Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयटी. सेल त्याच्याही
आयटी. सेल त्याच्याही समर्थनाच्या जिलब्या, बुंदी, शेवया पाडतोय.
https://theprint.in/feature
https://theprint.in/feature/hindu-mahasabha-british-help-1952-general-el...
The Hindu Mahasabha appealed for British assistance in the 1952 general elections—the first in independent India—to push back against growing communist influence, declassified diplomatic records held in the United Kingdom’s National Archives at Kew have revealed.
बातमीत पुढे काँग्रेसनेही कम्युनिस्टांविरोधात सीआयए ची मदत घेतल्याचे म्हटले आहे.
अमित मालवीय यांना बीजेपी आय
अमित मालवीय यांना बीजेपी आय टी सेल च्या प्रमुख पदावरून हटवले....Credit Goes to CJP & GenZ......Bravo!!!
https://x.com/amitmalviya/status/2089313851317834228?s=20
नव्या नमुन्यांमध्ये प्रीती
नव्या नमुन्यांमध्ये प्रीती गांधी आहे.
A "thought criminal" is a
A "thought criminal" is a person who holds unorthodox, unapproved, or rebellious beliefs that go against the ruling power or social norms. The term originates from George Orwell's 1949 dystopian novel Nineteen Eighty-Four, where the ruling Party monitors citizens for "thoughtcrime".
# दिमागी नक्सल
मोदी जेन झी मध्ये फूट
मोदी जेन झी मध्ये फूट पाडण्यात यशस्वी. आता दिमागी नक्सल पार्टीची स्थापना झाली आहे.
दुहेरी सदस्यत्वाची सोय असेल का?
>दुहेरी सदस्यत्वाची सोय असेल
>दुहेरी सदस्यत्वाची सोय असेल का?
विनोद जमलाय पण जेन झी ( मिलेनियल्स ही) च्या डोक्यावरून जाईल.
त्यांच्यासाठी नाहीच मुळी तो.
त्यांच्यासाठी नाहीच मुळी तो. अजून तरी जेन झी मायबोलीवर असले तर तुरळक असतील.
भाजप सोशल मीडिया टीमचे नवे
भाजप सोशल मीडिया टीमचे नवे सदस्य आपल्या ट्विटर हँडल्सची साफसफाई करताहेत. एकाचं अकाउंड does not exist असं दिसतंय.
त्याने सोनिया गांधींबद्दल २०१२ मध्ये केलेलं ट्वीट व्हायरल होतंय.
'भगवान के घर देर हैं अंधेर
'भगवान के घर देर हैं अंधेर नहीं' असं उगीच म्हणत नाहीत.
सुशांत प्रकरणात अक्षरशः माकड उड्या मारून रियाची बदनामी करणार्या भंडारीला भाजप अयटी सेल मध्ये मोठे पद मिळाले.
Nathuram Godse & Gopal Godse
Nathuram Godse & Gopal Godse Convicts In Mahatma Gandhi's Murder; Were Active RSS Members : Savarkar's Kin Tells Pune Court |
https://x.com/LiveLawIndia/status/2089334240588816476
विकु, प्रदीप भंडारी
विकु, प्रदीप भंडारी कधीपासून भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे. आय टी सेल टीममध्ये त्याचं नाव दिसलं नाही.
https://x.com/amitmalviya/status/2089313851317834228
@DeepakMhaskey
@MrsGandhi
@ShiwaDwivedi
@Alok_Bhatt
@BeingArun28
https://www.indiatoday.in/india/story/haryana-bjp-it-cell-chief-arun-yad...
अरुण यादवचं प्रेषित मोहम्मदाबद्दलच्या ट्वीटवरून निलंबन झालं होतं. आता प्रमोशन.
हम जियेंगे और मरेंगे ए सनम
हम जियेंगे और मरेंगे ए सनम तेरे लिये
दिल दिया है जा भी देंगे ए सनम तेरे लिए
Pages