माझे भरतकाम

Submitted by Ashwini Joshi on 18 July, 2019 - 01:58

नमस्कार मी आश्विनी जोशी.
मी (एकुन २) भरतकामावर चित्रफित बनवल्या आहे. मी ती इथे देत आहे. आशा आहे त्या आपल्या उपयोगी येतील.
https://www.youtube.com/channel/UCLpbQk60zW_3QzL9GxT4D1Q

हया फिती बनवन्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तूमच्या प्रतिक्रिया व सूचनाचे स्वागत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

याला भरतकाम/ कशिदाकारी म्हणतात काय. मला वाटत होतं रंगीत धागे वापरून सुईने करतात तसं.

पण आम्ही इथे आलो की इथून युटूब वर जात नाही ऑफिसातून जाता येत नाही व घरून लक्षात राहत नाही. तुमचे पिंटरेस्ट पेज असले तर तिथे बघू.