मदत हवी आहे.

तुम्हाला मायबोली संदर्भात जर का काही प्रश्न असतील, मायबोलीवर काही सुविधा कश्या वापरायच्या याची माहिती हवी असेल, तर इथे विचारा.

विषय: 
प्रकार: 

भरत, योकु तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून बघितलं तर रिकामा प्रतिसाद आला Uhoh

@ भरत, @ योकु, आपले फार फार आभार! आपल्या सहकार्यामुळे मला आज एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली.

एक वात्रट मांजर चालत जाणाऱ्या एका लहान बाळाच्या पायात पाय घालून त्याला कसे पाडते ते इथे पहा.

.

राया, http://www.maayboli.com/node/974 हा आहे हा आत्ताचा धागा, त्याचं निरीक्षण केल्यास लक्षात येईल, की त्याचा नोड नंबर आहे 974, अशा प्रकारे नोड नंबर माहिती असलेल्या इतर धाग्यांचे नंबर्स टाकून ते ते धागे शोधता येतील.

>>>>राया, http://www.maayboli.com/node/974 हा आहे हा आत्ताचा धागा,--

पण हा नंबर तरी कुठे दिसला तुम्हाला? मला असे काही आकडे दिसत नाहीत. तेच विचारते आहे, कुठे बघायचे हे?

Pages