नावाजलेल्या/मोठ्या लोकांतील दोष.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 18 November, 2023 - 06:32

सध्या नाना पाटेकरांचा एक विडीओ सोमीवर फिरतोय. त्यात त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला सानकन लगावून हाकलून लावलेय, ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना ,आपला माणूस, जमीनीवरील माणूस वगैरे असल्या प्रतिमा ह्या विडीओने क्षणात गळून पडल्या. सोमीवर बोंबाबोंब झाल्यावर नानांचा स्पष्टीकरणयुक्त माफीनामा आला पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.
मोठे लोकही माणसेच असतात त्यांच्यातही गुणदोष असनारच. ऐरवी आपण त्यांचे फक्त गुण पाहतो. पण दोषांसहीत माणूस स्विकारला तर मग तक्रार राहत नाही. अश्याच मोठ्या लोकांच्या दोषांवीषयी चर्चेसाठी हा धागा.
मला माहीत असेलेल्या मोठ्या लोकांच्या काही छोट्या गोष्टी.
१) सचिन तेंडूलकर ह्यांची फरारी साठी टॅक्समाफी मागणे, सत्यसाईबाबा ह्यांचे भक्त बनने.(ते जादूने हवेतून वस्तू काढायचेत म्हणे) त्यामुळे अंधश्रध्देला दुजोरा दिल्यासारखेच, कोरोना काळात खुप बोंबाबोंब झाल्यामुळे ५० लाखाची मदत करणे.
२) लता मंगेशकर- ऊड्डाणपुल घरासमोर नको म्हणून तक्रार करणे, बाबासाहेबांची गाणी गाण्यास नकार.
३) सलमान खान, जाॅन अब्राहम ह्यांचे चाहत्यांचा मोबाईल ओढणे, धक्काबूक्की करणे.
तुम्हाला असं इतर मोठ्या लोकांच्या काळ्याबाजूबद्दल माहीतीय का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीही ऐकली होती.पण जनमान्य स्पष्टीकरण अतिशय वाऱ्याच्या जागी जाऊन पातळात हवा जाऊन दरीत असे होते.दिव्या भारती बद्दलही अफवा ऐकल्या होत्या.

पातळात अनेकवेळा परत वाचुनही पाताळात वाचलं. परत कोणाबाबतीत अफवा आहे याचा काहीच मागमूस या पानावर न्हवता. म्हटलं वार्‍याच्या जागी पाताळात हवा जाऊन दरीत. डोकं हँग झालं, पण म्हटलं असेल बाबा...

मा .नव पृथ्वीकर aani माआ. वीरू
अप्प्लाय अप्प्लाय नो रिप्लाय!
अर्ज मागे घेतला गेलेला आहे.

- प्रतिसाद नाहीत म्हणून चिडून कथा डिलीट करणे (केलं केलं वरती एडीट केलं Lol )
- नकारात्मक प्रतिसादांचा समाचार घेणार्‍या एका कथालेखकाच्या धाग्यावर पडीक राहणे, सपोर्ट करणे
- आणि चांगले लिहीणार्‍यांना ट्रोल करून पळवून लावण्याच्या मोहीमेत भाग घेणे
हे बायोडेटा मधे सांगायचे राहिले. लगेच सिलेक्शन होईल.

उडता तीर नावाची आगामी कथा एका जर्मन कथेवरून ढापून लिहीणार आहे. कुणाला जर्मन येत असेल तर कळवा. तोडपाणी करूयात.

मेरे आका, आपण मला फारच कामाला लावताय.
सर कि मिळाल्यावर अशी कामे करावी लागतात कि काय?

हे पहा माझ्या अर्जाचा तातडीने विचार झाला नाही तर मी माझा अर्ज मागे घेईन.
सर्की काय कुठेही मिळेल.

केकू, प्रयत्न स्तुत्य होता पण असरदार नव्हता.
तेव्हा तुमच्या सर(दार)कीचा अर्ज फेटाळण्यात येत आहे.
माबोवरील अन्य पदांचा आपण विचार करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावेत असा आगाऊपणाचा सल्ला स्वीकारावा.

ట్రోల్స్‌లో రారాజుగా ఎవరు ఉండాలనుకుంటున్నారు?
ആരാണ് ട്രോളുകളുടെ രാജാവാകാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്?
Ποιος θέλει να γίνει ο βασιλιάς των τρολ;
யார் ட்ரோல்களின் ராஜாவாக வேண்டும்?

सतत छुटपूट कारणाने एका माणसाला टार्गेट करून सार्वजनिक धिंगाणा घालणारे कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त असावेत ? इथल्या स्वयंघोषित मानसोपचार तज्ज्ञांची मते अपेक्षित.

फेक आयड्यांचा वापर सुरू झाला. यात ला एक आयडी आता विरोधात जाणार्‍या आयडीच्या लिखाणावर संदेह निर्माण होईल अशा लिंका देईल. दुसरा त्याला अनुमोदन देईल. या गोष्टी झालेल्या आहेत. फेक आयडीला उत्तर देऊ नये म्हणून पास. ओरिजिनल ने स्टेटमेंट केले तर बायोडेटा मधे भर टाकता येईल अशा असंख्य पुराव्यांचे स्क्रीनसॉट्स ( जे आधी एका धाग्यावर दिले होते आणि वेमांनी उडवले) पुन्हा देता येतील.

विस्मरणाचा आजार त्यातही सोयीच्या विस्मरणाचा आजार मनोरंजक आहे.

