हैद्राबादमधली खादाडी

Submitted by admin on 11 June, 2009 - 00:23

हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज

हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तेच ते ... शुद्ध शाकाहारी असलेल्या मोजक्या पर्यायांपैकी एक (त्यातल्या त्यात माझे फेवरेट क्र०१)
=============================
हे वाक्य कोणाला ही (शाकाहार / मांसाहार ज्याचा त्याचा प्रश्न) उद्देशून नाही. सर्व साधारण सूचना ...
=============================
(विनायक) केळकर हे पंचरतन चे ऑफिशियल पर्यटनोद्योगी आहेत आणि त्यांची पहिली ओळख महाराष्ट्र समाजात झाली. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने आम्हाला तेव्हांच जिंकले. Happy
=============================

असेलही. कारण जेव्हा हे १७-१८ वर्षापुर्वी ते कॉर्नरचे हॉटेल झाले होते म्हणजे जिथे आधी फक्त लस्सी, मिठाइ मिळायची तिथे त्यावेळी तो दुसरे आइटम्सही ठेवायला सुरुवात केली होती. आता त्याचेच हे extensionही असेल किंवा ते दुसरेच असेल. घरी फोन करुन विचारायला पाहिजे आता.

बडीचोडीवरचेच ना? >>
होय, काचीगुडा स्टेशन जाताना उजवी कडे
(गुगल देवतेच्या शरण जा, तो सर्व शंकांचे निरसन करेल Happy )
=========================
रॉयल टॉकीजच्या बाजुचे, HVSच्या जवळचे? >>>
आता तेही नाहीत. Sad
=========================

नमस्कार मी गीतांजलि,
मी हेद्राबाद आणी मायबोली दोन्ही ठिकाणी ज़रा नविन आहे, पूर्वी माबो वाचायची कधी कधी, आज पुन्हा लोगिन केले
इथे लिहिलेले शाम निवास, कामत, किंवा बहार वगैरे होटल्स अजुनही आहेत का....
ह्या धाग्या मधल्या पोस्ट बर्याच जुन्य आहेत असा वाटते म्हणून विचारल......

हैदराबाद मधे महाराष्ट्र मंडल आहे असा वाचल एक पोस्ट मधे...कुठे आहे, contact कसा करायचा
सध्या कोण माबो कर आहेत हेद्राबाद मधे ???

महाराष्ट्र मंडळ रामकोट टिळक रोड येथे आहे. तिथे कायम कार्यक्रम असतात गणपतीही बसवितात. तिथे एक भगिनीमंडळही आहे. त्याचे ही भोंडला कोजागिरी व इतर कार्यक्रम असतात.

नमस्कार ,
माझ नाव निलम , तशी मी पुण्याकडची पण सध्या वास्तव्य हैदराबाद ला आहे. आम्ही बंजारा हिल्स ला राहतो.इथे मराठि मंडळ कुठे आहे?

पॅराडाईज चे नाव माहिती होते. पण कालच प्रत्यय घेतला.
बिर्याणी काही विशेष नव्हती आणि चिकन पण फ्रेश वाटत नव्हते. किंमत मात्र नावाच्या प्रसिद्धीमुळे जास्तच होती.
थोड्क्यात नोट वोर्थ

मी गीतांजली
@आर तुम्ही गेला आहात का कधी महाराष्ट्र मंडळा मध्ये, माझे अजून काही जाणे झालेले नाहीये... मला इथे येऊन आता दीड वर्ष झाले.
@नीलम मी जुबिली हिल्स ला राहत्ये, म्हणजे जवळच, काही मदत, माहिती हवी असली तर सांग
@ नामणदिवा, paradise अगदीच वाईट, ह्य्देराबडी बिर्याणी बहार किंवा RTC क्रॉस रोड्स च्या बावर्ची ची बरी आहे, आम्हाला इकडच्या साहिब सिंध सुलतान ची बिर्याणी आणि बाकी जेवण खूप आवडते, ती औथेन्तिक हेइद्राबादि बिर्याणी नाहीये, पण चव मस्त.

धाब्याचे अल्टीमेट जेवण जेवायचे असेल तर "रश्मी का धाबा".... नानकींग समोर, आर. पी. रोडच्या सुरवातीला, सिकंदराबाद.

Pages