Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33
'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हो हो! अनंतकोटी ब्रह्मांड
हो हो! अनंतकोटी ब्रह्मांड नायक ओबामाने बास्केटबॉल कोर्ट ७०, ००० डॉलर खर्च करुन बांधले. त्याने स्वतःच्या खिशातले पैसे दिले ते एक विसरुन जाऊ. आणि तेव्हा असलेले टेनिस कोर्ट हे टेनिस + बास्केट बॉल हुप लावुन एकत्र केले. त्यात काहीही असलेल्या सामग्रीची तोडफोड केली नाही, की नवे काही कायमस्वरुपी उभारले नाही त्यामुळे काँग्रेस परवानगीची गरज न्हवती.
इथे आख्खी ईस्ट विंग कुणाला न विचारता पाडुनच टाकली. मग इकडून तिकडून पैसे घेतले, स्वतःचे नाही क्विड -प्रो- क्वो मित्रांचे पैसे. त्यामानाने केज फाईट अगदीच नगण्य की. व्हाईट हाऊस जमिनदोस्त तर केलेले नाही.
नशिबच की!
आज पीपल्स रिपब्लिक ऑफ
आज पीपल्स रिपब्लिक ऑफ अमेरिकाचा ग्लोरिअस लीडर कुसमा (कॅनडा युए मेक्सिको फ्री ट्रेड अग्रिमेंट, लायनी पलिकडे युएसएमसीए म्हणतात) रिन्यू करणार नाही असं म्हणाला. १ जुलैला कुसमाचा मॅंडेटरी रिव्यू आहे, हे अग्रीमेंट २०३६ पर्यंंत झालेले आहे. हे डील कोणी केलं? तर हे 'मोस्ट मॉडर्न, अप-टू-डेट आणि बॅलन्स ट्रेड डील इन हिस्ट्री' टाकोनेच साईन केलेलं आहे.
हे आत्ता फक्त रिव्यू करायचं आहे, रिन्युअल नाहीच आहे आत्ता. एक्सपायरीच्या आधी १० वर्षे मँडेटरी रिव्यू असतो कारण बिझनेसेस आणि इन्फ्राला अॅडजस्ट करायला पुरेसा वेळ मिळावा, बिझनेसेसला इनव्हेस्टमेंट करायची असेल तर कोणी चक्रम माणूस मनमानी करू नये म्हणून हा रिव्यू आहे. सो रिन्युअल नाहीच आहे, जे करायचंच नाही आहे ते तो १० वर्षे आधी कसं काय करेल? :खोख::
बरं हे डील कॅन्सलच करायचं असेल तर ते कधीही ६ महिन्यांची नोटीस देऊन करूच शकतो. याने दीड वर्षे ते केलेलं नाही, म्हणजे काय ते समजा!
त्याही पुढे जाऊन हे डील करच कॅन्सल. वी विल थँक यू. जेन्युअनली ड्रॉप करच! या बेभरवशी देशापेक्षा इतर जगाबरोबर आम्ही व्यापार वाढवत आहोतच. तेच करत राहू. अमेरिकेच्या इन्फ्लेशनची काळजी त्याला नाहीच आहे. तसाही तो लेम डक आहे, त्याला आणि त्याच्या मुला जावयांना जितके पैसे ओढता येतील तितके ओढायचे आहेत. तर तेच कर. आमचं डील कॅन्सल करुन टाक.
ट्रेड डील कॅन्सल झालं याचा अर्थ अमेरिका कॅनडा बरोबर व्यापार बंद करणार नाही. सध्या अमेरिकेला ९८% वस्तू कॅनडातून ०% टेरीफने जातात. त्या सगळ्या वस्तूंवर तुमचे शेतकरी, तुमचे स्मॉल बिझनेसेस, तुमचे कन्झ्युमर, तुमचे आयात करणारे बिझनेसेस जास्त कर भरतील. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा ट्रेड रेट किंवा टाको काय रँडम नंबर सांगेल तो.
आम्ही परत ट्रेड डील करायला येणार नाही खात्री बाळग.
