गुलमोहर वरचे जुने लेखन कसे उघडता येईल?

Submitted by मदत_समिती on 15 April, 2008 - 19:25

नवीन मायबोलीत असेल तर वर मेनूत असलेल्या "नविन लेखन् "-बखर्(तारखेनुसार नवीन लेखन) मधे जाऊन शोधता येईल.

जुने लेखन जर जुन्या मायबोलीत असेल तर वरती निळ्या पट्टीत असलेल्या 'हितगुज' दुव्यावर (link) जाऊन 'गुलमोहर' आणि गुलमोहर(बखर) मध्ये जाऊन शोधता येईल.

स्वतःचे लेखन , नवीन मायबोलीत असेल तर 'माझे सदस्यत्व >> पाऊलखुणा' मध्ये दिसेल.

टाकाउ तून टिकाउ वस्तु बनविण्या संबंधी लेखण शोधत आहे पण सापडत नाहीये मदत करावी........
Happy

दादाश्री, गेल्या २-३ वर्षांतले गणेशोत्सव सर्च करा. तो धागा, माझ्या मते, गणेशोत्सवाचा एक भाग होता.

ती ५ आणि ती ६ ची लिंक मूळ लेखकाने चूकीची दिली होती. ती बरोबर केली आहे आणि आता सगळ्या लिंक दिसू लागल्या आहेत.