डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व! - भाग २

Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33

'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

US Ambassador to India, Sergio Gor says, "... Investment flows are reaching new heights. Indian companies continue to expand in the United States, particularly in pharmaceuticals, manufacturing, and technology, while US firms are increasing their footprint in India’s fast‑growing market. I was thrilled to see Indian companies committing more than $20 billion in investments in the United States at the annual Select Investment Summit. Not only is $20 billion a significant figure, but all embassies compete to bring investment into the US — and we were proud that our embassy, working with partners in India, ranked first in the world, an incredible achievement."

Sridhar Vembu @svembu
Once again, my appeal to Indians in America on a visa. Please come home. Even if you feel it is hardship and sacrifice, self-respect should dictate your course. Let's make Bharat proud

Homeland Security @DHSgov
An alien who is in the U.S. temporarily and wants a Green Card must return to their home country to apply.

This policy allows our immigration system to function as the law intended instead of incentivizing loopholes.

The era of abusing our nation’s immigration system is over.

श्रीधर वेंबू कोण हे माहीत नसेल, त्यांच्यासाठी The Union government has moved around 16.68 lakh official email accounts to Zoho, a cloud-based platform launched by billionaire Sridar Vembu, at a cost of Rs 180.10 crore to the exchequer, the Ministry of Electronics and Information Technology (MeitY) told the Lok Sabha on April 1.

देश पराया छोड़ के आजा, पंछी पिंजरा तोड़ के आजा, आजा उम्र बहुत है छोटी, अपने घर में भी है रोटी.

लग्नाला जायला लागू नये म्हणून या वीकेंडला गॉल्फ खेळत नाही आहे का काय! पण मिलिटरी हापिशियल पण सुट्ट्या कॅन्सल करून राहिलेत. बहुदा आधी लगीन इराणचे होणार या विकेंड ला!

Marco Rubio -India has committed to purchasing $500 billion in U.S. goods over the next five years focusing on energy, technology, and agriculture.

"the U.S. acts like a developing country that demands help from "a developed India". Instead of helping Make in India exports, America is extorting India to buy from it and to invest in it."

भारतीय कंपन्या अमेरिकेत गुंतवणूक करणार , त्यामुळे अमेरिकेत इतके जॉब्स = रोजगार निर्माण होणार, असं वाचल्यापासून माझ्या डोक्यात हेच येत होतं. इथे नेमक्या शब्दांत मांडलेलं दिसलं.

अमेरिका डिक्लायनिंग नेशन आहे हे चीनला कळलं आहे. अमेरिकन प्रेसिडंट त्या देशांत असताना 'शी' ते बोलतो आणि अमेरिकन प्रेसिडेंट ते ऐकुन घेतो आणि वेळ मारुन न्यायला दुसर्‍या अमेरिकन प्रेसिडंटची लायकी काढतो. ही त्यांची अवस्था आहे. जरा डोळे मोठे करुन बुलीकडे बघितलं की बुली मान खाली घालून दुसरीकडे जातोय हे अजुनही आपल्याला कळलं नाहीये का? हे आपल्याला जेव्हा कळेल तो सुदिन. पुराणात आम्ही हे आणि ते करण्यापेक्षा आज वेळ आहे तर काही करुन दाखवा.

अमेरिका हा डिक्लायनिंग नेशन आहे आणि त्याच्या बुलीकरणाला आपण बळी पडू नये. जग अमेरिकेपासून दूर जात आहे आपण ते वारे ओळखावे आणि जगातील मिडल पॉवर संघटित होत आहेत तिकडे लक्ष द्यावे. बेभरवशी लोकांशी फार संबंध जोडू नयेत. आपल्याकडे रिसोर्सेस नाहीत पण बाजारपेठ आहे. ते बाजारपेठेचे नाणे खणखणीत वाजवून घ्यावे.

बरं.

ओमानवर गाडी घसरली आहे. ??

चीनने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. काहीच ठोस मिळालेले दिसत नाही.
महगाईचे आकडे फेब्रुवारी २.४%, मार्च ३.५%, एप्रिल ३.८ % बघितल्यावर जून १७ ला नवा फेड चेअर वॉर्श काय निर्णय घेणार ?
परिक्षाच आहे.

Morning roast by the Iran Embassy in Armenia of an image of President Trump taken from the back holding a meeting.

"T -- Tired all the time
R -- Resting in every meeting
U -- Usually half asleep
M -- Missing energy daily
P -- Puffy eyes and heavy yawns

That's why the photo was taken from behind."