डिस्प्युट प्रोटेक्शन मेकनिझम जाईल, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रोटेक्शन जाईल आणि गॅरेंटीड मार्केट अॅक्सेस जो अमेरिकन बिझनेसेसला मिळतो तो तर गेलाच समजा. आम्ही ट्रेड करूच, फक्त तुम्ही एक हात पाठीला बांधून ट्रेड कराल. उत्तम! तेच होऊ दे! वी डोंट केअर. वीआर नॉट मॅड. वी आर डन!
(No subject)
अशक्य आहे हा माणूस... तरी इतक
अशक्य आहे हा माणूस... तरी इतक समर्थन!
ते ही अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात, कमाल आहे!
<<पुढारलेल्या देशात,>>
<<पुढारलेल्या देशात,>>
देशात पैसा नि लष्कर खूप आहे, परदेशी लोकांनी टेक्नॉलॉजी पण छान केली आहे.
पण माणसं अजूनहि रानटीच आहेत. नि सत्ता त्यांच्याच हातात असते.
पूर्वी ब्रिटिशांनी जसे लष्करी बळाच्या जोरावर साम्राज्य वाढवले, तसे करण्याची सध्या इच्छा आहे इथल्या लोकांची.
कारण संस्कृति नाही.
भिकमंगे लोक आता कॉंटेंट
भिकमंगे लोक आता कॉंटेंट क्रिएटरच्या मागे लागलेत. फिफा मध्ये काँटेंट क्रिएट करणार असाल तर टूरिस्ट व्हिसा चालणार नाही. नाहीतर डिपोर्टेशनला तयार रहा.
टोटल चिंधीचोरका जमानाए!
बाकी केनडी सेंटरवरचे नाव
बाकी केनडी सेंटरवरचे नाव आजच्या आज खाली आलं पाहिजे असं कोर्टाने परत सांगितले. नो मोअर डिले.
जस्ट सेईंग!
गेल्यावर्षी राजाच्या वाढदिवसाच्या मिलिटरी परेड मध्ये ही पाऊस पडलेला आठवतं. योगायोग!! 
परवाची युएफसी फाईट कोर्ट तरी थांबवत नाहीये. पण ... पण...
वेदर गॉड्स ९०% पावसाची शक्यता वर्तवत आहेत, ४०% थंडरस्टॉर्मची.
बाकी सर्वाधिक म्हातार्या प्रेसिडेंटला बघायला २० का २२ स्पेशालिस्ट डॉक्टरांचे पथक आले म्हणे.
अमितव- अमेरिका इराण दरम्यान
अमितव- अमेरिका इराण दरम्यान ३५ वा शांती करार होत आहे.
दोन दिवसात संपणार्या युद्धात हे रेकॉर्ड ब्रेकिंग वेळा झालेले आहे.
कराराचा मसुदा तयार झाला आहे असे म्हणतात.
३५ का? मला वाटत होतं हा ३९
३५ का? मला वाटत होतं हा ३९ वा आहे!
बाकी या कराराचा लीक झालेला मसुदा फेक आहे असं टाकोचं आधीच जाहिर करुन झालेलं आहे. थोडक्यात फिसकटवाची तयारी आधीच केलेली आहे. आता वाढदिवसाला टाकोला उल्लू बनायचं असेल तर बन बाबा! आम्ही कोण अडवणारे!
https://www.cnn.com/2026/06
https://www.cnn.com/2026/06/14/world/live-news/iran-war-trump-israel
आता हे नक्की आहे का आणि किती दिवस चालतंय बघायचं.
हे युद्ध सुरू करून नक्की काय साध्य झालं? मराठी बातम्यांनुसार इराणला पुर्नरचनेसाठी ३०० बिलीयन (हो बिलीयन) मिळणार आहेत. अमेरीका आणि तिचे मित्र देश हा निधी इराणला उपलब्ध करून देतील. यावर किती विश्वास ठेवावा माहित नाही कारण आंतराष्ट्रीय बातम्यांमधे कुठेही हा उल्लेख आढळला नाही.
