भरतकाम

माझे भरतकाम

Submitted by Ashwini Joshi on 18 July, 2019 - 01:58

नमस्कार मी आश्विनी जोशी.
मी (एकुन २) भरतकामावर चित्रफित बनवल्या आहे. मी ती इथे देत आहे. आशा आहे त्या आपल्या उपयोगी येतील.
https://www.youtube.com/channel/UCLpbQk60zW_3QzL9GxT4D1Q

हया फिती बनवन्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तूमच्या प्रतिक्रिया व सूचनाचे स्वागत आहे.

विषय: 

सँटिन रीबन भरतकाम

Submitted by मनिम्याऊ on 14 October, 2018 - 05:36

लाल मखमलीवर सँटिन रीबननी केलेले भरतकाम
1
IMG_20181014_145824.JPG

2
IMG_20181014_150312.JPG

आवडल्यास जरुर सांगा

माझा विरंगुळा ( भरतकाम )

Submitted by मनीमोहोर on 20 November, 2017 - 15:00

भरतकाम - शिवणकामाची मला लहानपणापासूनच फार आवड. शाळेत असताना आम्हाला होतं शिवणकाम आणि भरतकाम . मी अगदी हौसेने आणि मन लावून ते करत असे. भरतकामाचे माझे नमुने शाळेच्या नोटीस बोर्ड वर ही लावले जात असत. पण हे सगळं फक्त सातवी आठवी पर्यंतच. नंतर नव्हते हे विषय शाळेत.

विषय: 

सिंड्रेलाचा कापडी बूट

Submitted by आऊ on 31 January, 2017 - 04:53

लहान असताना सिन्ड्रेला ची गोष्ट ऐकली कि तीच्या पायातले काचेचे सुंदर बूट कसे असतील याचा विचार करत कल्पना करायचे, आपल्याला तसेच बूट मिळाले तर कित्ती मज्जा येईल असं वाटायचं. मग मोठे होत गेलो वय वाढल विचार बदलले पण सिन्ड्रेला चे बूट अजूनही एका कोपऱ्यात घर करून बसलेत, असो ...

थंडी सुरु झाली तेव्हा लागलीच बूट घेतले, म्हटलं काहीतरी करूया याच्यावर , विद्यालयात असताना एक प्रयोग केला होता बुटांवर म्हटलं आत्ता करायला काय हरकत आहे म्हणून सुरुवात केली पण थंडी गेली आणि माझा उद्योग पूर्ण झाला, जाऊदे पुढच्या हिवाळ्यात वापरता येतील आता....

तर हा माझा उपद्व्याप

शब्दखुणा: 

मी केलेला छाकडा - भरतकाम

Submitted by सीमाकाकू on 16 August, 2014 - 23:44

हा मी भरतकाम केलेला चाकडा -

माप - ३२ इंच * ३२ इंच

वापरलेले टाके -
उलटी टीप
काश्मिरी टाका
साखळी टाका

१.

२.

विषय: 
शब्दखुणा: 

पॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी - काही नमुने

Submitted by मामी on 24 July, 2014 - 00:55

माझ्या आईने केलेले हे पॅचवर्कचे काही नमुने. खूप जुने आहेत. जवळजवळ ४० वर्षांपूर्वीचे. त्यामुळे काही ठिकाणी कापड थोडं विटलं आणि विरलं आहे.

ही शकुंतला. खरंतर आईला अजून तीन नायिका करायच्या होत्या. मत्स्यगंधा, दमयंती आणि अजून एक कोणीतरी होती. त्यांची चित्रं आईनं तिच्या एका आर्टिस्ट मैत्रिणीकडून काढून देखिल आणली होती. पण ते प्रोजेक्ट काही पूर्ण होऊ शकले नाही.

माझे भरतकाम ३

Submitted by सन्जना on 20 July, 2014 - 14:44

मी एक ब्रेक नंतर भरतकाम परत आता सुरू केले Wink

भाग १ साठी ईथ क्लिक करा लिंक: http://www.maayboli.com/node/41240
भाग २ साठी ईथ क्लिक करा लिंक: http://www.maayboli.com/node/41783

आता मी ड्रेस साठी भरतकाम केले आहे Happy

ड्रेस १

विषय: 
शब्दखुणा: 

भरतकाम - साडी आणि कुर्तीच्या बाह्या

Submitted by अश्विनी के on 21 October, 2013 - 01:30

१२ वर्षांपुर्वी प्लेन टसर सिल्क ताग्यातून कापून घेतलं होतं आणि त्यावर भरत केलं होतं. मस्त साडी बनली. अजून जशीच्या तशी आहे (वापरलीही कमीच) Happy

फिशबोन टाका, बटनहोल टाका, उलट टीप घातले आहेत.
DSC_0071.jpgDSC_0074.JPG

ही कुर्ती. ह्याच्या लांब बाह्या पुर्ण ह्या डिझाईनने भरुन टाकल्या. ही कुर्ती वापरली बर्‍यापैकी पण अजूनही एकही भरतकामाचा टाका निघाला नाही. इथे सॅटिन स्टीच आणि उलट टीप वापरले.

शब्दखुणा: 

भरतकामाची सुरवात भाग-- २

Submitted by सन्जना on 11 March, 2013 - 13:06

१. हा शॉर्टटॉप जीन्स वर घालण्या साठी भरला आहे. कच्छी टाका पूर्ण भरण्या आधी जी फ्रेम तयार होते ती वापरली आहे.
pink kurti.jpg

हे गळ्याचे डिज़ाइन.
pink kurti neck.jpg

२. या कुर्ती साठी कोणत्या प्रकारची सलवार, ओढणी { प्रिंटेड का प्लेन, तसेच कोणते रंग }चांगली दिसेल? या साठी सूचना कराव्यात.
kurti.jpg

हे बाही वरचे डिज़ाइन.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - भरतकाम