ते शेंडेनक्षत्र कुठे आहेत?
सगळ्या एकतर्फी, डेमोक्रॅट्स च्या बाजूने, लिहिलेले. जरा शेंडेंना विचारा की की खरे काय चालले आहे?

वन स्टेप ॲट अ टाइम...
फेडरल जजची केनेडी सेंटर वरचे इल्लीगल नाव ताबडतोब काढायची ऑर्डर आहे. ता ब ड तो ब!
अपील केलं तरी आत्ता ताबडतोब काढा अशी ऑर्डर आहे.
वन स्टेप ॲट अ टाइम...

वन स्टेप ॲट अ टाइम...
'अमेरिका- २५० ' सेलिब्रेशन मध्ये जाहीर केलेल्या ९ कलाकारांपैकी तब्बल ६ कलाकारांनी जाहीरपणे सांगितले आहे की ते अमेरिका २५० समारंभात डिसी मध्ये परफॉर्म करणार नाहीत.

वन मोअर स्टेप..
आणखी एका कोर्टाने १.६ बिलियन व्हिक्टिम फंड वर टेम्पररी बंदी घातली आहे. तात्पुरती आहे, पण त्यावेळात काँग्रेस ने काही करावे ही अपेक्षा आहे. ते होईल असं अर्थात नाहीच..
त्यामुळे तीन पावलं पुढे आणि एक मागे होऊच शकते..
पण आठवडाभर काही फार बातम्या वाचत न्हवतो..आज बघितलं तर बऱ्याच गुड न्यूज दिसल्या. Wink

वन स्टेप ॲट अ टाइम...
बोर्ड ऑफ पीस आठवतोय का? गाझा रिबिल्ड करायला १७ बिलियन डॉलर विविध देशांनी प्लेज केलेले आणि टाको ते पैसे मॅनेज करणार होता. आज चार महिने झाले आणि त्यात तब्बल शून्य डॉलर शून्य सेंट्स जमा झाले आहेत. व्हाईट हाऊस परत एकदा तोंडावर आपटले आहे.
वन स्टेप ॲट अ टाइम...

वन स्टेप ॲट अ टाइम...
आणखी एका साऊथ फ्लोरिडा फेडरल जज ने १० बिलियन डॉलर ची आयआरएस ची केस, जी ट्रम्पने राजीखुशी मागे घेतली आणि कॉम्पेनसेशन म्हणून ट्रम्प, त्याचे कुटुंब आणि बिझनेस तहहयात प्रोसिक्युशन पासून सिक्युअर करून घेतले आणि १.८ बिलियन फंड टॅक्स पेअर पैशातून केला.... ती राजीखुशी मागे घेतलेली केस रीओपन केली आहे. १२ जून पर्यंत टाकोला उत्तर द्यायचे आहे.
आज रात्री मज्जा येणार की काय!
वन स्टेप ॲट अ टाइम...

अति झाले अन हसू आले.

इराणशी करार होणार आहे, होत आहे.... बोलणी अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे. सबंध जगाला होरपळून काढणार्‍या या युद्धाची किंमत फार मोठी आहे त्यामुळे करारांत असे काय साधले जाणार आहे जे ओबामा यांनी ( शांती मार्गाने ) केलेल्या करारांत नव्हते .

<< ता ब ड तो ब! >
------ जज अगदी सिंघम मोड मधे, " अभी के अभी "

पीटर टील, बिलेनियर, पेपाल - पॅलेंटियर चा सीईओ, मेजर रिपब्लिकन डोनर, आज ट्रम्प ज्याच्यामुळे सत्तेत आहे, जेडी व्हॅन्सचा डोनर अमेरिका सोडून अर्जेंटिना ला जात आहे. अमेरिकेवर, अमेरिकेच्या भविष्यावर विश्वास उडाल्याने तो अर्जेंटिनाला जातोय. न्युक्लिअर वॉर, एआय बर्स्ट आणि तात्कालिक कॅलिफोर्निया वेल्दी टॅक्स इ. कारणे आहेत.
गो फिगर कोण म्हणत होतं इथे... नाव गो फिगर! Wink

अपडेट म्हणजे काल ९ पैकी ६ परफॉर्मर नी अमेरिका-२५० मध्ये भाग घेणार नाही सांगितलेले. आज ती यादी वाढून ८ लोकांनी देशाला २५० वर्षे झाल्याबद्दल होणाऱ्या सेलिब्रेशन मध्ये व्हाईट हाऊस लॉन वर आमंत्रण मिळून शेवटी पुलबॅक केले आहे. काय अवस्था आहे? पिटी!!

