Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
समई
समई
रायगड,
रायगड,
सुंदर रानफुले.
निसर्गाची किमया कुंचल्याने रेखाटून आपल्या परीने त्या निसर्गराजाला वाहिलेली ही आदरांजली:>>>> हे जबरदस्त आहे. Field Guide म्हणून वापरता येईल इतक सुंदर झालं आहे. मस्तच.
rmd, मराठे सरांबरोबर काही कार्यक्रम केले होते. मस्त माहिती.
समई, सुंदर फुले.
जयु,किट्टू, ऋतुराज धन्यवाद!!
जयु,किट्टू, ऋतुराज धन्यवाद!!
समई किती सुंदर आहे!! कोणतं फूल/झाड हे? कधी बघितलं नव्हतं.
समई काय सुंदर फूल आहे हे.
समई काय सुंदर फूल आहे हे. स्वर्गिय!
समईचा तुरा पाहिल्यासारखा
समईचा तुरा पाहिल्यासारखा वाटतो आहे. त्याचं हे नाव मात्र आत्ताच कळलं. सुंदर दिसतो किती!
नक्की नाव काय आहे माहीत नाही
नक्की नाव काय आहे माहीत नाही पण आमच्याकडे गावी समई म्हणतात. मला लहानपणापासून खूप आवडतात, सुगंध असा नसतो पण तो फुलांचा तुरा मन आकर्षून घेतो.
समई नाव मला हल्लीच एक दोन
समई नाव मला हल्लीच एक दोन वर्षात समजलं, अगदी समर्पक आहे.
समई खूप सुंदर. याचेच एक नाव
समई खूप सुंदर. याचेच एक नाव दीपमाळ ना? संस्कृत मध्ये कृष्णकिरीटम म्हणतात
नवीन सर्वच फोटो
नवीन सर्वच फोटो = 👌
कृष्णकिरीट ! सुंदर नाव आहे.
धागाकर्त्या मात्र गायबल्यात. त्यांच्या पोस्टस् दिसत नाहीत.
कृष्णकिरीट किती सुंदर नाव!
कृष्णकिरीट किती सुंदर नाव!
कृष्णकिरीट किती सुंदर नाव!
कृष्णकिरीट किती सुंदर नाव!
कृष्णकिरीट किती सुंदर नाव!
कृष्णकिरीट किती सुंदर नाव!
रेनलिली रानहळद
रेनलिली
रानहळद
रानहळदीच्या फुलांचा रंग
रानहळदीच्या फुलांचा रंग 👌
फार सुंदर शेड्स.
# My Random Clicks
पूर्वी घरात आणि आता (दुसऱ्याच्या) दारात असलेला
# My Random Clicks
# जपाकुसुम
# जास्वंद
अरे काल 'वर्ल्ड बटरफ्लाय डे'
अरे काल 'वर्ल्ड बटरफ्लाय डे' होता ना ? कुणीतरी त्याबद्दलचे फोटो+ पोस्ट्स सजवतील इथे असे वाटले होते.
हा हंत हंत !
हे घ्या आमचं मोनार्क
हे घ्या आमचं मोनार्क
झाडाला लटकलेले लोलक ....
झाडाला लटकलेले लोलक ....

लोलक जवळून ....
आहा काय मस्त आहे फोटो अश्विनी
आहा काय मस्त आहे फोटो कदंबाचा अश्विनी
रमड काय सुंदर फोटो आहे.
रमड काय सुंदर फोटो आहे. आमच्या व्हरमाँटला खूप खूप दिसायची मोनार्कस. आणि टेक्सासमध्ये (सॅन अँटॉनिओ, न्यु ब्राउनफेल्स) मात्र चक्कर येउन किंवा ओव्हरहीट्मुळे मरुन पडलेली बरीच फुलपाखरं दिसत.
मोनार्क
मोनार्क = 👌
झाडाला लटकलेले लोलक - हे कोणतं झाड ? कैलाशपती तर नाही ?
