मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 25 March, 2008 - 17:41

मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.

मायबोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर सदस्य नामाखाली 'नवीन लेखन करा' असा पर्याय दिसेल.

त्यावर टिचकी मारली असता नवीन लेखनाचे पान येईल

यातील योग्य तो पर्याय निवडा आणि त्यावर टिचकी मारा. आता तुम्ही त्या ग्रुपच्या पानावर जाल.

परवलीचा शब्द (पासवर्ड) कसा बदलावा?

Submitted by मदत_समिती on 24 March, 2008 - 18:02

तुमचा सध्याचा परवलीचा शब्द वापरुन मायबोलीत प्रवेश करा. "माझे सदस्यत्व" या विभागात गेल्यावर तुम्हाला आपले सदस्य खाते दिसेल. तिथे "संपादन" या उपविभागात जाऊन तुम्ही आपला परवलीचा शब्द बदलू शकता.

सदस्यत्वाचे नाव कसे बदलावे / देवनागरीत कसे तयार करावे?

Submitted by मदत_समिती on 24 March, 2008 - 17:58

१. नवीन ID घेण्याची गरज नाही. "माझे सदस्यत्व"मध्ये जाऊन संपादन करून "वापरायचे नाव" तुम्ही देवनागरीत बदलू शकाल.
२. नवीन आयडी घेताना उच्चाराप्रमाणेच नव्हे तर दुसरा कुठलाही घेता येईल (अगदी दुसरा रोमन सुद्धा) आणि तरी सगळ्या ठिकाणाचे सदस्यत्व, लेखनावरचे नाव अबाधित राहिल. (काहीही न करता सगळीकडे नवीन नाव दिसायला लागेल.)

मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील.

विखुरलेले मोती

Submitted by admin on 25 June, 2007 - 01:06

कला

रंगभूमी, चित्रपट

वैद्यकशास्त्र

आरोग्य, होमियोपथी, आयुर्वेद

शासन (सरकार)

शासकीय संकेतस्थळं

इतिहास

Taxonomy upgrade extras: 

Pages

Subscribe to Maayboli RSS