मायबोली गणेशोत्सव २०२४ - उपक्रम व स्पर्धा :
यावर्षीच्या सर्व उपक्रम आणि स्पर्धा एकत्र, एकाच ठिकाणी पाहण्यासाठी हा धागा.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या उपक्रम व स्पर्धांच्या लिंकवर क्लिक करा.
मायबोली गणपती प्रतिष्ठापना
https://www.maayboli.com/node/85615
आमच्या घरचा बाप्पा
https://www.maayboli.com/node/85598
बाप्पाचा नैवेद्य
https://www.maayboli.com/node/85599
सांस्कृतिक कार्यक्रमः-
माझी कलाकारी
https://www.maayboli.com/node/85614
लहान मुलांचे उपक्रम:
चित्रकला: माझी आवडती गाडी
https://www.maayboli.com/node/85608
चित्रकला: माझे आवडते कार्टून
https://www.maayboli.com/node/85607
हस्तकला: गणपतीसाठी पताका/ तोरण तयार करणे
https://www.maayboli.com/node/85609
मोठ्यांसाठी लेखन उपक्रम:
शहाणे करुनि सोडावे। सकल जन।।
https://www.maayboli.com/node/85604
माझे स्थित्यंतर
https://www.maayboli.com/node/85595
शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: १: दृष्य
https://www.maayboli.com/node/85610
शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: २: पाऊस
https://www.maayboli.com/node/85631
शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: ३: संयम
https://www.maayboli.com/node/85666
मोठ्यांसाठी कला उपक्रम:
नैसर्गिक संसाधनांमधून गणेश
https://www.maayboli.com/node/85592
पाककृती स्पर्धा:
One Dish Indian Meal
https://www.maayboli.com/node/85583
चटण्या
https://www.maayboli.com/node/85585
आरोग्यवर्धक पेये
https://www.maayboli.com/node/85584
गंमतखेळ
मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स
https://www.maayboli.com/node/85605
जुनी कढई, नवीन उपमा
https://www.maayboli.com/node/85597
गंमतखेळः- कोण कोणास म्हणाले?
https://www.maayboli.com/node/85606
प्रकाशचित्रांचे झब्बू
निसर्गनिर्मित सममिती
https://www.maayboli.com/node/85611
देवघर
https://www.maayboli.com/node/85612
श्रीमंती माझ्या नजरेतून
https://www.maayboli.com/node/85613
माझे शेत/ माझी बाग
https://www.maayboli.com/node/85693
सर्वसिद्धिकर प्रभो!
https://www.maayboli.com/node/85539
गणेशोत्सव विशेष लेख - भारतीय संगीतशास्त्राचे जीर्णोद्धारक - पं. विष्णु नारायण भातखंडे - (हरचंद पालव)
https://www.maayboli.com/node/85673
आता राखीला कशाला ओढते आहेस
आता राखीला कशाला ओढते आहेस वादात? तुला जिंकायचं होतं तर सरळ सांगायचंस ना!
बाकी राखी गायबच झाली आहे. त्या निमित्ताने डोकावेल इकडे.
आग्रह नसताना तुम्ही इतक्या
आग्रह नसताना तुम्ही इतक्या पोस्ट्स टाकल्यात, आग्रह असता तर काय केलं असतंत?! >>>>>
बाकी सगळं ठिके पण रीया हा एक आयडी तुम्हाला माहीत नाही? हे काही बरोबर नाही >>>>:रिया, पॉप्युलॅरिटी वाढव तुझी ! नाहीतर तुला स्पर्धेत.. आपलं पॉप्युलॅरिटी कॉन्टेस्टमध्ये बक्षिस मिळणार नाही अश्याने!
एका मुलाखतीत शाहरूख खान
एका मुलाखतीत शाहरूख खान म्हणाला होता की त्याचे सर्वात मोठे nightmare हे आहे की एके दिवशी तो झोपेतून जागा झाला आणि त्याला कळले की त्याला कोणी फारसे ओळखत नाही. त्या दिवसाची तो कल्पना सुद्धा करू शकत नाही.
शाहरूख खान असो किंवा उर्वरित जग, पण आपल्याला किमान चार लोकांनी ओळखणे ही प्रत्येक मनुष्यप्राण्याची मानसिक आणि सामाजिक गरज असते. आपल्याला चार लोकांनी सुद्धा न ओळखणे इथेच आपण आयुष्याची स्पर्धा हरलेलो असतो. किंवा त्या स्पर्धेत भाग तरी घेतलेला नसतो. अश्यावेळी आपल्या आयुष्याचा निव्वळ उपक्रम बनून राहतो.
असो,
शुभरा त्री!
चुकून कायप्पावर आले आहे की
आपल्या आयुष्याचा निव्वळ
आपल्या आयुष्याचा निव्वळ उपक्रम बनून राहतो. >>
मी यंदा स्पर्धेत भाग घेऊ शकलो नाही.