आता टाको सटकला आणि तोच स्वतः परफॉर्म करणार आहे म्हणतोय! विश्वास नसेल तर आजची पोस्ट बघा. कम्प्युटर मिळाला की इथे चिकटवतो. हिलेरियस आहे. एल्विस प्रिस्ले पेक्षा मी महान सांगून झाले आहे त्यात. काय तुमचा देश आणि काय तुमचा राजा!

आता टाको सटकला आणि तोच स्वतः परफॉर्म करणार आहे म्हणतोय! >> आता त्यात काय चूक आहे त्याची ? त्याच्या तालावर एव्हढे नाचताताहेतच कि लोक ? Wink

https://www.facebook.com/reel/1625490735199000/

खरंय का हे?

Donald Trump Jr. and Eric Trump invested in a shell company that merged with a US mining firm developing a $1.1 billion tungsten project in Kazakhstan. The venture, which aims to become one of the world's largest tungsten producers, is partially financed by US government institutions.

A company linked to Donald Trump's sons has asked the US defence department for an extra $400mn to develop a mine in Kazakhstan, adding to $1.6bn in government support for the project.

https://www.facebook.com/financialtimes/posts/pfbid034ZCkVMpyPUsQ5Mi6CK6...

तुमच्याकडे पण आमच्यासारखी मिक्स्ड इकॉनॉमी आहे का?

ट्रंपच्या मेंदूवर एलियन्सनी कब्जा केला आहे. तो एलियन्सच्या कंट्रोलखाली आहे डायरेक्ट. त्याला माहिती नाय अजून, आपलं झाड असं असं धरलं गेलंय. किंवा आपल्यावर अशी अशी सवारी उतरलीय.

आणि अशा गोष्टींना काही इलाज पण नसतो. मनुष्यजातीच्या हाताबाहेरच्या काही समस्या असतात. लवडेन् भोज्यम् म्हणून त्याला त्याच्या त्याच्या हालतीवर सोडून दिलं पाहिजे.

Rubio and UFC will sign deal to use cage fights for diplomacy

व्हाईटहाऊसच्या साऊथ लॉन्सवर युएफसी केज बनत आहे, आणि राजाच्या वाढदिवसाला त्यात कुस्ती रंगणार आहे. तर ते केज राजा कायमचं तिथे ठेवायचं म्हणत होता. तर त्यात डिप्लोमसी करता इतर देशातील मल्लांबरोबर युद्ध खेळायचं असा प्रस्ताव आहे. सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियोने तसं अ‍ॅग्रिमेंट साईन केलंय. अमेरिकेला ग्रेट करायचं म्हणजे अश्मयुगिन ग्रेट करायचं आहे ना!

माईक जॉनसन म्हणतोय की रिपब्लिकन परत आले तर मेडीकेअर, मेडिकेड आणि सोशल सिक्युरिटी आम्ही परत कट करणार.
माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या बातम्या बघा. Biggrin

रविवारची युएफसी फाईट आता कॅन्सल होते का काय परिस्थिती आहे.
कोर्टात आर्ग्युमेंट करताना हे आर्ग्युमेंट कशाच्या टेकू वर आहे कल्पना नसेल तर... बुशनी साउथ लॉन वर टी-बॉल ... लहान मुलांचे टी-बॉलचे खेळ ठेवलेले त्यामुळे आमची हजारो मिलियन डॉलर खर्च करुन राजाच्या वाढदिवसाची केज फाईट आता कॅन्सल करू नका. ऑलरेडी स्ट्र्क्चर तयार आहे, हजारो लोकांना तिकिटं विकली आहेत, कित्येक मिलियन डॉलर टॅक्सपेअर्स मनी खर्च झाले आहेत.. हो व्हाईटहाऊसवर असली तरी टिकटेड इव्हेंट आहे ह्या गरीब देशाचा... कारण फ्रेंड इन नीड इज... मित्राला पैसे नको का मिळायला... तर गयावया करुन फाईट कॅन्सल करू नका कारण बुशने टी-बॉल खेळलेला. आता प्रेसिडंस आहे!
आय डोंट केअर अबाऊट जॉब्स, इन्फ्लेशन, ब्युटिफुल इन्फ्लेशन का? तर वॉर संपली की इन्फ्लेशन खाली येईल.. आय लव्ह इन्फ्लेशन. वॉर आजपर्यंत सदतीस वेळा संपलेली आहेच.
बाकी अमेरिकेचे हेलिकॉप्टर पडले! संपलेल्या वॉर मधले.

<<बुशने टी-बॉल खेळलेला. आता प्रेसिडंस आहे!>>
नि ओबामा? त्याने नाही का बास्केट्बॉल कोर्ट बांधले? ते कसे विसरलात?

Pages