मदत हवी आहे.

तुम्हाला मायबोली संदर्भात जर का काही प्रश्न असतील, मायबोलीवर काही सुविधा कश्या वापरायच्या याची माहिती हवी असेल, तर इथे विचारा.

विषय: 
प्रकार: 

एकदा तयार केलेला आय डी बदलता येतो का?
मोस्ट पोप्युलर कथा, कविता, फोटो चा हायपर लिंक का नाही?
अक्षरावर चंद्रकोर कशी काढायची?
'बकुळीची फुले' कुठे आहे?

बाकी मायबोली म्हणजे पर्वणी आहे ......
अभिनंदन मायबोलीकरांनो!

धन्यवाद!

>एकदा तयार केलेला आय डी बदलता येतो का?
नाही. पण हवा तो दुसरा घेणे अगदी सोपे आहे.
>मोस्ट पोप्युलर कथा, कविता, फोटो चा हायपर लिंक का नाही?
सध्या नाही पण यावर काम चालू आहे.
>अक्षरावर चंद्रकोर कशी काढायची?
कॅट kET
>'बकुळीची फुले' कुठे आहे?
सध्या हे सदर तात्पुरते बंद आहे. गेल्या ११ वर्षात, मायबोलीचे नेहमी वापरले जाणारे Software जुने झाले आहे. त्याचे नूतनीकरण चालू आहे.

नमस्कार, मी काही दिवसांपासुन मायबोली ची सद्स्य आहे. सर्वप्रथम मी मायबोली आणि सर्व मायबोली करान्चे अभिनंदन करते इतके सुंदर साहित्य वाचायला मिळाल्याबद्द्ल.
मला माफ करा कथेच्या बीबी वर माझ्या शंका विचारल्याबद्द्ल,
पण मी फक्त गुलमोहर मध्ये च माझे पोस्ट टाकू शकते .
हितगुज मधील कोणत्याही बीबी वर मी माझे पोस्ट टाकु शकत नाहीये .
जेव्हा जेव्हा मी माझे नाव अनि पासवर्ड वापरुन हितगुज मधील बीबी वर पोस्ट करायचा ट्राय करते तेव्हा खालिल एरर येते,
"Error
Your username/password combination was invalid, or you do not have permission to post to this topic. You may revise your username and password using the form at the bottom of this page. "

तेव्हा क्रुपया मला मदत करा.मला कळत नाहीये नक्कि काय चुकते आहे ते.

ऋजू

असे व्हायला नको आणि तुम्हाला हितगुजवर लिहिण्याची परवानगी आहे हे मी आत्ताच तपासून पाहिले. कृपया हे करून पहा.

तुम्ही इथेच तुमच्या खात्यात जाऊन (संपादन)एक नवीन password घ्या
नंतर
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/discus.cgi?pg=flogout इथे जाऊन ते login/password चालते का ते पहा (चालायला हवे)
ते चालले तर तुम्हाला हितगुजवर संदेश लिहिता येतो का ते पहा

इतकं इंन्स्टंट उत्तर्..!बाप रे...पुनःश्च धन्यवाद!

मी माझ्या पिल्लुचा फोटो सदस्यत्व मध्ये टाकला पण तो खुप मोठा दिसतो, पुन्हा फोटो बदलायला गेले तर बदलतच नाहीये...प्लीज मदत कराल?

Sir,
Iwant my period of membership increased.
2.also how can I download fonts rto learn to write marathi fast?

Dinker Nawathe

मला पण अगदी सेम पल्ली सारखा प्रॉब्लेम येतोय, कितीहीवेळा दुसरा फोटो टाकला तरी तो अपलोड होत नाहीये. तिथे delete image साठी असलेल्या बॉक्स वर टिक केले तर पहिला फोटो जातोय. परत दुसर्‍यांदा फोटो टाकायला गेले की आपोआप पहिलाच अपलोड होतोय.
कोणी तरी कृपया सांगा काय करायचे ते.

नमस्कार मी आताच नविन पासवर्ड घेतला आणि त्याने हितगुज वर login केले पण परत खालिल एरर येते आहे
"Error: Incorrect username and/or password
Please enter your correct username/password on the form below. "
तेव्हा आता काय करता येइल.