मेरा जीवन निव्वळ उपक्रम, उपक्रम ही रह गया
आपल्याला चार लोकांनी सुद्धा न
आपल्याला चार लोकांनी सुद्धा न ओळखणे इथेच आपण आयुष्याची स्पर्धा हरलेलो असतो. किंवा त्या स्पर्धेत भाग तरी घेतलेला नसतो. अश्यावेळी आपल्या आयुष्याचा निव्वळ उपक्रम बनून राहतो.>>>>
जिवनाचं असंच असतं हे राहिलं की ऋन्मेष
Submitted by रीया on 24
Submitted by रीया on 24 September, 2024 - 00:32>>>>
पराग तेच तर! मला एकदम माबो
पराग तेच तर! मला एकदम माबो संन्यास वगैरे घ्यावा वाटू लागला. आता काय राम राहिला स्पर्धेत वा उपक्रमात? आपण आपलं चुपचाप रोमातुन वाचावं. इतके वर्ष मायबोलीची मनापासून सेवा केली तो हा दिवस पाहिला?
अमित, राखीची आठवण काढते म्हणजे कोण कुठला हा आयडी असं तिच्याबाबत तरी होणार नाही हो
रीया ची अस्मिता दुखावली गेली
रीया ची अस्मिता दुखावली गेली
(No subject)
ओह भक्ती, लिहीत जा की नेहमी!!
ओह भक्ती, लिहीत जा की नेहमी!! इथे काय सगळे पहिल्या दिवशी 'जुने' नाही बनले.जे बनले तेही वेगवेगळ्या काळात नवेच होते. >> धन्यवाद अनु. प्रयत्न करते, केला ही आहे पण आपण इतकं चांगलं लिहू शकू का जस आपल्याला वाचायला आवडतं ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही "नाही" येत आणि लिहीत नाही.. जज होण्यापेक्षा मोठा हा पेन पॉइंट आहे ;-).
मला एका गृहस्थाने मोबाईलवर फोन करून 'तू फार वाईट गझला लिहितेस, आता बास कर' असं सांगितलं होतं Lol >> सुपर lol आहे हे..
ते गृहस्थाचं नाव पण सांगतेस
ते गृहस्थाचं नाव पण सांगतेस का अनू आता?
इकडे नाहीत.दुसऱ्या
इकडे नाहीत.दुसऱ्या संकेतस्थळावर होते.(आता जिवंत आहेत का तेही माहीत नाही)
आता जिवंत आहेत का तेही माहीत
आता जिवंत आहेत का तेही माहीत नाही >> बाप रे! हा परिणाम!! टीका जपूनच करायला हवी हे कळून चुकलं.
आता हा धागा फारच वाचनीय
आता हा धागा फारच वाचनीय व्हायला लागलाय.
अहो मी नाही टपकवलं
अहो मी नाही टपकवलं
त्यावेळी जास्त वय होतं म्हणून म्हटलं.
हां मग ठीके. मी आपला हा झालो.
हां मग ठीके. मी आपला हा झालो...
त्यावेळी जास्त वय होतं म्हणून
त्यावेळी जास्त वय होतं म्हणून म्हटलं>>> म्हणूनच तुझी गहन अर्थ गझल त्यांना बालिश अका वाईट भासली
मंडळी, वेमांवर हातात झाडू
मंडळी, वेमांवर हातात झाडू घ्यायची वेळ आणू नका.
अहो मी नाही टपकवलं Lol
अहो मी नाही टपकवलं Lol
त्यावेळी जास्त वय होतं म्हणून म्हटलं.
मंडळी, वेमांवर हातात झाडू
मंडळी, वेमांवर हातात झाडू घ्यायची वेळ आणू नका.>>
वेमा be like
अनु...पण तुझ्या आधीच्या पोस्ट
अनु...पण तुझ्या आधीच्या पोस्ट वरून तरी तसेच प्रतिध्वनित होतेय..

अरे माझे झाड सोडा
अरे माझे झाड सोडा
मुद्दा हा होता की सुरुवातीच्या लेखन काळात सगळेच बाल वॉशिंग्टन बनून अनेक रोपांवर सटासट वार करत असतात.
सगळ्या शशक लेखकांकडून 5 रु फी
सगळ्या शशक लेखकांकडून 5 रु फी घेऊन पहिल्या 3 विजेत्यांना500 ची अमेझॉन व्हाउचर(गंमत हां) >> सूचना स्विकारली आहे असे समजले. फक्त दुकान सुप्रसिध्द आणि खात्रीचे असावे म्हणून इथे ते व्हाउचर्स स्विकारले जातील. (मीम च्या धाग्यावर या).
Pages