सँटिन रीबन भरतकाम

Submitted by मनिम्याऊ on 14 October, 2018 - 05:36

लाल मखमलीवर सँटिन रीबननी केलेले भरतकाम
1
IMG_20181014_145824.JPG

2
IMG_20181014_150312.JPG

आवडल्यास जरुर सांगा

Group content visibility: 
Use group defaults

सगळ्यांचे खूप खूप आभार,

<<अजून सॅम्पल आहेत का?
Submitted by mi_anu on 14 October, 2018 - 19:42>>
आहेत पण सध्या नाहित माझ्याकड़े. दिवाळीला माहेरी गेले की टाकते फोटो,

आवडले.

छान मी ह्यासाठी कधीपासून रिबिन्स आणल्या आहेत. अजून मुहुर्त लागला नाही. आता तुझ पाहुन उत्साह वाढला आहे.