चाचणीची जागा

Submitted by admin on 3 April, 2008 - 23:43

अहो इथे मराठीत लिहणं अजिबात अवघड नाही. खाली बिनधास्त लिहून पहा. चुकलं तरी हरकत नाही. अहो चाचणीसाठी म्हणून मुद्दाम केलीय जागा.

एखादं अक्षर / जोडाक्षर कसं टायपायचं माहिती नाही? वर ते प्रश्नचिन्ह आहे (ते डोळ्याच्या शेजारी) त्यावर टिचकी मारून पहा. सगळा तक्ता दिसेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Linkदेताना
त्यातील मजकूर बदलून
ईथे टिचकी मारा इत्यादी कसे लिहतात ?
Helpline plz

@ अंबज्ञ,

१) 'इथे टिचकी मारा' लिहा.
२) पूर्ण ओळ हायलाईट करा.
३) खिडकीच्यावर म/E च्या उजवीकडे व डोळ्याच्या डावीकडे निळा गोल आहे, त्यावर टिचकी मारा.
४) नवीन खिडकी उघडेल, त्यात तुमची लिंक पेस्ट करा आणि सेव्ह करा.
५) प्रतिसाद तपासा आणि प्रकाशित करा.