महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
भहगवे म्हणजे भगंदर झालेले हगवे का?
<<
एखाद्या शाळकरी , बालिश मुलासारखे मलमूत्र विसर्जन, गुदद्वाराचे विकार ह्याचा बादरायण संबंध जोडून खिदळणे ह्याला प्रशासन थोडा लगाम घालेल का? काही कारण नसताना चर्चेची पातळी गलिच्छ स्तरावर नेण्याचे हे उपद्व्याप अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून खपवून घेण्याचे मायबोलीचे धोरण आहे का?

कोविद साहेबांनी कर्नाटक विधानसभेत टिप्याचे गुणगान केले. आणि त्यात कुठेही त्याला शिवाजी राजांच्या तोडीचा म्हटलेले नाही.
उलट ह्या सपकाळाने महाराष्ट्राच्या भूमीवर उभे राहून त्या जिहादी, धर्मपिसाट माणसाला छत्रपती शिवरायांच्या बरोबरीचा ठरवले.
आणि हो, एका चुकीचे समर्थन दुसर्या चुकीकडे बोट दाखवून होत नाही!

टिपू सुलतानने ब्रिटीशांचा पराभव करत आणला असताना पेशव्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने लढून त्याचा घात केला.

Mark Wilks, Historical Sketches of the South of India
M. S. Naravane, Battles of the Honourable East India Company
The Sword of Tipu Sultan
A History of the Maratha People

एका चुकीचे समर्थन दुसर्या चुकीकडे बोट दाखवून होत नाही! >>>>>
भगत कोशारी नामक व्यक्ती महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान करत होता तेव्हा झोपा झोडत होतात का?

सोळाशे सालापासून १९५० पर्यंतचा इतिहास वाचलेला आहे त्यांना कळेल की 'कुणाला म्हणू आपला' ही परिस्थिती होती.
राज्यकर्ते सतत तडजोड करत होते. जिथे सत्तेसाठी राजांच्या वारसांची भांडणे होती त्यातील दुबळ्या वारसाच्या पाठीशी उभे राहून इंग्रज सत्ता काबिज करत होते. पेशव्यांच्यातही राघोबा फुटून इंग्रजांना मिळाला होता. नानासाहेबांच्या वंशालाच पेशवेपद मिळावे म्हणून बारभाईंनी खूप चाली रचल्या तरीही शेवटी राघोबाचाच वंशज पेशवा झाला पण तोवर 'मराठा सत्ता ' मोडकळीस आली होती.
फ्रेंचांच्या आधाराने टिपूने सैन्य शिस्तबद्ध केलेले. फ्रेंचांना हाकलण्यासाठी म्हणजेच टिपूला हरवण्यासाठी इंग्रजांनी निजामाच्या खांद्यावर बंदूक ठेवली. तोपर्यंत इंग्रजांशी पेशव्यांनी मैत्रीचे धोरण ठेवले होतेच.
तर एकूण दिल्ली तख्त, गोवळकोंडा निजाम , विजापुरकर, इंग्रज, इतर मराठे सरदार यांच्याशी मोडतोड राजकारण जोरात होते.( शिंदे, होळकर, गायकवाड, पवार या सरदारांनी उत्तरेत मुलूख घेतले पण एक छदाम पेशव्यांना पाठवला नाही. त्यांच्याकडून मिळवण्याची कुवतही नव्हती.)
आता काय वेगळे चालले आहे महाराष्ट्रात?पक्षांची तडजोड सुरू आहे. अजून दहा वर्षांनी एमआइएम हा पक्ष किंग मेकर स्थितीत येईल हे निश्चित.
पवार एकाच वेळी दिल्ली आणि महाराष्ट्राची सत्ता आपल्यावाचून अडेल अशी व्यूहरचना करत आहेत. भाजप दुसरे पक्ष फोडतो अशा आरोळ्या ठोकल्या जात आहेत पण शरद पवारांनी एकूण नऊ घराणी फोडली हे कसे काय महाराष्ट्र विसरेल? ( बोलभिडू चानेलवर विडिओ आहे)

आपल्याकडे इंग्रजी शाळांत जाऊन इंग्रजांनी लिहिलेला भारताचा इतिहास वाचून ज्ञानात भर घालणारे पंडित खूप झाले होते. Discovery of India मध्ये शिवाजीचा उल्लेख काय होता? आणि बाकी आक्रमण कर्ते भारतात ( हिंदुस्थानात) येऊन लिमलेटच्या गोळ्या वाटत फिरत होते काय?

