Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
गुटगुटीत पडवळ.>>
गुटगुटीत पडवळ.>>
शिराळं वाटतंय ते
यंदाची प्लमला आलेली फुले,
यंदाची प्लमला आलेली फुले, अजून पूर्ण बहर आला नाहीये,.पावसाच्या थेंबांनी न्हाऊ घातल्यामुळे अधिकच ताजी तवानी दिसतायत.
सौर वसंत ऋतू प्रारंभाच्या
सौर वसंत ऋतू प्रारंभाच्या शुभेच्छा!!
कॅलेंडरातबघितए सौर वसंत…
कॅलेंडरातबघितए सौर वसंत… आमचा व सौरचा वेगळा असतो काय ?????‘
काल पाहिले पांगारा, पळस आणि शाल्मली नुसती फुलेच फुले लेऊन उभी आहेत.. बाहेर वातावरणात वेगवेगळ्या मोहोरांचा कुंद वास भरलाय.
वसंताचे प्रमुख स्वागतोत्सुक..
वसंताचे प्रमुख स्वागतोत्सुक.....

सीता अशोक
मुसांडा - यात लाल, गुलाबी,
मुसांडा - यात लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा असे रंग येतात…..

आता हे कसे दिसतात त्याची उत्सुकता लागली आहे.
अनिंद्य, तुमच्यासाठी लाल मुसांडा
काही दिवस इकडे डोकावलो नव्हतो
काही दिवस इकडे डोकावलो नव्हतो. सुंदर फोटोज् आले आहेत नवनवीन !
किं शु क तर दारुण भालो ! पळसफुले स्टील माय हार्ट अलवेज - तो रंग आणि पोपटाच्या चोचीसारखा आकार ❤ ❤❤
पाण्यात उकळली की पाण्याला सुंदर केशरी रंग. फिर खेलो होली !
छान रंगउधळण झाली आहे इथे.
छान रंगउधळण झाली आहे इथे.
सुरेख फोटो!
सुरेख फोटो!
मुसांडा चे फोटो मस्त ऋतुराज.
मुसांडा चे फोटो मस्त ऋतुराज.
प्लम ची फुलं छान मीस्वच्छंदी .
श्रुवु तुमचेही फोटो मस्त आलेत.
मी तर फुलं भाज्या असणाऱ्या वरच्या हॉल मधेच खूप वेळ रेंगाळत होते नंतर लक्षात आलं खाली मैदान आणि गार्डन मधेही खूप झाडं फुल आहेत मग तिथे गेले .
हे आणखी काही फोटोज.
काळा गुलाब मीपण टिपला.







3
मला पर्सनली बोन्साय आवडत नाही पण बोगनवेलची झाडं होती म्हणून फोटो काढले .वेगवेगळ्या रंगांची बोगनवेलची फुलं झाडं पाहायला मिळाली.
5
6
ही फुलं पाहून अनिंद्य तुमची आठवण झाली म्हणून खास तुमच्यासाठी हे बोगनवेल चे क्लोजअप फोटोज
8
प्रदर्शनात मुलांनी फुलांचं
प्रदर्शनात मुलांनी फुलांचं डेकोरेशन बरोबरच फुलांच्या रांगोळ्याही काढल्या होत्या







2
3
4
5
वेलेन्टाइन डे असल्यामुळे हार्ट चं फुलांचं डेकोरेशनही मुलांनी केलं होतं.तेही सुंदर होतं.
7
लाल मुसांडा फोटोबद्दल ऋतुराज
लाल मुसांडा फोटोबद्दल ऋतुराज आणि रंगीबेरंगी बोगनवेलींच्या फोटोसाठी सिमरन - दोघांना थँक्यू.
प्लम फुलांचा फोटो मलाही फार आवडला, लाकडी ओंडक्यासारखा Backdrop फुलांचा नाजुकपणा नीटपणे अधोरेखित करतो आहे.
बाळ फणस
बाळ फणस
बाळ अननस
बाळ काजू
धुक्यात हरवली बाग
धुक्यात हरवली बाग
Kittu २१, फळांची बाळे फार छान
Kittu २१, फळांची बाळे फार छान आहेत
धुक्यात हरवली बाग सुंदर आहे @
धुक्यात हरवली बाग सुंदर आहे @ किट्टु२१
सही फोटोज सर्वच.
सही फोटोज सर्वच सिमरन, किट्टू.
फणस, अननस, काजू एकदम कोकणात घेऊन गेले. कोकणात धुके खूप पडतंय सध्या. दिरांनी व्हिडीओ पाठवलेला काल, फार सुरेख होता.
सध्या पडणारे धुके मात्र आंब्याच्या मोहरासाठी चांगलं नाहीये, मोहर करपतोय.
धन्यवाद धनवन्ती, अनिंद्य,
धन्यवाद धनवन्ती, अनिंद्य, अन्जू
हो सध्या माहेरी आलेय , सावंतवाडीत.
रुपारेल एक्सिबिशन मधून
इकडचे फणस बघून ती एक कविता
इकडचे फणस बघून ती एक कविता आठवली.. कटी खांद्यावर घेऊन बाळे
किट्टु 21, सिमरन सगळे फोटो
किट्टु 21, सिमरन सगळे फोटो सुंदर आहेत..
कोणीतरी माझ्या आवडीचे निरफणसाचे पण फोटो टाका.... आता होळीला बरेच जण कोकणात जाणारे आहेत.. त्यांनी प्रॉमिस केलंय कि भाजीचा फणस नक्की आणेन म्हणून.
फणसाला वास असतो ना ?
श्रवु, गुलाब देखणा आहे ❤
फणसाला खूप वास असतो ना ?
हिंदीत कटहल म्हणतात. शाकाहारी मांस असे कौतुक. जसे ओरिया आणि बंगाली लोक माश्याला “जल तुरई” म्हणतात तसेच फणसाला “गाछपाठा” म्हणजे झाडावर जन्मणारे/ लगडलेले बकरीचे पिल्लू. 😀
Tender Lamb for Vegetarians असा उदो उदो.
मांसाहार न करण्याच्या दिवसात कटहल के कोफ्ते, बिरयानी, पुलाव, कबाब असे पदार्थ चवीने करतात-खातात. अर्थातच मसालेदार आणि चटपटीत.
मेरे कू नै पसंद फणस. मला भाजके काजू आणा
सिमरन, सगळे फोटो भारी आहेत.
सिमरन, सगळे फोटो भारी आहेत. धन्यवाद.
धुक्यात हरवली बाग सुंदर आहे @ किट्टु२१>>>>+११
श्रवु, कैटरिना मस्त आहे.
फणसाला “गाछपाठा” म्हणजे झाडावर जन्मणारे/ लगडलेले बकरीचे पिल्लू. >>>>>>>इंटरेस्टिंग. नवीन माहिती.
श्रवु, रॉयल हायनेस आहे बहुतेक
श्रवु, रॉयल हायनेस आहे बहुतेक तो. रंग आणि रुप दोघातही खूप देखणी व्हरायटी असते ती. हलका सुवास पण असतो.
श्रवु, गुलाब सुरेख आहे.
श्रवु, गुलाब सुरेख आहे.
लगडलेले बकरीचे पिल्लू. >>>>>>>इंटरेस्टिंग. नवीन माहिती...... +१.
Pages