एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://theprint.in/feature/hindu-mahasabha-british-help-1952-general-el...
The Hindu Mahasabha appealed for British assistance in the 1952 general elections—the first in independent India—to push back against growing communist influence, declassified diplomatic records held in the United Kingdom’s National Archives at Kew have revealed.

बातमीत पुढे काँग्रेसनेही कम्युनिस्टांविरोधात सीआयए ची मदत घेतल्याचे म्हटले आहे.

A "thought criminal" is a person who holds unorthodox, unapproved, or rebellious beliefs that go against the ruling power or social norms. The term originates from George Orwell's 1949 dystopian novel Nineteen Eighty-Four, where the ruling Party monitors citizens for "thoughtcrime".

# दिमागी नक्सल

मोदी जेन झी मध्ये फूट पाडण्यात यशस्वी. आता दिमागी नक्सल पार्टीची स्थापना झाली आहे.

दुहेरी सदस्यत्वाची सोय असेल का? Wink

भाजप सोशल मीडिया टीमचे नवे सदस्य आपल्या ट्विटर हँडल्सची साफसफाई करताहेत. एकाचं अकाउंड does not exist असं दिसतंय.
त्याने सोनिया गांधींबद्दल २०१२ मध्ये केलेलं ट्वीट व्हायरल होतंय.

'भगवान के घर देर हैं अंधेर नहीं' असं उगीच म्हणत नाहीत.
सुशांत प्रकरणात अक्षरशः माकड उड्या मारून रियाची बदनामी करणार्‍या भंडारीला भाजप अयटी सेल मध्ये मोठे पद मिळाले.

विकु, प्रदीप भंडारी कधीपासून भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे. आय टी सेल टीममध्ये त्याचं नाव दिसलं नाही.
https://x.com/amitmalviya/status/2089313851317834228
@DeepakMhaskey
@MrsGandhi
@ShiwaDwivedi
@Alok_Bhatt
@BeingArun28

https://www.indiatoday.in/india/story/haryana-bjp-it-cell-chief-arun-yad...
अरुण यादवचं प्रेषित मोहम्मदाबद्दलच्या ट्वीटवरून निलंबन झालं होतं. आता प्रमोशन.

भक्तगण सात्यकी सावरकरांना डिसोन करू लागलीत.
या सात्यकी सावरकरांची आई गोपाळ गोडसेंची मुलगी - हिमानी सावरकर.

ममता आणि त्या आधी कम्युनिस्ट प. बंगालमध्ये खूप म्हणजे खूप हिंसाचार करत.
आता आनंदवनभुवनी
CJP member Sheikh Abdul Hafiz travelled to the national capital on July 19 to participate in the protest against the NEET paper leaks.

On August 13, he visited the Karishunda Primary School and raised questions about the condition of the school as part of CJP's 'Fix The School' campaign.

The same night, the group barged into his house wielding rods and sticks and attacked him. His father was also assaulted as he tried to save him

They went to the hospital and were discharged. As they were returning, they were again assaulted.

The family has alleged that on August 14, they were confined inside their house by the same group. At night, Mafiq's condition deteriorated, and he was shifted to the hospital with police assistance. He died on August 15 during treatment.

मृत व्यक्तीचे कुटुंबीय म्हणतात , हल्लेखोर भाजप कार्यकर्ते होते. मुख्यमंत्री म्हणतात rubbish

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 August, 2026 - 12:45 >>> मानव, विरोधक हुकूमशाही आहे म्हणतात मग सोमीवर भाजपाला शिव्या कशा देऊ शकताहेत आजून?? Biggrin

https://www.hindustantimes.com/india-news/8-labourers-killed-in-mp-as-th...

काही दिवसांपूर्वी रस्त्यात अशी एक गोमाता कारसमोर आल्याने स्वर्गवासी झाली. त्याबद्दल ती कार चालवत असलेल्या ( हिंदू) डॉक्टरला परिसरातील लोकांनी प्रेमाने समजावले. प्रेम इतकं की त्याचे कपडे फाटले.

