नावाजलेल्या/मोठ्या लोकांतील दोष.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 18 November, 2023 - 06:32

सध्या नाना पाटेकरांचा एक विडीओ सोमीवर फिरतोय. त्यात त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला सानकन लगावून हाकलून लावलेय, ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना ,आपला माणूस, जमीनीवरील माणूस वगैरे असल्या प्रतिमा ह्या विडीओने क्षणात गळून पडल्या. सोमीवर बोंबाबोंब झाल्यावर नानांचा स्पष्टीकरणयुक्त माफीनामा आला पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.
मोठे लोकही माणसेच असतात त्यांच्यातही गुणदोष असनारच. ऐरवी आपण त्यांचे फक्त गुण पाहतो. पण दोषांसहीत माणूस स्विकारला तर मग तक्रार राहत नाही. अश्याच मोठ्या लोकांच्या दोषांवीषयी चर्चेसाठी हा धागा.
मला माहीत असेलेल्या मोठ्या लोकांच्या काही छोट्या गोष्टी.
१) सचिन तेंडूलकर ह्यांची फरारी साठी टॅक्समाफी मागणे, सत्यसाईबाबा ह्यांचे भक्त बनने.(ते जादूने हवेतून वस्तू काढायचेत म्हणे) त्यामुळे अंधश्रध्देला दुजोरा दिल्यासारखेच, कोरोना काळात खुप बोंबाबोंब झाल्यामुळे ५० लाखाची मदत करणे.
२) लता मंगेशकर- ऊड्डाणपुल घरासमोर नको म्हणून तक्रार करणे, बाबासाहेबांची गाणी गाण्यास नकार.
३) सलमान खान, जाॅन अब्राहम ह्यांचे चाहत्यांचा मोबाईल ओढणे, धक्काबूक्की करणे.
तुम्हाला असं इतर मोठ्या लोकांच्या काळ्याबाजूबद्दल माहीतीय का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या परवा काढतो मग तो धागा वर
मलाही थोडी आधीची उजळणी करावी लागेल
एकाच वेळी खूप ठिकाणी चर्चा चालू आहे.

ती उर्फी जावेद एक विकृती वाटते. म्हणजे असे की काहीही करून लाईमलाईट आपल्यावरच कसा राहील यासाठी तडफडणारी विकृती. जरा असं वाटायला लागलं की कॅमेरे दिसत नाहीयेत आपल्या आजूबाजूला की प्रसंगी भोंगळी होऊन रस्त्यावर येते पण आपलीच चर्चा कशी होईल याची काळजी घेते.

ज्या बातम्याची लिंक दिलीय त्यात दगडफेक आहे तीदेखील फक्त 15मार्च2007 ला झालेली एक सिंगल घटना. खालच्या पातळीवरील ट्रोलिंगचे पुरावे मागितले गेलेत. असतील तर द्या नसता हरलो म्हणा.. आता आपणच कसे बरोबर याचं लंगडे समर्थन देऊन थयथयाट करू नका. बाकी अजून काही बोलायचे अर्वाच्च बोलायचे असेल तर तुमचा शिवीगाळ आयडी उतरला आहेच.

साधा माणूस उर्फ ऋन्मेष उर्फ झंपू दामलु उर्फ एकाच वेळी अनेक आयडी. ( एक आयडी असताना अनेक आयडी वापरणारी विकृती)

लिंक्स द्यायल शिकल्याबद्दल अभिनंदन. नेहमीप्रमणे घाणेरडे आयडी उतरवल्याने यापुढे ऋन्मेष आणि फेकमंडळ यावर कायमची फुली.
माझ्या कमेण्ट मधे कंसात स्पष्ट जे लिहीले आहे त्याला छेद देणारा मजकूर एका तरी बातमीत आहे का ? न वाचता लिंक्स दिलेल्या आहेत.
सध्या च्रप्स उर्फ कटप्पा हा आयडी बंद असल्याने धन्यवाद.या आयडीने वाड्यावर येऊ नका अशी धमकी दिलेली आहे. बोलती वगैरे बंद व्हायचा संबंधच नाही, झोपेच्या वेळेत एका भिकार रिकामटेकड्या आयडीला उत्तरे देण्याचा संबंधच नाही.

२०१३ आणि १७ या वेळी कोणताही वर्ल्ड कप नव्हता. त्या वेळी मॅच फिक्सिंगचे आरोप होते. वन डे सामन्यानंतर परतणार्‍या चाहत्यांकडून दगड फेकला गेला. दोन्ही वेळी एकच दगड घरावर पडल्याच्या बातम्या आहेत. हा जमाव राजकीय असल्याचे पोलीस तपासाfunction at() { [native code] }अ उघड झाले होते. पाकिस्तानात ज्या प्रमाणे प्रत्येक खेळाडूच्या घरावर दगडफेक झाली, घरे जाळली गेली असा प्रकार २००३ पासून भारतात झालेला नाही. कधी काळी झाला होता. पण गेल्या वीस पंचवीस वर्षात नाही. हाच प्रतिसाद लिहीलेला आहे.

भारताच्या टीमवर या पराभवानंतर दगडफेक झाल्याचं मला कसं समजलं नाही ?
२००३ साली झालेली का दगडफेक ? (एखादा दगड नाही म्हणत. ठिकठिकाणी लोकांनी जमून केलेली दगडफेक ).
गेल्या काही वर्षात भारतात नाही दिसलेलं हे दृश्य. कोणे एके काळी झाली असेल.