नविन लहान आकारातील फोटो अपलोड केल्यावर तुमची पाने रिफ्रेश करुन बघा! Happy

तो पासवर्ड देवनागरीत लिहीला जात असावा .. तिथे कंट्रोल + \ नी बदलुन बघा .. मागे बरहामुळे मला तसा error मेसेज मिळाला होता .

फोटो बदलला तरी तोच दिसण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे तुमच्या स्वतःच्या Broswers मधे त्याची एक प्रत ठेवली जाते. आणि तीच जुनी प्रत तुम्हाला परत परत दिसत रहाते. तुम्ही तुमच्या Broswer ची History (cache) काढून टाकली आणि पान ताजेतवाने केले तर हा प्रश्न सुटेल. किंवा खात्री करण्यासाठी दुसर्‍या कुणालाही विचारले तर बदल झाला आहे हे समजेल.

>Sir,
Iwant my period of membership increased.

सभासदत्वाचा कालावधी हा भविष्यातला कालावधी नसून कितीवेळापूर्वी तुम्ही सभासद झाला आहात याबद्दल आहे.

धन्यवाद मित्रा॑नो,
मी पासवर्ड बदललाय!

जर मला रंगीबेरंगी ह्या सदरात काहि फोटो/लेखन Upload करायचे असेल तर कसे Upload करु?

Thanks in advance
Yogesh

मला कळत नाहिये काय चुकते आहे ते मी कंट्रोल + \ नी बदलुन बघीतला पण परत तीच एरर येते आहे.
तरी पण मदती साठी धन्यवाद.

Dear sir ,

how can I contact with other persons and how can I send messege.
and where I see my messeges.

मायबोलीच्या मुख्य पानावर डाव्या बाजुला विचारपुस नावाचा विभाग आहे तिथे तुम्ही ईतर मायबोलीकरांना लिहु शकता आणि त्यांचे
मेसेजेस स्विकारु शकता.

योगेश२४

रंगीबेरंगी हा विभाग सध्या फक्त वर्गणीदार आणि स्वयंसेवक सभासदांसाठी खुला आहे. आपण आपले फोटो/लेखन गुलमोहर मध्ये करु शकता.

dear sir ,

I dont no marathi fonts ,so i need your help
pls tell me how to use symbols exp. kana, matra,velanti.

pramod

(हे लिखाण कथा विभागात दिन या आयडी ने पोस्ट केलेले आहे तेच मी ईथे कॉपी पेस्ट करतेय)

माझ्या मराठीचे बोलु

अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= aM

क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga

अनुस्वार= M

च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za

ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na

त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na

प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma

य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra

का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:

माझे (maaze) नाव (naaw) दिन (din) आहे (aahe)
मी ( mI) दीन (dIn) आहे (aahe)

wakratuqD = वक्रतुंड

arjit rajaa= अर्जित रजा

sarva= सर्व कर्क= karka
xatriya = क्षत्रिय

आपल्या Reply बद्द्ल अत्यन्त आभारी आहे.

मी नुकतीच मायबोलीकर झाले आहे पण माझे पोस्ट ना.मजुर होत आहे

एकदा पोस्ट केलेलं चित्रं डीलीट करता येते का?

नाच रे मोरा
झुकझुक झुक्झुक आगिन गाडी
भातुकलिच्य खेलामध लि राजा आणी क राणी
चान्दोबा चान्दोबा भागलास का
असावा सुन्दर CHOCLATE चा

मराठी हायकु बद्द्ल माहीती मिळेल का?

hello admin

maza juna maaybolivarach account me renew kela karan mala maza username ani purvi dilela id badalyacha hota.
me navin account open kela pan ani tumhi mala ek password send kela mag me to password me reset kela.
pan mala maza navin username ani id vaparun hitajuj var post send karata yet nahiye ,post send karatana sarakhi error yet ahe ani maza username password chukicha ahe asa error yet ahe.
tevhan mala pls madat kara.
me reply chi vaat pahat ahe.

apali
Maaybolikar.

Pages