Viruses

Submitted by अंजली on 30 October, 2009 - 09:36

माझ्या कंप्युटरमधे काल Trojon Virus चा प्रॉब्लेम सुरु झाला आहे.

१. मला याहू इमेल बघता येत नाही. 'Invalid XML error' असा मेसेज येतो. मी log-in करु शकते पण मेल वाच ता येत नाही.
२. Internet वापरताना कधी कधी वेगळ्याच साइटला automatically redirect होते.
३. काल पूर्ण स्कॅन केलं, पण काही उपयोग नाही.
४. Spyware install करून रन केलं.

Please कोणाला काही उपाय माहित असतील तर सांगा....

Thanks,

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नकुल,
मी IE अणि Firefox दोन्ही वापरते. वरच्या लिंकवर जाउन बघते. ऑफिसच्या हेल्प डेस्कला हे काहीही झेपत नाहीये Sad

http://www.misalpav.com/node/9867
इथे एकाने ट्रोजनवरच्या सर्जरीबद्दल लिहीले आहे. बरीच गुंतागुंतीची दिसतीय. तुम्ही कुशल असाल तर स्वतः करा, किंवा एखाद्या डॉक्टरलाच दाखवा. Happy

http://www.malwarebytes.org/
याचा खूप लोकांना फायदा झालेला आहे.

मला स्वतःला हे प्रॉब्लेम्स खालील प्रोग्रॅम्स वापरून सोडवायला आवडते.
अजून एक : हा टूलसेट डाउनलोड करा
http://technet.microsoft.com/en-us/sysinternals/default.aspx

यामध्ये दोन टूल्स आहेत.
१. regmon : this tool shows the registry keys getting accessed by indiv progs.
2. procmon: Advanced process manager than the regular windows task mgr.

Using no. 2 identify if there's a crap process - and find the path to that process using right click and properties.
Kill the process and then delete the binary on the disk immediately.

3. Filemon: shows processes accessing disk : This should also help you see which is an extraneous process.

HTH.

अंजली, नकुलने सांगितलय तस http://www.malwarebytes.org/ वर जा.. गेल्या आठवड्यात मला पण तु सांगतेस तसा प्रॉब्लेम आला होता. तेव्हा नवर्‍याने ह्या साईट वरुन तो घालवला.

नकुलने सांगितलेले ccleaner.com वापरून प्रॉब्लेम फिक्स झाला आहे. Phew............

सर्वांचे आभार Happy

सध्या ओसामा व्हायरसने इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे. इमेल आणि सोशल नेटवर्कींग साईटवरील लिंक्सच्या माध्यमातुन व्हायरस फोफवतो आहे.
'एफबीआय'च्या सूचना: (साभारः इ-सकाळ )
1) "सोशल नेटवर्किंग साईट'वरील "प्रायव्हसी सेटिंग' बदला. अनोळखी व्यक्तींना तुमच्या "वॉल'वर काहीही पोस्ट करण्याची परवानगी नाकारा. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडूनही असे "मल्टिमीडिया पोस्ट' येऊ शकतात याची जाणीव ठेवा
2) व्हीडिओ पाहण्यासाठी "सॉफ्टवेअर डाऊनलोड' करण्याची सूचना आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा
3) प्रत्येक "मेल' किंवा "पोस्ट' काळजीपूर्वक तपासा. बनावट मेसेजमध्ये बहुतेकवेळा चुकीची स्पेलिंग, अशुद्ध व्याकरण आणि दर्जाहीन इंग्रजीचा वापर असतो
4) "एफबीआय'कडून "ई-मेल' किंवा "पोस्ट' मिळाल्याचा उल्लेख असल्यास, तो बनावट असल्याची खात्री बाळगा. गुन्हेगार नेहमीच "एफबीआय'च्या नावाचा आणि त्यांच्या शिक्‍क्‍याचा गैरवापर करताना दिसतात

http://timesofindia.indiatimes.com/tech/news/internet/Osama-virus-on-Fac...