Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/84816
आयपीएलचा धागा उघडला आहे!!
कोच बद्दल च्या चर्चेसाठी धागा
कोच बद्दल च्या चर्चेसाठी धागा वर काढतोय.
माझ्यामते रेड आणि व्हाईट बॉल
माझ्यामते रेड आणि व्हाईट बॉल साठी वेगळे कोच, वेगळे कॅप्टन अन् वेगळे संघ असणं ही काळाची गरज आहे. थोडे प्लेअर्स असतील ऑल फॉरमॅट प्लेअर. पण सगळेच असण्याची सक्ती नको
काल हेच मी दुसरीकडे म्हटले
काल हेच मी दुसरीकडे म्हटले होते.
कसोटी आणि लिमिटेड मधील दरी फार वाढली आहे.
दोन्ही सेट वेगळेच हवे असे वाटते.
https://youtu.be/vHmmdRemRZg
https://youtu.be/vHmmdRemRZg?si=T9_LxOciIDbTVsUT
हेच हर्षा भोगले पण म्हणतोय
माझ्यामते रेड आणि व्हाईट बॉल
माझ्यामते रेड आणि व्हाईट बॉल साठी वेगळे कोच, वेगळे कॅप्टन अन् वेगळे संघ असणं ही काळाची गरज आहे. थोडे प्लेअर्स असतील ऑल फॉरमॅट प्लेअर. पण सगळेच असण्याची सक्ती नको >> +१. सिलेक्टर्स ही वेगळे असावेत असे मला वाटते. आधीच्या काळातल्या प्लेयर्स ना टी २० चे बदलते नुआन्स कळताच असे मला वाटत नाही. रणजी (किंवा ३-४-५ दिवसांचे सामनचे) खेळल्याशिवाय रेड बॉल टीम मधे निवड होऊ नचे) असेही मला वाटते. पण आपली एक कोच मिळताना लागलेली बोंब बघता दोन चांगले कोच मिळणे कठीण वाटते. विशेषतः टी २० टूर्नामेंट साठी फ्रँचाईजी इंटरनॅशनल काँट्रॅ़क्ट्स करत असल्यामूळे रेड बॉल साठी लागणारी कमीटमेंट देणे कठीण वाटते.
जाता जाता : कर्स्टन पाकिस्तानचा कोच झाला आहे हे स्केअरी गोष्ट आहे. टॅलेंटेड टीम डीसीप्लिन्ड पण झाली तर खर नाही.
पण आपली एक कोच मिळताना
पण आपली एक कोच मिळताना लागलेली बोंब बघता
>>>>
उलट दोन्हीकडे मास्तरी असलेला शोधण्यापेक्षा हा शोध सोपा होईल.
कर्स्टन पाकिस्तानचा कोच झाला
कर्स्टन पाकिस्तानचा कोच झाला आहे हे स्केअरी गोष्ट आहे.
>>>
उलट कर्स्टन बिघडण्याचे चान्स जास्त आहेत.

बाकी बाँब वूलमर केस आठवली की पाकिस्तान कोच होणे हे धाडसाचे काम वाटते.
तरी आपल्याला घाबरण्याचे कारण नाही.. आपण पाकिस्तानशी फक्त वर्ल्ड कप मध्येच खेळतो.. आणि तिथे जिंकतो
उलट दोन्हीकडे मास्तरी असलेला
उलट दोन्हीकडे मास्तरी असलेला शोधण्यापेक्षा हा शोध सोपा होईल. >> आपण लिमिटेड नि टेस्ट क्रिकेट सातत्याने वर्षभर खेळतो. भारतीय संघाशी करार केला कि कमी कालावधीच्या स्पर्धांचे कोचिंग करता येत नाही. आयपील चे अजिबात नाही. त्यामूळे बर्याच जणांनी आधीच नकार घंटा वाजवली आहे. दोन वेगळे कोच असले तरी भारतीय संघाचे दौरे बघता हे फूल टाईमच जॉब असणार हे उघड आहे. त्यामूळॅ मला तरी आशा वाटत नाही.
बाकी बाँब वूलमर केस आठवली की
बाकी बाँब वूलमर केस आठवली की पाकिस्तान कोच होणे हे धाडसाचे काम वाटते. >> बाँब वूल्मर नंतर झालेले फॉरेनर कोचेस अजूनही धडधाकट आहेत.
आझम खान जर बॅट ने चालला नाही
आझम खान जर बॅट ने चालला नाही तर तो पाकिस्तान च्या गळ्यातलं भलं मोठं लोढणं ठरणार आहे.
त्याला फिल्डिंग करायला कुठेच लपवू शकत नाही आणि त्याची किपींग अत्यंत भिकार आहे.
इंग्लंड साठी जोफ्रा (आणि वूड)
इंग्लंड साठी जोफ्रा (आणि वूड) फिट होणं खूप जमेची बाजू आहे. आज दोघांचीही बॉलिंग गोळीबार होती.
जोफ्रा वर्षभर अनफिट होता असं अजिबात वाटलं नाही. जवळपास प्रत्येक एफर्ट बॉल 90 MPH च्या आसपास होता.
आज दोघांचीही बॉलिंग गोळीबार
आज दोघांचीही बॉलिंग गोळीबार होती. >> हो एकंदर धमाल मॅच होती ती. पाकिस्तान ने आमिर ला ३२ व्या वर्षी परत आणणे हे गमतीचे आहे.
