Submitted by संयोजक on 5 September, 2024 - 22:17
मोदक आणि वर तुपाची धार, गूळखोबरं, खिरापत, पंचामृत, लाडू - पेढे, वडया, केळीच्या पानावर वाढलेली गरमागरम वरणभाताची मूद, रंगीबेरंगी चटण्या-कोशिंबिरी, ऋषींची भाजी, गौरींचा नैवेद्य, बाप्पाची शिदोरी आणि निरोप देऊन आल्यावर चटकदार वाटली-डाळ! गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा चांगलाच खवैय्यासुद्धा आहे बरं! मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांना वाटायची खिरापत काय तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.
नैवेद्याची प्रकाशचित्रं, माहिती आणि आठवणी इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या ग्रुपाचं सभासद होणं गरजेचं आहे. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतींच्या धाग्यावरच लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नैवेद्य
नैवेद्य
मी आणि मुलीने मिळून केलेले
मी आणि मुलीने मिळून केलेले मोदक, नैवेद्य दाखवण्याच्या आधी ताटात अजून एक मोदक ठेवला
(No subject)
गणपती बाप्पा मोरया
गूळ शेंगदाण्याचा मोदक
गूळ शेंगदाण्याचा मोदक
गौरीचा फराळ
गौरीचा फराळ
इथे फक्त ५ फोटो ? घरोघरीचे
इथे फक्त ५ फोटो ? घरोघरीचे बाप्पा- गौरी डाएटवर जणू ?
(No subject)
आहाहा, मस्त मस्त नैवेद्य.
आहाहा, मस्त मस्त नैवेद्य.