भरत तुम्ही गोरक्षकांच्या जागरुकते बाबत अगदीच मागास दिसता, ४ दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील शहादोल जिल्ह्यात एके ठिकाणी गोमाता विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडली तर, तेथील दक्ष गोरकक्षकांनी त्या ट्रान्सफॉर्मर वर लाठ्या काठ्यांनी प्रहार करुन त्याला देखिल अर्धमेला केले आणि तुम्ही आजूनही इथे माणसांना चोपल्याचे दाखले कुठले देत आहात? देश विश्वगुरु पदाच्या ईतक्या समिप येऊन ठेपल्याने, मायबोलीवरील भाजप्यांना स्वर्ग दोन बोटे उरल्यासारखे भासत असेल तर त्यात आश्चर्य वटून आणि अगतिक होऊन उगाच त्यांचा येता जाता मुखभंग करायला सरसावू नका. Rofl

https://www.instagram.com/reel/Dbx2yH2NXQf/?utm_source=ig_web_copy_link

भारी आहे हे. पण हे गोरक्षक हिंदी सिनेमातल्या पोलिसांसारखे उशिरा का येतात? आधीच प्रत्येक गाईच्या सौरक्षणासाठी उभे का ठाकत नाहीत?

आमच्या गावातील गोमाता पूजक भटक्या गाईंना ( बैलांना काठी ) तिचे मूळ अन्न, गवत, सुका चारा देण्याऐवजी ,घरातील शिळ्या पोळी, भाकऱ्या, बुरशी लागलेल्या मिठाया, कधीकधी वाढदिवस साजरा करताना तोंडाला फासलेला, जमिनीवर पडलेला केक ई. प्लास्टिकच्या पिशवीतून खायला घालून पुण्य मिळवतात. फ्रीमध्ये मिळालेला प्लास्टिकचा वानोळा गाईंच्या पोटात साचला जातो. त्यांचे खाणेपिणे हळूहळू कमी होऊन, खंगतात. वर्षभर ह्यातील गाई आजारी पडत असतात, उन्हा पावसात रस्त्यावर पडतात, मरणाची वाट बघत. एकही गो पूजक त्यांच्याकडे ढुंकूनही बघता नाही. मी सेवाभावी प्राणीरक्षकांना बोलवून त्यांची सुटका करतो. काही जगतात काही मरतात. ही लोकं मोफत सेवा करतात पण मी त्यांना देणगीच्या स्वरूपात योग्य तेव्हढे पैसे देतो. श्रावण महिना हा माझा शिव्या खाण्याचा महिना असतो. गावात सप्ताह असतो त्याची वर्गणी गोळा करायला हे लोकं दारात येतात त्यांना स्पष्ट नकार देतो. त्यांना देणगीच्या पावत्या दाखवतो. प्राण्यांना वाचवण्यासाठी मी पैसे देतो, देवासाठी नाही. असे म्हटल्यावर मला तोंडावर लाखोळ्या वाहतात. ह्यात नंतर सार्वजनिक गणेश मंडळ, क्रीडा मंडळ टुर्लामेंटसाठी वर्गणी गोळा करायला येतंच असतात. गाईचा उपयोग फक्त दूध पिळून काढण्यासाठी ,भाकड गाई धार्मिक राजकारण करण्यासाठी . चीड येते ह्या वर्गाची .

आमच्या भागात सिग्नल जवळच्या किंवा देवळाजवळच्या फुटपाथवर गायी बांधलेल्या असतात. शेजारी चारा घेऊन कोणीतरी बसलेलं असतं. त्या व्यक्तीकडून चारा विकत घेऊन गायीला आपल्या हाताने खायला देऊन पुण्य कमवायची सोय.
आया पोरांना शाळेत नेता आणताना त्या पोरांच्या हातून गायींना चारा देतात.

Not a Single Person Died’, ‘Delhi Police Should be Praised’: Rijiju Defends Action on Protesters

अशा लाखोल्यांना किंमत नसते. तुमची सेल्फ डिग्निटी, आणि समाधान (जे भोगलेली पॉवर, सातबारा किंवा इंडेक्स२ पेक्षा जास्त चिरंतन आहे) मिळतं आहे ते लाखमोलाचं आहे.

हिंदुत्ववाद्यांच्या मोक्षाचा सोपा मार्गः गायीला चारा, पक्ष्यांना दाणे (म्हणजे कबुतरांना), कुत्र्यांना शिळं अन्न (आता बिस्किटे) आणि भिकार्‍यांना २ रुपये.

हिंदूंचा मोक्षाचा मार्ग याहून फार वेगळा आहे.

https://theprint.in/india/a-day-in-the-life-of-haryanas-gau-rakshaks-hig...

इंडियन एक्स्प्रेसने सुद्धा यावर स्टोरी केली होती.

याचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालेत याची यांना (सरकारला ) कल्पना आहे का?

Pages