पाकिस्तान ने आमिर ला ३२ व्या
पाकिस्तान ने आमिर ला ३२ व्या वर्षी परत आणणे हे गमतीचे आहे. >>>
पाकिस्तानचं लॉजिक असं आहे कि त्याच्या आणि इमाद वासिमच्या अमेरिकेत आणि वेस्ट इंडिज मध्ये लीग क्रिकेट खेळण्याच्या अनुभवाचा फायदा होईल.
आपल्या संघाचे सरासरी वय तीस +
आपल्या संघाचे सरासरी वय तीस + असेल
अकरात खेळणारे आणखी जास्त...
पाकिस्तानचं लॉजिक असं आहे कि
पाकिस्तानचं लॉजिक असं आहे कि >> रमीज राजा नसल्याचा अचूक फायदा उचलला गेला. तो होता तोवर त्याने आमिरला चाप लावून ठेवला होता. कालही तो आमिरला शिव्या घालत होता
“कालही तो आमिरला शिव्या घालत
“कालही तो आमिरला शिव्या घालत होता” -
वासिम अक्रम आधी पाकिस्तानच्या बॉलिंगसाठी १५० चा स्कोअर पुरेसा आहे म्हणत होता. नंतर त्याने ‘डॅलसमधले रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर कसं चांगलंय‘ ह्या विषयावर बोलायला सुरूवात केली. 
नंतर त्याने ‘डॅलसमधले रस्ते,
नंतर त्याने ‘डॅलसमधले रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर कसं चांगलंय‘ ह्या विषयावर बोलायला सुरूवात केली. >>
नंतर त्याने ‘डॅलसमधले रस्ते,
नंतर त्याने ‘डॅलसमधले रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर कसं चांगलंय‘ ह्या विषयावर बोलायला सुरूवात केली. >>>
आज भारत वि द आफ्रिका महिलांचा वन डे सामना जबरी झाला आहे. भारताने तब्बल ३२५ मारले व द आफ्रिकेने ऑल्मोस्ट जिंकली होती मॅच. पण ३२१च करू शकले. दोन्ही टीम्स मधे दोन जणींनी शतके केली!
शेवटच्या ओव्हरला ११ रन्स हवे असताना पहिल्या दोन बॉल्स वर ५ रन्स झाले. तेव्हा ४ मधे ६ रन्स हवेत व ६ विकेट्स हातात अशी अवस्था होती. पण पूजा वस्त्रकारने (उच्चार चुभूद्याघ्या) त्या चार बॉल्स मधे मॅच फिरवली!
हो.. पूजा वस्त्रकार मॅचची
हो.. पूजा वस्त्रकार मॅचची शिल्पकार ठरली.. पहिल्या इनिंग नंतर मी योगायोगाने बरोबर लास्ट ओवर स्कोअर चेक केला. रिपले बघायला हवे लास्ट ओवर..
स्मृती मंधना बॅक टू शतक..
INDW v RSAW, 3rd ODI (ICC
INDW v RSAW, 3rd ODI (ICC Championship Match)
INDW 220-4 (40.4)
RSAW 215-8 (50)
India Women won by 6 wkts
स्मृती मंधना 83 बॉल 90
सलग तिसरे शतकं हुकले
महिला संघाचं अभिनंदन!!!
महिला संघाचं अभिनंदन!!!
चेन्नईला महिला संघाच्या कसोटी
चेन्नईला महिला संघाच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेविरूद्ध भारताने एका दिवसात तब्बल ५२५ रन्स केले आहेत फक्त ४ विकेट्स गमावून ! बहुधा एकूणच कसोटीमधले हे रेकॉर्ड आहे. लंच आणि टी मधल्या सेशन मधे भारताने २००+ रन्स मारले!
धागा वर आलेला पाहताच समजले
धागा वर आलेला पाहताच समजले याच सामन्याची पोस्ट असणार.. आज याचाच राडा आहे.. वेगवान द्विशतक
ZIM v IND, 1st T20I
ZIM v IND, 1st T20I
IND 84-8 (15.5)
ZIM 115-9 (20)
Washington Sundar*: 12 (14)
null: 0 (0)
Wellington Masakadza 2.5-0-15-1
India need 32 runs in 25 balls
या संघातील काही प्लेअर शर्मा
या संघातील काही प्लेअर शर्मा कोहली ऐवजी पाहिजे होते असा ओरडा चालू होता ..
अश्याने नव्या खेळाडूंना संधि
अश्याने नव्या खेळाडूंना संधि कशी मिळणार? जरा हरू देत. मग कळेल की कसे खेळायचे.
तसे तर १९३२ ते १९७१ पर्यंत भारतीय टेस्ट क्रिकेट संघ परदेशात एकदाहि जिंकला नव्हता.
हरलो झिंबाब्वेसोबत..
हरलो झिंबाब्वेसोबत..
सलग सामने जिंकायची मालिका खंडित..
तसे तर १९३२ ते १९७१ पर्यंत
तसे तर १९३२ ते १९७१ पर्यंत भारतीय टेस्ट क्रिकेट संघ परदेशात एकदाहि जिंकला नव्हता. >>> १९६८ पर्यंत. १९६८ ला न्यूझीलंड मधे जिंकलो.
शर्माची जागा शर्माच घेईल
शर्माची जागा शर्माच घेईल वाटतंय.
Pages