मदत हवी आहे.

तुम्हाला मायबोली संदर्भात जर का काही प्रश्न असतील, मायबोलीवर काही सुविधा कश्या वापरायच्या याची माहिती हवी असेल, तर इथे विचारा.

विषय: 
प्रकार: 

मला मायबोलीच्या सदस्यांना काही विचारायच आहे. त्यासाठी माझा प्रश्न कुठे पाठवायला हवा हे कळवावे.
धन्यवाद.

महेशमानकर

कुठल्याही फोटोवर Right click करून तुम्ही फोटो तुमच्या संगणकावर उतरवू शकता.

DeepaM, MPA, Cleo

हितगुजवर लॉगिन का होत नाही आहे याचा तपास चालु आहे.

१. तुम्ही कुठला ब्राउजर वापरत आहात? CTRL + \ ह्या keys एकत्र दाबुन तुम्ही लेखनाची भाषा बदलू शकता.

२. हितगुजवर My City मध्ये तुम्ही हा शोध घेउ शकता.

सर्व मायबोलिकराना माझा नमस्कार. इथे सर्व सद्स्य अमेरिकेतले आहेत का? मि सौदि अरेबिआ मधे आहे. इथे अजुन कुनि मराथि ओलखिचे नहि. खुप एकते वातते. आशा कर्ते कि मायबोलिवर मला मराथि मित्र मिलतिल.

सर्व मायबोलिकराना माझा सप्रेम नमस्कार. इथे सर्व सदस्य अमेरिकेतले आहेत का? मि सौदि अरेबिआत आहे. इथे अजुन कुनि मराथि ओलखिचे नहि. खुप एकते वातते. आशा कर्ते कि मायबोलिवर नवे मित्र मिलतिल.

सर्व मायबोलीकराना माझा सप्रेम नमस्कार. इथे सर्व सदस्य अमेरिकेतले आहेत का? मि सौदी अरेबीआत आहे. इथले कुणी आहे का मायबोलीवर? मायबोली खुपच आवडली. सर्वाशी गप्पा मारायला उत्सुक आहे.

Sarva maybolikarana maza saprem namaskar. ithe sarva sadasya america che aahet ka? i am in saudi arabia. ithle kuni aahe ka? ithe agdich boor hot hote. maayboli sapadli ani agadi maheri gelyasarkhe vatale.

नमस्कार
मी बराच प्रयत्न करुनही हितगुज वर login करु शकत नाहिये.तेव्हा आता काय करता येइल.

माझही काम येथेच अडलं आहे. उत्तर सापडल्यास मलाही जरूर कळवा.

नेमस्तक, जरा इथेही लक्ष देतील काय?

नमस्कार मित्रान्नो,
मि हितगुज चा नवीन सदस्य आहे , परन्तु मि बराच प्रयत्न करुनही मि हितगुजवर पोस्ट करु शकत नाही.
तरी क्रुपया मला हितगुज वर येण्यासाठी मदत करा.
माझा ईमेल- sunilmane1984@rediffmail.com

हाय रश्मी ,
नाही, आम्ही अमेरिकेतले नाही,
आम्ही भारतीय आहोत.
मी सध्या नवी मुम्बई मध्ये रहतो.

nitin_digule रंगीबेरंगीवर तुमचे स्वतःचे पान हवे असेल तर तुम्हाला ते $२० वार्षिक वर्गणी भरुन घेता येईल. या बाबतीत Admin कडे अधिक चौकशी करु शकता.
त्या आधी माहितीसाठी ही लिंक बघा http://kharedi.maayboli.com/shop/home.php?cat=253

Kishore R. Mundhe, SUNIL MANE1984
तुमच्या नावात space character असल्यामुळे हितगुजवर तुम्हाला लिहिता येत नाही. तिथल्या जुन्या softwareला space चालत नाही.

एकदा घेतलेले नाव बदलता येत नाही. पण नवीन नाव घेणे अगदी सोपे आहे.

धन्यवाद मी आत्ताच माझे नाव केला आहे.
लवकरच मी हितगुज साधायला येत आहे.

नमस्कार, मायबोली सपोर्ट
एक लेख लिहिण्याचं मनात आहे. काही कानाआड झालेल्या, काही भावलेल्या गाण्यांवर. पण ते गाणं त्याच्या साथीला नसल्यास तो लेख अगदीच अधांतरी होईल. पण असं गाणं इथे मायबोलीवर "अपलोड" करणं म्हणजे कसल्या कसल्या हक्कांवर गदा आणि कोणकोणत्या कायद्यांची पायमल्ली होणार आहे, एक देव जाणे आणि दुसरे, तुम्ही.

अशा प्रसंगी आपल्याला काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? आता लेख लिहूच नका हा ही एक पर्याय होतो... पण तो सगळ्यात शेवटी. (का आधी?).
-- शलाका

१. तुम्हीच का नाही गाणं गुणगुणत टाकत? एकच गाणे दुसर्‍या गायकाने/चमूने गायले तर कायद्याला चालते. गळा नसेल तर, नुसते शब्द म्हणालात तरी लेखाला नक्कीच खुमारी येईल.
१-अ: किंवा एखाद्या मायबोलीकराला/मायबोलीकरीणीला गायला विचारा. ३-४ देशातल्या लोकानी मिळून केलेल्या ऑनलाईन कलाकृती मायबोलीला नवीन नाहीत. Happy किंवा आपणच तो पायंडा पाडला आहे.

२. गाणे अगदी थोडा वेळ (फक्त धृपद किंवा १०-२० सेकंद) टाकले आणि नुसते स्वतंत्रपणे न टाकता ते एक संदर्भ म्हणून लेखात घेतले व जिथून घेतले आहे त्याचा योग्य उल्लेख केला तर चालेल. पण पूर्ण गाणे नको.

३. लेखात फक्त संदर्भ देण्याऐवजी, तो लेख तुमच्या आवाजात वाचून (आणि जरूर तिथे गाणे ऐकवून) संपूर्णपणे श्राव्य असाही ठेवता येईल.

Dear Sir ,

हीतगुज वर मला काही माहीती हवी आहे .उदा. माझ्या मैत्रीनीची हीतगुज वरील कविता
शोधायची आहे, तर कशी शोधु ?आणी टी.पी. कशी करु?तसेच नविन आय . डी . करावा लागतो
का ?

धन्यवाद. असं आहे तर....

\देव्{मी आत्ताच मायबोलीव्र नवीन आले आहे. न्यु जर्स मधे राहते}

मी जर मायबोलीत रजिस्टर केले तर हितगुज मधे पण आपोआप होते का? मला न्यु जर्सीच्या फोरमवर जायचे होते.

प्रोफाईलमधले फोटो फारच मोट्ठे वाट्तायत आधी जेवढे दिसंत होते तेच बरं होतं असं वाटत्य हे अगदि पानभर फोटो दिसतोय प्रोफाईमधे. प्रोफाईल न वाटता अल्बम

अरे, ऍडमिन लोग, आप तो बाप निकले...
पर्याय छानच आहेत... आता ह्यातला कोणता वापरून लेख करता येईल ते पहायचं. श्राव्य माध्यमासाठी (परत) तुमची मदत लागेल.. आणि ती मिळेलच ह्याची मलाच खात्री आहे.
परत एकदा thanks heaps!

ऍडमीन नक्षत्रांचे देनेच्या सर्व सिडीज खरेदीवर उपलब्ध करता येईल का? सध्या ५च आहेत. ( त्या माझ्याकडे आहेत). बाकीच्या जशा विंदां, ग्रेस वैगरे उपलब्ध करुन द्याल का?
धन्यवाद.

Pages