वारी

Submitted by टवणे सर on 16 June, 2008 - 18:23

मायबोलीकराना अधिक चांगल्या प्रकारे वाचनाचा आस्वाद घेता यावा यासाठी सर्व लेखांना एकत्रित केले आहे

ऑफलाईन केलेलं लिखाण मायबोलीवर कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 9 June, 2008 - 21:17

१. ऑफलाईन केलेलं लिखाण जर युनीकोड फाँटमधे केलं असेल (जुन्या मायबोली प्रमाणे रोमन मराठी लिपीत नसेल) तर ते, जसेच्या तसे, इथे Cut+Paste करता येते.

२. ऑफलाईन केलेलं लिखाण जर जुन्या मायबोली प्रमाणे रोमन मराठी लिपीत असेल (उदा. he mi lihile aahe) तर

या चित्रात प्रतिसाद लिहीतो त्या जागेवरील बटणांमध्ये, लाल वर्तुळात दाखवलेल्या सफरचंदाच्या बटणावर क्लिक केले असता, रोमन लिखाण देवनागरीमध्ये बदलता येईल अशी सुविधा असलेली खिडकी उघडेल. त्यात तुमचे रोमन लिखाण आपोआप युनिकोडमधे दिसेल. तिथून ते लिखाण, जसेच्या तसे, इथे Cut+Paste करता येते.

घरखुळ

Submitted by योग on 9 June, 2008 - 15:29

मायबोलीकराना अधिक चांगल्या प्रकारे वाचनाचा आस्वाद घेता यावा यासाठी सर्व लेखांना एकत्रित केले आहे

एखाद्या सदस्याची विचारपूस कशी करावी ?

Submitted by मदत_समिती on 3 June, 2008 - 18:38

विचारपूस करण्यासाठी त्या त्या सदस्याच्या व्यक्तिरेखेतून (Profile) लिंक आहे.

सदस्याच्या नावावर टिचकी मारुन व्यक्तिरेखा दिसु शकेल. तिथे विचारपूसचा दुवा सापडेल.

जर एखादे सदस्य नाव (user ID) शोधायचे असेल तर मदतपुस्तिका या दुव्यावर टिचकी मारल्यावर पानाच्या वरच्या बाजुला "मायबोलीकरांची सूची" हा दुवा आहे. ह्या दुव्यावर जाउन सदस्य नाव शोधता येईल.

जोडाक्षरे नीट दिसत नसतील तर..

Submitted by मदत_समिती on 9 May, 2008 - 02:27

If you are on Windows 2000/XP or using IE 6, you already have the required support for Indian languages. Simply need to activate it:

Windows 2000 -
Control Panel > Regional Settings > Langauges > Check Indic from the list and Click Ok.

Windows XP -
Control Panel > Regional Settings > Langauges > Check Install support for complex scripts and right to left languages (including thai) and
Click Ok

मायबोलीवरचे साहित्य इतरत्र प्रकाशित करता येईल का?

Submitted by webmaster on 4 May, 2008 - 01:41

काही अपवाद वगळता, मायबोलीवर लिहिलेल्या लेखनाचे पूर्ण मालकीहक्क ते लेखन/कलाकृती करणार्‍या साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील.

मायबोलीवर नेमकी कुठली वेळ दिसते?

Submitted by मदत_समिती on 23 April, 2008 - 21:56

नवीन मायबोलीमध्ये तुमच्या timezone प्रमाणे लेखनाची वेळ दिसण्याची व्यवस्था आहे. माझे सदस्यत्व मध्ये जाऊन संपादन करा. तिथे वैयक्तिक विभागात सर्वात शेवटी तुम्ही रहात असलेल्या ठिकाणाला योग्य तो timezone निवडा.

वानू

Submitted by bedekarm on 21 April, 2008 - 20:01

मायबोलीकराना अधिक चांगल्या प्रकारे वाचनाचा आस्वाद घेता यावा यासाठी वानूच्या सर्व लेखांना एकत्रित केले आहे

गुलमोहर वरचे जुने लेखन कसे उघडता येईल?

Submitted by मदत_समिती on 15 April, 2008 - 19:25

नवीन मायबोलीत असेल तर वर मेनूत असलेल्या "नविन लेखन् "-बखर्(तारखेनुसार नवीन लेखन) मधे जाऊन शोधता येईल.

Pages

Subscribe to Maayboli RSS