शिवाजीचा उल्लेख >>>>
तुम्ही पेठेत राहतात का? प्रात शाखेत जातात का? काळी टोपी घालता काव महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला पाहून वाटलं!

इंग्रजांनी आणि मुगलांनी इतिहास लिहिला म्हणून कळला तरी. तुमच्या लोकांना महाराजांची नक्की जन्मतारीख नोंदवता आली नाही.
नेहरूंनी पुढल्या आवृत्तीत तो मजकूर दुरुस्त केला. त्याबद्दल स्पष्टीकरणही दिलं.

पण कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडावी तसं महाराजांबाबत झालं , असं लिहिणार्‍या माफीवीरांनी त्यांची आरती लिहून देवत्व देत त्यांच्या कार्याचं अवमूल्यन केलं.
माफीवीराचा मुस्लिम द्वेष आणि शत्रूस्त्रीचाही आदर करणे ही सद्गुणविकृती हे दोन विचार मात्र संघभाजपने नेमके उचलले.

>> इंग्रजांनी आणि मुगलांनी इतिहास लिहिला म्हणून कळला तरी. तुमच्या लोकांना महाराजांची नक्की जन्मतारीख नोंदवता आली नाही.>>
हे बरोबर. इतिहिस नोंदला. शोधला.
शिवाजीचा उल्लेख त्या पुस्तकात केला त्याबद्दल आहे. त्यांना आदर नव्हताच.

शिवाजीचा उल्लेख
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, पण उद्धट विद्यार्थी, माफीवीर ह्यांचा मान सन्मान देऊन उल्लेख करणे ह्यालाच पेठी कुसंस्कार म्हणतात!

अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघातामध्ये आगीमुळे जळाला, नागरी उड्डाण मंत्रालयाने पत्रक काढून माहिती दिली आहे, त्यावर तर विश्वास ठेवावा लागेल. उगाच यात घातपात आहे असे ढोल बडवले जाऊ नये म्हणून तर टिपूला बडवायला सुरु केले नाही ना? नाहीतर ज्या पक्षाने स्वतः एका शहरामध्ये एका चौकाला टिपूचे नाव दिले ९-१० वर्षांपूर्वी, त्यांना अचानक का बरे त्याची ऍलर्जी झाली असावी?

कोण शिवाजीला मान देऊन असतो आणि कोण नाही हे समजायला पाहिजे.

आपण देवांचा उल्लेख एकेरीतच करतो. काहितरी नवीन व्याकरण आणत नसतो. पटलं तर घ्या.
उत्तर भारतात मात्र भोलेनाथजी, रामजी म्हणण्याची पद्धत आहे.

आपण देवांचा उल्लेख एकेरीतच करतो. काहितरी नवीन व्याकरण आणत नसतो. पटलं तर घ्या.
आपण देवांचा उल्लेख एकेरीतच करतो. काहितरी नवीन व्याकरण आणत नसतो. पटलं तर घ्या. >>>
शिवाजी महाराजाणा एकेरीत उल्लेख करणार, पण सावरकर टिळक ह्यांचा तो सावरकर, तो टिळक असा उल्लेख करणार का? जातीचा असेल तर माण द्यायचा नाहीतर एकेरी उल्लेख करायचा हो ना?

पटलं तर घ्या. >>>>
इतका शिवद्वेष्टेपणा का पण? शिवाजी महाराज नसते तर आज भिक्षुक म्हणून धर्माच्या नावाखाली भीक मागता आली नसती तुम्हाला.

शिवद्वेष्टेपणा कुठे आला? शिवाजीला लहानपणापासून शिवाजीच म्हणतो. संभाजीला संभाजी. पटलं नाहीतर सोडा.

>> शिवद्वेष्टेपणा कुठे आला? शिवाजीला लहानपणापासून शिवाजीच म्हणतो
अगदी. लहान पणा पासून शिवाजीच म्हणत आलोय. इतिहासाच्या पुस्तकात देखील शिवाजी म्हणूनच उल्लेख होता. मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला हे गीत तर सगळ्या शाळेच्या पिकनिक मध्ये अगदी शिक्षकांसह आम्ही गायचो, याचा अर्थ आम्हाला शिवरायांबद्दल आदर नाही असा होतो हे हल्ली सोशल मिडिया आल्यापासून आम्हाला समजायला लागले.