Submitted by रघू आचार्य on 23 November, 2023 - 23:52

एक सायन्स फिक्शन लिहीणारा आणि फिजिसिस्ट असल्याचं सोंग आणणारा , मोठ मोठी तात्विक भाषणे ठोकणारा पण गलिच्छ मोहीमात या फेकमंडळात नेहमी सामील असणारा आयडी इथे कसा आला नाही , ही शंका सुद्धा फिटली. हे तीन आयडी एखाद्याच्या मागे लागले कि तो आयडी उडेपर्यंत त्याचा वेगवेगळ्या फेक आयडींनी पिच्छा करतात हे आताही दिसून येईलच.

साधा माणूस उर्फ ऋन्मेष उर्फ झंपू दामलु उर्फ एकाच वेळी अनेक आयडी. ( एक आयडी असताना अनेक आयडी वापरणारी विकृती)>>>च्रप्स ला विसरू नका .
एक काडी .... नाना पाटेकर

आधीच्या विनोदी भाषणांचे स्क्रीनशॉट्स टाकायचे का आता मनोरंजनासाठी ? Lol
एकीकडे येडं ढापलेल्या सायन्स फिक्शन लिहीतंय , एकीकडे एखाद्या आयडीच्या मागे लागणार्‍या मोहीमात भाग घेतंय एकीकडे सात्विक संतापाने भाषणं पण ठोकतंय. पळ येड्या, इस्पितळाचे लोक शोधत यायच्या आत जा.

बरं. खूप भारी विनोद केला Proud
जा आता रानभुली आयडीच्या धाग्यावर ट्रोलिंग करून ये. सोबतीला कुणाला तरी घे. Lol

साधा माणूस उर्फ ऋन्मेष उर्फ झंपू दामलु उर्फ एकाच वेळी अनेक आयडी. >>>
ओ मी वेगळा आहे ओ.
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा

पुरावा द्या. मी देखील शोधतो आहेच
Submitted by अजिंक्यराव पाटील on 23 November, 2023 - 19:27

ते पुराव्यांचं मागं पडलं काय?

माझ्याकडून . (आरोप करणार्याने पुरावे द्यायचे असतात. पण तुमच्या तुपकट संघोट्या झोंबी बुद्धीला ते कळणार नाहीच, माझ्यापुरतं मी शोधलंय आणि जिथे द्यायचे तिथे देइनही, फक्त तुमच्यासारख्या टाईमपास फेक आयडींच्या नादी लागण्याइतपत वेळ माझ्याकडे नाही.)

1) प्रतेक व्यक्ती चे दोन चेहरे असतात काहींचे जास्त असतात.
२) खरा चेहरा वेगळा असतो आणि समाजासाठी दाखवायचा वेगळा असतो.
३) ज्या व्यक्ती ला, सेलिब्रिटी लोक सज्जन,प्रामाणिक, इत्यादी इत्यादी समजत असतील तर ते खऱ्या लाईफ मध्ये तसेच असतील असे बिलकुल नसते.
४) मार्केटिंग करून सेलिब्रिटी स्वतःची चांगली इमेज समाजात निर्माण करतात.
५) त्या वर लोक विश्वास ठेवून मनापासून प्रेम करतात पण जेव्हा खरे रूप बाहेर येते तेव्हा लोक तिरस्कार करतात आणि trol पण करतात.
आणि हे trol करणे काही चुकीचं नाही.

आर्थिक फायदा ,सामाजिक इज्जत त्यांना त्यांची चांगली इमेज ( खोटी निर्माण केलेली) वर च कमावलेली असते.
Trolling हे झालेच पाहिजे.त्या शिवाय सेलिब्रिटी लोक शिस्तीत राहणार नाहीत.

माझ्यापुरतं मी शोधलंय आणि जिथे द्यायचे तिथे देइनही, फक्त तुमच्यासारख्या टाईमपास फेक आयडींच्या नादी लागण्याइतपत वेळ माझ्याकडे नाही.)>>>
पेशव्यांचा पळपुटेपणाचा गूण तुमच्यातही आला की काय???
पुरावे द्या म्हणलं की - आहेत पण देणार नाय.
ख्या ख्या ख्या

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आणि अभिमान आहे. इतिहास वाचल्यावर काही प्रसंग प्रचंड प्रेरित करतात तसेच काही खटकतात देखील.

एकदा आपण कोणत्या महापुरुषाला आदर्श समजले की त्यांच्या वर काहीच शंका घ्यायची नसते.
छ्त्रपती नी स्वराज्य निर्माण केले,जनतेचे राज्य निर्माण केले.
लोक त्यांच्या साठी जीव देण्यास पण मागे पुढे बघत नसतं.
स्वतःच्या ऐश आरमासाठी मोठमोठ्या हवेल्या बांधल्या नाहीत.
सामान्य जनतेला त्रास होवू नये ह्याची काळजी घेतली.
ह्याचे पुरावे आहेत.
त्यांच्या काळातील पत्र आहेत जी त्यांनी सैन्य ना निर्देश देण्यासाठी लीहाली होती.
त्या मुळे त्यांच्या विषयी शंकाच घ्यायची नाही.

दादा कोंडके ह्यांचे वक्तव्य आहे ह्या विषयावर.
पण इथे लिहणे योग्य नाही

एकदा आपण कोणत्या महापुरुषाला आदर्श समजले की त्यांच्या वर काहीच शंका घ्यायची नसते.>>
हाच आंधळा विश्वास समाजाचा घात करतो. महापुरुष पण माणूसच आहे देव नाही.

Pages