अरे कदंब कदंब म्हणतात तो हाच
अरे कदंब कदंब म्हणतात तो हाच का? आमच्या दुर्गेस कदंबवन फार आवडते हो
मधुकैटभ संहत्रीं कदंबवन वासिनी महेंद्र वरदे तुभ्यं चामूंडायै सुमंगलं
अयि जगदंब मदंब कदंबवन-प्रियवासिनि हासरते
शिखरि-शिरोमणि तुङ-हिमालय-शृंगनिजालय-मध्यगते |
कदंब असेल तर मग कृष्णाचाही
कदंब असेल तर मग कृष्णाचाही फेव्ह. …कदंब की डारी पे सुभग हिंडोला, लागी रेशम डोर .. झूला झूलें नंदकिशोर.. ठुमरी आठवली.
कदंबफल चेंडू म्हणून वापरून कृष्ण- बलराम आणि सवंगडी यमुनाजलात वॉटर पोलो खेळत असल्याचीही एक चीज आहे
>>>>>वॉटर पोलो हाहाहा
>>>>>वॉटर पोलो
हाहाहा
कृष्णाने त्याच्या जीवनाचा प्रत्येक टप्पा तितक्याच समरसतेने उपभोगला. बालपण-तारुण्य-मैत्री (सुदामा, अर्जुन). अवलिया होता तो.
कदंब की डार पे सुभग हिंडोला,
कदंब की डार पे सुभग हिंडोला, लागी रेशम डोर .. झूला झूलें नंदकिशोर >>> माझं अतिशय आवडत गाणं आणि त्यात अश्विनी ताईंचा आवाज.......
सुप्रभात निगकर....
सुप्रभात निगकर....
अरे बरंच हुकलं की माझं. हा धागा मला दिसला का नाही?
रेन लिली आणि रान हळदीचा रंग मस्तच आहे. आता ह्यांचा मौसम चालू झाला...
जपाकुसुम रंग एकदम तजेलदार...
वर्ल्ड बटरफ्लाय डे>>>>> ऑ कधी असतो?
आम्ही ठाण्यात 3 सोसायट्यात फुलपाखरू उद्यान असा एक उपक्रम केला होता. मस्त प्रतिसाद मिळाला होता. एका सोसायटीत २८ प्रकारच्या फुलपाखरांची नोंद झाली होती....
@rmd, मोनार्क mast. तेथे त्यांच्या स्थलांतरासाठी खूप उपक्रम राबवले जातात. सामान्य नागरिक पण त्यात भाग घेतात.
कदंब कृष्णसखा...
मस्त आहेत फोटो ..
ढगांच्या गडगडाटाने कदंब फुलतो अशी एक कविकल्पना आहे.
कदंब की डारी पे सुभग हिंडोला, लागी रेशम डोर .. झूला झूलें नंदकिशोर.. >>>>> मस्त
वॉटर पोलो>>>
कदंब तरू मस्त!! लोलक फारक
कदंब तरू मस्त!! लोलक फारक मोहक दिसतायंत.
आम्ही ठाण्यात 3 सोसायट्यात फुलपाखरू उद्यान असा एक उपक्रम केला होता. मस्त प्रतिसाद मिळाला होता. एका सोसायटीत २८ प्रकारच्या फुलपाखरांची नोंद झाली होती....> किती मस्त उपक्रम आहे हा!! असे उपक्रम सगळीकडे राबवले पाहिजेत.
# सर्वरंगी उंबर, एकाच खोडावर
दुर्मिळ / काल्पनिक वस्तूंना उंबराच्या फुलाची उपमा देणे मराठी साहित्यकारांचा छंद आहे. खरे तर याची फळे हीच फुले (किंवा रिव्हर्स) असतात ना ?
# सर्वरंगी उंबर, एकाच खोडावर
# My random clicks
कदंब की डाली पे सुभग हिंडोले,
कदंब की डाली पे सुभग हिंडोले, लागे रेशम डोर .. झूला झूलें नंदकिशोर..> कुठे ऐकायला मिळेल?
रंगीबेरंगी उंबर किती मस्त आहेत!
अनिंद्य, अप्रतिम क्लिक!
अनिंद्य, अप्रतिम क्लिक!
Pages