनीस लागतील !!

मी आहे ना तय्यार... Happy तुम्ही फकस्त हो म्हणा.. Happy

दक्षे तुझे डोळे तय्यार झालेत अगदी.. खरेच ते चाप असेच असायला पाहिजे

मी पण हवी ती मदत करीन.... बनवायला आणि खायला... पण लीड घ्या कोणीतरी... डिसेंबर चालेल.. जरा लांब आहे पण लाजोसाठी .. Happy

मी पण कधीपासुन तयार आहे. मला ५ ते ६ दिवस आधी कळवा म्हणजे मला चांगले मासे कोळणिंना आणायला सांगता येतील.

आता एकदा फक्त खादाडी गटग व्हायला पाहिजे. दिनेशदा, जागू आणि ह्यातल्या मात्तबर अश्या लोकांना खास आमंत्रण.. ह्यांनी बनवायचे आणि आपण खायचे...>>>>>>जो र दा र अनुमोदन. Happy

Pages