मदत हवी आहे.

तुम्हाला मायबोली संदर्भात जर का काही प्रश्न असतील, मायबोलीवर काही सुविधा कश्या वापरायच्या याची माहिती हवी असेल, तर इथे विचारा.

विषय: 
प्रकार: 

चिमुताई

नामंजूर म्हणजे नेमकं काय होतं आहे ते कळवाल का?

hello admin

thanku mazya mail la lavakar reply dilyabadal.
me mazya navin id ani password ni maayboli la login hou shakte ,ani gulmohar la hi post karu shakate ,pan hitguj madhye matra me pathavaleli post accept hot nahiye .
mala ashi error yet ahe:

Your username/password combination was invalid, or you do not have permission to post to this topic. You may revise your username and password using the form at the bottom of this page.

me password restorehi karun pahila pan kahihi work hot nahiye.
me ata kay karu?

apali
maaybolikar.

मला माझा पासवर्ड कसा बदलायचा कोणी सांगेल का?

पूर्वी ii= ई हे पण चालायचे. पण आता नाही.. ( लागली = laagalii )

हाताला वाईट सवय लागलीय ii लिहायची..

आणि एकदा i Type केला की चूक दुरुस्त करायला पूर्ण अक्षर बदलावे लागते.

हे होऊ शकत नाही का?

BTW आता जाहिराती कुठे दिसतात?

'परदेसाई' विनय देसाई

विनय देसाई

दीर्घ ई साठी आता I किंवा ee चालतं.

जाहिराती जुन्या हितगुजवर दिसत आहेत.

hello admin

me mazi post accept hot nahiye hyavishayi mail kelela pan mala ajun uattar ka nahi milat ahe?

चिमुताई

Admin सध्या भारतात असल्याने त्याना उत्तर द्यायला जमलं नसेल.

thik ahe harakat nahi.
pan mala post karata yet nahiye mhanun hai hoti mag me mazya junya account varun post send keleli chalel ka?
mala ashasathi navin hav ahota ,ki mala mazya juna account open karatana konata mail id dila athavat nahiye,ani mala maza usernamehi change karayacha hota.
mala mazya junya accountcha profile edit karata yeil ka?
kiva he atacha navin accout operate hoil ka ani kasa te sanga.

apali
maaybolikar

how to maintain my account on here
Please Reply

माझा लेख कुठे गेला ?

मी १४ तारखेला एक लेख लिहिला आहे. ' तारे जमिनपर आणि जिंकी रे जिंकी '. आता मला तो सापडत नाहीये. मला पुढचा भाग लिहायचा आहे.क्रुपया मदत करा.

गीता पलुस्कर .

श्रीकांत१

आपण डाव्या बाजुच्या दुव्यांपैकी "माझे सदस्यत्व" मध्ये जाउन आपल्या माहितीत बदल करू शकता. जर का तुम्हाला काही लेखन करायचे असेल तर "लेखन करा" मद्हील उपलब्ध पर्याय निवडा.

मला मदत हवी कारण मला कळ्तच नाही कस संवाद करायचा

Can i download marathi music from this site or any hyperlink about that

गुलमोहर वर फोटो अपलोड कसे करायचे?

Hello Admin,

I have newly registered to Maayboli, and facing the same problem as mentioned by "Ruju" and "Chimutai" in above posts.

Even I am getting the following error whenever trying to login in Hitguj :
Error: Incorrect username and/or password
Please enter your correct username/password on the form below.

Please help.

Regards
Deepa

सनवी

डाव्या बाजुला असलेल्या दुव्यापैकी "माझे सदस्यत्व" मध्ये जा. तिथे संपादन ह्या Tabवर जाउन तुम्ही पासवर्ड बदलू शकता.

King_of_net

लेखन करा->साहित्य लेखन मध्ये तुम्ही फोटो अपलोड करु शकता. गुलमोहर ह्या dropdown मध्ये "प्रकाशचित्र" select करा.

मजकूराच्या चौकटीखाली तुम्हाला फोटो किंवा फाईल अपलोड करण्याचा दुवा दिसेल.

भुषण

मायबोलीवरून गाणी डाउनलोड करता येत नाही.

शंतनु घारपुरे,
मायबोलीवर एकदा तयार केलेला आय डी बदलता येत नाही. तुम्ही परत नवीन आयडी (नविन अकाऊंट काढुन) घेवु शकता. तयार केलेला जुना आयडी delete करता येतो की नाही मला माहीत नाही पण तुम्ही तशी विनंती admin ना करु शकता.

पुर्वी मला माय्बोलिवर पुण्याचा तुशार शिन्गारे भेट्ला होता...त्याचा मुळ आय डी आठ्वत नाही..त्याचा काही संदर्भ मिळेल का?

मी नवीन सभासद आहे. हितगुज वर लोग इन करता येत नाही आहे.

I am getting the same error. Cannot write on 'june hitguj'.

Pages