Virus

व्हायरस

Submitted by जाई. on 24 March, 2020 - 00:55

१७ मे २०१८ च्या सकाळी सलिह नावाचा एक माणूस केरळमधील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल होतो . सुरुवातीला त्याच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना तो जापनीज इंफायलिटीसचा प्रकार वाटतो . पण जसजसा दिवस वर चढत जातो तसतसा उपचार करण्याऱ्या न्यूरॉलॉजिस्टना काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो . या रोग्याची लक्षण वर उल्लेख केलेल्या आजारापेक्षा वेगळीच असतात . विशेष म्हणजे १२ दिवसांपूर्वी सलिहाचा भाऊ याच लक्षणांनी बेजार होऊन गेलेला असतो . आणि सलिहाचे बाबा आणि आत्यामध्येही तीच लक्षण दिसू लागतात .

Viruses

Submitted by अंजली on 30 October, 2009 - 09:36

माझ्या कंप्युटरमधे काल Trojon Virus चा प्रॉब्लेम सुरु झाला आहे.

१. मला याहू इमेल बघता येत नाही. 'Invalid XML error' असा मेसेज येतो. मी log-in करु शकते पण मेल वाच ता येत नाही.
२. Internet वापरताना कधी कधी वेगळ्याच साइटला automatically redirect होते.
३. काल पूर्ण स्कॅन केलं, पण काही उपयोग नाही.
४. Spyware install करून रन केलं.

Please कोणाला काही उपाय माहित असतील तर सांगा....

Thanks,

Subscribe to RSS - Virus