हे पहा माझ्या अर्जाचा तातडीने विचार झाला नाही तर मी माझा अर्ज मागे घेईन.>> सरपद म्हणजे आमदारकी खासदारकी थोडीच आहे मागून मिळवायला.
मागून मिळत नसतं हो सरपद, ते बहाल केलं जातं.

फेक आयडीला उत्तर देऊ नये म्हणून पास.
हाहाहा छान कारण आहे.
हेच जज, ज्युरी आणि मारेकरी.... हेच कोणता आयडी फेक शंका घेणार, हेच ज्युरी म्हणून निर्णय देनार आणि कोण काय बोलले की मस्तपैकी फेक म्हणायचे... आणि हे तर फेक आयडीसोबत बोलत नाहीत. सगळे.कसे छान नीटनेटके....
धिंगाणा करून करून मग आव आणायचा मी फेक आयडी बरोबर बोलतच नाही...

पळ येडपटा Lol
आधी एकदा फुल्ल एक्स्पोज केलाय ओरिजिनलला. Proud
पुन्हा पुन्हा तोच खेळ खेळायची इच्छा नाही. खेळायचाच असेल तर मालकांनी मलाही तीन चार फेक आयडी द्यावेत. या पूर्ण विकृत आणि गुन्हेगारी मानसिकतेच्या गँगला उत्तर द्यायला तोच उपाय आहे.

येडपटा धिंगाणा घालणार्‍यांच्या बाजूने उतरलाहेस.
चांगल्या चाललेल्या चर्चेत बर्षानुवर्षे कोणताही संदर्भ नसताना तोंड घालणे, चुकीच्या युक्तीवादाचे समर्थन करणे, आग्यावेताळ आयडींना सपोर्ट देणे, मुद्देसूद लिहीणार्‍या आयडींच्याआ वक्तव्यांचा विपर्यास करत राहणे, लिंका दिल्यास त्या फाट्यावर मारणे आणि फेक आयडींचा वापर करून गोधळ घालणे हा धिंगाणा नसून तो अधून मधून एक्स्पोज केला तर तो धिंगाणा असतो हे नव्यानेच समजले.

असे अंगात आलेले आयडी कोण आणि का त्यांच्या समर्थनार्थ फेक आयडी उतरवावे लागतात एव्हढे समजण्याइतके मायबोलीकर सूज्ञ आहेत. या फेक आयडीला हे शेवटचे उत्तर.

कोणाला एक्सपोज केलं म्हणे तू ? तुझ्या paranoid फांटस्या सगळ्यांना माहीत नसतात रे...

वर शिवीगाळ शिवीगाळ म्हणून कण्हत होते आता स्वतः इतरांना येडपट म्हणतात... किती ती हीपोक्रसी...

स्वतः शांत प्राणी आणि शांत माणूस म्हणून धिंगाणा करून ban झाले आणि दुसऱ्यांना शिकवतात फेक आयडी बद्दल... एक नंबर हीपोक्रीट...

बरं झंपु उर्फ च्रप्स उर्फ केकु उर्फ कटप्पा उर्फ साधा माणूस उर्फ स्सॉक्स. बास आता. ये ओरिजिनलने.

वीरू सर
ते समजल. आज पासूनच प्रक्टिस करायला सुरवात करत आहे.
त्या सरांप्रमाणे आज आणि काल मला ट्रोल केले गेले पण मी माझी मनःशांती अजिबात ढळू दिली नाही. माझा हा पराफोर्मंस बघून राणीच्या बागेतील गेंडा देखील माझा हेवा करायला लागेल. (लाजेने करपलेल्या गेंड्याची ए-मोजी)

ह्याच्या बद्दल काही बोलले की हा शिक्का मारनार दुसऱ्याचा आयडी म्हणून... म्हंजे हा करतोय तो धिंगाणा सगळ्यांनी निमूटपणे बघायचा... नाहीतर जज्जसाहेब फेक आयडी म्हणतील तुम्हाला....

मानव क्षमा करा. मित्रांचे स्क्रीनशॉट्स शेअर केल्याबद्दल वाईट वाटते.
आणखीही आहेत. पण सूज्ञांसाठी एव्हढे पुरे आहे असे वाटते.

छान!

विराट कोहली
- सतत मैदानात असभ्य भाषेत स्वतःचा तत्सम आक्रमकपणा दाखवणे हे खटकते. पण मला वाटते की ह्या पॉवर कपलला (विरुष्का) सतत प्रकाशझोतात राहायची खूजली आहे. वर्ल्डकप मधल्या सामन्यात हे बऱ्याच वेळेला जाणवले. विराटच्या काही कृती उगीचच होत्या . जश्या की, भारत -पाक सामन्यानंतर बाबर आझमला स्वाक्षरी असलेले जर्सी देणे वगैरे. ह्या कृतीबद्दल बरीच टीका देखील झाली. मॅक्सवेलच्या २०० नंतर त्याला न मागता स्वतःच्या नावाची जर्सी गिफ्ट म्हणून दिली. बरं हे सगळं ड्रेसिंग रूम मध्ये नाही तर मैदानात येऊन.
आपल्या देशात इंटरनेट क्रांती आल्यापासून बऱ्याच लोकांना (पंतप्रधान included) कॅमेराचे ओबसेशन झाले आहे.
खेळाडू म्हणून तो महान असेलच. पण जशी विद्या विनयाने शोभते तशीच खिलाडूवृत्ती देखील विनायाने शोभते.
जाता जाता - समोरच्या व्यक्तीने जास्त आक्रमकपणा दाखवला की विराट शेपूट घालतो.

युरेका.
आज मला समजलंं कि सर क्र ३ कोण आहे.

Pages