आंतरराष्ट्रीय बातम्यांत हाच
आंतरराष्ट्रीय बातम्यांत हाच उल्लेख आहे, वर ट्रंप त्याला फेक न्युज म्हणून सांगतोय. आणखी काही पुराव्याची गरज आहे का?!
तात्याने बदलत्या परिस्थितीला
तात्याने बदलत्या परिस्थितीला ओळखून ओबामाने केलेला करार इराणला अधिक सोयीस्कर ठरेल असा बनवून आधी ओपन असलेली नि मग क्लोस केलेली स्ट्रेट परत ओपन केली असे त्याचे इथले चाहते म्हणतील का ?
https://www.facebook.com/reel
https://www.facebook.com/reel/27512024948433154
US President Donald Trump criticizes Israel’s methods in recent attacks on residential apartments in Lebanon
--
Praying for Trump's safety.
ते ट्रंप नाही बोललेला.
ते ट्रंप नाही बोललेला. डोनाल्ड म्हणाला आहे. ट्रंपला समजलं तर डोनाल्डची खैर नाही!
इथले चाहते म्हणतील का ? # ते
इथले चाहते म्हणतील का ? # ते सध्या वंशवाद ह्या विषयावर आपली मते पाडत आहेत. बहुतेक म्हातारं ट्रम्प त्यांना पसंत पडत नसावं
ट्रंपनी मोदींना most
ट्रंपनी मोदींना most beautiful looking man म्हटलं. तो जेव्हा जेव्हा मोदींचं कौतुक करतो तेव्हा तेव्हा भारताला काही ना काही फटका देतो.
कोरिलेशन का कॉजेशन? का दोन्ही
कोरिलेशन का कॉजेशन? का दोन्ही?
ट्रंपनी मोदींना most
ट्रंपनी मोदींना most beautiful looking man म्हटलं. तो जेव्हा जेव्हा मोदींचं कौतुक करतो तेव्हा तेव्हा भारताला काही ना काही फटका देतो. >> किती ती जळजळ, किती तो मत्सर भरत !
जळजळ वगैरे शब्द त्या आयडी ने लिहावेत ह्यासारखा विनोद नसावा.
(जमिनीकडे बोट दाखवत) जाब
(जमिनीकडे बोट दाखवत) जाब विचारत होते?
“ गौतम अदानी यांना यू.एस. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन फ्रॉड केस मधे तब्बल १.८ कोटी $ चा दंड का ठोठावला? देखलिया तेरा याराना.”
ओबामा प्रेसिडेंशिअल सेंटरच्या
ओबामा प्रेसिडेंशिअल सेंटरच्या उद्घाटनाबद्दल अभिनंदन. जोरदार इव्हेंट होऊद्या! उद्या जुनटीन्थच्या मुहुर्तावर ते सगळ्यांना खुले होईल.
"Obama voiced his support for
"Obama voiced his support for character, honesty, integrity, kindness, compassion and sense of duty, praising both Democrats and Republicans, including those he defeated."
character, honesty, integrity, kindness, compassion and sense of duty वगैरे शब्द सध्या विसरायला झालेत, त्यामुळे वाचताना एकदम भरून आलं
“The United States undertakes
“The United States undertakes, together with its regional partners, to create a comprehensive plan agreed upon by both parties for the rehabilitation and economic development of the Islamic Republic of Iran, while ensuring financing of at least $300 billion,” the document said.
एन्शुअरिंग!!
Trump's $14M Reflecting Pool
Trump's $14M Reflecting Pool Paint Job Is Now Peeling Off And Floating To The Surface
President Donald Trump positioned himself as a swimming pool expert as he touted the Lincoln Memorial Reflecting Pool renovations he ordered this year, having put in “more than 100” over his career.
But after spending $14 million in taxpayer funds, the Reflecting Pool now looks arguably worse than it did before.
Aside from the bright green hue of the water — the product of what is reportedly one of the largest algae blooms in recent years — the “industrial-grade swimming pool topping” that Trump chose is already peeling off in sheets.
Visitors took notice of the floating material on Thursday. HuffPost even observed some taking samples of the coating with them as a souvenir of Trump’s Washington.