पाच दहा जण मिळून हल्ला करतात. यांची सुरुवात झाली ती कुणा एकाने ( आमदार?) शिवाजीचा उल्लेख शिवाजी असा एकेरी केल्यावर. पण त्याचा सूर हा हेटाळणीचा होता. झाला राडा. आता नवीन जमाव सगळ्यांनाच हाणायला बघतो.

मागे एकदा राहुल गांधींच्या उल्लेख प* असा करण्याची चाल संस्थळावर दिसल्यावर सूचना आल्याचे आठवतंय. रागा हे लघुरूप आहे. ते ठीक आहे. त्यांच्या विचारांची समीक्षा ठीक आहे. पण.....

सध्या नगरसेविका पेडणेकरांचे भाषण {कोस्टल रोड बाबतचे} गाजतंय ते त्यांच्या हिंदीमुळे. तेव्हा लोकांनी सांगितले की मराठीतच सांगा. आणि तसा सल्लाही ... महाराष्ट्रात मराठी बोला... एकूण करमणूक केली.

कोण तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय? काय आदर वैगरे आहे की महाराजांबद्दल? पूर्ण नाव घ्या.
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.
नमः पार्वती पते हर हर महादेव.....!!

शिवाजीला लहानपणापासून शिवाजीच म्हणतो. संभाजीला संभाजी. >>>>
सावरकर टिळक ह्याना मात्र माण द्यायचा नाही? कारण ते “आपले” आहेत! बरोबर ना? अर्थात पळपुट्या बाजीरावाच्या वंशजांकडून अजून काय अपेक्षा ठेवणार?

शिवाजी मधे already जी आहे. हा मानच आहे. नाहीतर यवन आणि पातशाह्या सिवा असाच करायचे. शिवा एकेरी शिवाजी आदरपूर्वकच आहे. शिवबा एकेरी जसे की खंडोबा, विठोबा वगैरे. विठोबाला कुणी विठोजीराव म्हणून आदरार्थी बोलवत नाही. कायतर एकेक नवीन भानगडी काढायच्या.

ते कुठेही किडक्या अंगाचा दिड शहाणा उठून गारद म्हणतो ते तर डोक्यातच जाते. त्यात आणि आता छातीवर मूठ ठेवून वगैरे म्हणतात. जरा गप पड की बाजूला देवा देवा सारखं असं म्हणावेसे वाटते.

रोहित्या पवार चांगलाच पेटलाय! सुनेत्राबाईंनी अजितदादांच्या पक्षाची धुरा स्वत:च्या हातात घेऊन थोरले पवार आणि त्यांची पिलावळ यांची पार पंचाईत केली आहे. भाकरी फिरवून आपल्या कन्येला राष्ट्रवादीची सर्वेसर्वा बनवायची स्वप्ने हा हंत हंत नलिनी गज उज्जहार ह्या उक्तीप्रमाणे नष्ट झाली. त्यामुळे आता र्‍होईत्या वगैरे मंडळी पायलटने विमान मुद्दाम खाली आदळले, विमानात पेट्रोलचे कॅन भरले होते वगैरे काय वाट्टेल ती बकबक सुरू केली आहे.
त्या बिचार्‍या विमान पायलट आणि सहपायलट यांच्या कुटुंबियांची जो मानसिक छळ होत असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. अकाली मृत्यू झाल्यावरही असले आरोप करून जखमेवर मीठ चोळायचे नसते धंदे चालू झालेत. केवळ राजकीय स्वार्थ पूर्ण करायला!

अपघाता अगोदर, अजित पवारांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे गंभिर आरोप केले होते. कुठलिही भ्रष्टाचाराची फाईल उघड करण्याची भिती दाखविली होती. अजित पवार असे सरसकट भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍यातले नाही. १५ जानेवारी नंतर त्यांचा आवाज बंद पडेल... असे फडण२० चे वक वक्तव्य होते.

सर्व घटनाक्रम संशयास्पद आहे. रोहित पवारांनी मन मोकळे केले एव्हढेच, कपट कारस्थान नसेलच अशी अपेक्षा आहे.

Pages