A man who gave his name as Sean told HuffPost that he had experience working on swimming pool coatings in the past, and did not seem surprised to see the peeling.
“This is an epoxy,” he said of the coating. “This is something you would do on a concrete — on a shot concrete sort of pool where you have leaking. And then you spray this out. But in a pool, you’re dealing with a whole lot less square feet. So you can do special treatments on it … so it isn’t going to come back up.”
The fresh layer of “American flag blue” coating was part of a flurry of renovation efforts Trump has spearheaded around the capital ahead of the nation’s 250th anniversary.
It was controversial from the start, when Trump opted to give the hefty contract to a handpicked vendor instead of following the standard protocol of soliciting bids to avoid favoritism.
इंग्रजी बद्दल माफ करा. मराठी करायचा कंटाळा आला.
ह्याने हात लावला की सगळ्याचाच
ह्याने हात लावला की सगळ्याचाच विचका कसा काय होतो?
इथे कोण ते मला बोलत होतं की वाट बघा... !! सहा महिने ही झाले नसतील ती मुक्ताफळे ऐकून! देव वगैरे पाण्यात न घालताच तुमच्या कर्माने तुम्ही अगदी डम्पस्टरमध्ये जाताय ते बघून फार दुःख होतंय. करायचंय का अजून ५१ स्टेट??
आता फार बोलत नाही... नोव्हेंबर नंतर बघू अमेरिकन लोकांना अक्कल आली आहे का येरे माझ्या मागल्याच चालू ठेवणारेत. आम्हाला काही झालं तरी मजाच येणारे इतकं नक्की!
बाकी कनेडिअन पंतप्रधानाने टाकोला खुर्चीची उंची ही अॅडजस्ट करता न आल्याने क्लास दाखवत आपली खुर्ची दिली तो व्हिडिओ बघितला का नाही!
https://www.cnn.com/2026/06
https://www.cnn.com/2026/06/19/world/live-news/iran-war-trump-israel-leb...
आता इस्त्रायल बरोबर (पण) भांडतात का काय? इराण युद्ध सुरू करून स्वतःच्या पायावर एकदम धारदार कुर्हाड मारून घेतली आहे. शेंडे म्हटलेच होते इराण युद्ध सुरू करून ट्रंपने मधमाशांच्या मोहोळाला हात घातलाय म्हणून. (इथल्या लोकांनी ते स्टेटमेंट बरं मिस केलं :प )
आता इटली!
आता इटली!
मलोनी बेग करते फोटो काढ म्हणून श्री. ट्रम्प म्हणाले.
"I don't know why the US president behaves this way towards allies," she said, adding it was not the first time it had happened.
"I can only say it is regrettable he does not show the same determination towards the enemies of the West and towards the enemies of the US - [enemies] whose leaders he instead appears to be far more accommodating with."
याला प्लीज इम्प्लीच करू नका. आणखी एक तरी टर्म द्याच!
"But there is one thing he needs to remember: neither I nor Italy ever beg."
नॉट अ डल डे एव्हर!
कॅश पटेल च्या आधी रुबियो नंबर
कॅश पटेल च्या आधी रुबियो नंबर लावणार का काय!
आयेम द प्रेसिडंट युआर नॉट!
आयेम द प्रेसिडंट युआर नॉट!

आयेम द बॉस! लेबनॉ, हिझबुला - इस्त्राईल मारामारी चालुच आहे. जिनिव्हा टॉक्स सस्पेंड झाली आहेत, इटली फ्युरिअस आहे.. पण आयेम द प्रेसिडंट युआर नॉट!
मग! निवडुन आलाय तो. तुम्ही
मग! निवडुन आलाय तो. तुम्ही निवडुन आणा की तुमच्या

डेम्सनाढेम्सना.प्रेसिडेंटने इराणशी डिजिटल
प्रेसिडेंटने इराणशी डिजिटल करार केला त्याला अमेरिकन सरकार बांधिल आहे का? का कॉन्ग्रेसने पास केल्यावरच पाळला जाईल?
Pages