Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अपहरित क्रांती
अपहरित क्रांती
अपहरित... गुड वन फा.
अपहरित... गुड वन फा.
माधव, हो.
मी 'पुणे' आलं की बसमधून उतरले. एंगेजिंग नाही वाटला हार्ट ऑफ स्टोन. फक्त आणि फक्त आलियामुळे बघायला सुरु केला होता. गॅल गॅडोट एकसारखी दिसते व कामही तेच तेच करते. अगदी जॅकेट सुद्धा हे असंच घालते. याच जॉन्राचा तिचाच 'द रेड नोटीस' चांगला होता. पूर्ण करेनही कदाचित.
अंजूताई, हो करेन सावध.
आचार्य, तुमच्या पोस्टीवरुन
आचार्य, तुमच्या पोस्टीवरुन आठवलं.
झुमका गिरा रे आणि गिर गया झुमका गाण्यांवरुन अग धाग्यावर 'झुणका गिळा रे, भाकरी-कांदे के साथमें, गिळ गया झुणका -गिळणे दो, संप गयी भाकरी, संपने दो' वगैरे विडंबनेही झाली होती.
“अपहरित क्रांती” - फा!!
“अपहरित क्रांती” -
फा!!
झुणका-भाकरी>>
झुणका-भाकरी>>
ऑ, इथे बरीच क्रांती झालेली
ऑ, इथे बरीच क्रांती झालेली दिसतेय अपहरित शब्दावर.
काल एस्केप रूम सारखे भयाण चित्रपट बघून उदास वाटलं म्हणून 'बिन' अनेकाव्यांदा बघायला घेतला.ज्यांना बिन चा आचरटपणा चालत असेल त्यांच्यासाठी धमाल पिक्चर.व्हीसलर्स मदर चं पेंटिंग.(हे पेंटिंग खरं आहे. मला आधी वाटायचं पिक्चर पुरतं काल्पनिक आहे.)
प्राइम वर knock at the cabin
प्राइम वर knock at the cabin बघितला Night Shyamalan चा सस्पेन्स थ्रिलर.
एका vacation cabin मधे एक फॅमिली रहायला आली असताना ४ अनोळखी लोक अनधिकृतपणे त्यांच्या घरात शिरतात आणि सांगतात की लवकरच या जगाचा सर्वनाश होणार आहे पण तो टाळण्यासाठी तुम्ही काही Sacrifice केले तर यापासून जगाला वाचवू शकता. ती त्यांची विचित्र demand ही फॅमिली ऐकते का? त्यांचा विश्वास बसतो का आणि शेवटी ते काय निर्णय घेतात यावर हा सिनेमा.
Night Shyamalan चा असल्यामुळे काहीतरी वेगळं असेल असा अंदाज होताच. चांगली घेतली आहे concept. मला आवडला.
आदिपुरूष मधे स्लो मोशन चा
आदिपुरूष मधे स्लो मोशन चा अट्टाहास टाळला असता तर सिनेमा तीन ऐवजी दीड तासात संपला असता.
प्रभास अन् सनी मधे जास्त हॅम कोण करतं याची स्पर्धा असावी.
तसंच ओम राऊत ला बॅटमॅन बनवायची ईच्छा असावी, पण ते शक्य नसल्याने इथे हौस पूर्ण करून घेतली आहे.
च्रप्स,
च्रप्स,
सार्कॅस्टिक लिहिलं आहे कि तुम्हाला खरच ‘द फेमस’ झुमका गिरा रे माहित नवह्ते>>> ते बहुधा झोपत पण सरकॅझम मधेच असावेत. काडी टाकून पळून जाणे आवडता छंद आहे त्यांचा
धमाका सुरू केलेला कार्तिक
धमाका सुरू केलेला,नेटफ्लिक्सवर कार्तिक आर्यन वाला..किती बोअर सिनेमा.. पंचवीस मिनटं पाहिला.. सोडून दिला.
पंचवीस मिनटं पाहिला>>ग्रेट मी
पंचवीस मिनटं पाहिला>>ग्रेट मी तर १० मी. सोडुन दिला.
बवाल बघण्याचा प्रयत्न केला,
बवाल बघण्याचा प्रयत्न केला, विषय वेगळा वाटला आणि त्यात दुसऱ्या महायुद्धाबद्दल आहे म्हणून उत्सुकता होती
पण बाकी अवांतर इतकं आहे आणि त्यात जानव्ही कपूर चा रोबोटीक अभिनय बघून असह्य झालं
दुसऱ्या महायुद्धाबद्दल ही यथातथाच घेतलं आहे
एकंदरीत पूर्ण बघू शकलो नाही, निराशाजनक चित्रपट
झुणका भाकरीच्या वेळी मी अगंवर
झुणका भाकरीच्या वेळी मी अगंवर नसेन.

मिसलं हे रत्न.
गदर किंवा तत्सम चित्रपट आपण
गदर किंवा तत्सम चित्रपट आपण का बघतोय हे आधीच ठाऊक असते. त्यामुळे मेंदूचे काही सेन्सर्स आपोआप ऑफ होतात.
ही यंत्रणा नसेल तर मेंदूच्या जागी एसएसडी बसवून घ्या. सगळा डेटा ट्रान्स्फर करावा. मुख्ये मेंदूतला स्टोरेज हा भाग हा एक्स्टर्नल युएसबी ड्राईव्ह म्हणून वापरावा.
छोट्या मेदूमधे आय ९ ते आय ५६ असा कोणताही प्रोसेसर टाकावा. मेंदूचा मदरबोर्ड आपोआप त्याप्रमाणे स्वतःला अपडेट करत राहतो. हा प्रोसेसर एकदा टाकला कि कोणता सिनेमा कसा आणि कोणत्या मोड मधे पहावा यासाठी कमांड द्याव्या लागत नाहीत.
जर तुमचा प्रोसेसर सेरेलॉन किंवा पेंटीयम असेल तर मग अशा सिनेमाला तो हँग होऊ शकतो. त्याच्यावर संस्करणाची गरज आहे.
हीट सिंक गेले असेल. तापत असेल तर लवकरात लवकर सिस्टीम अपग्रेड करून घ्यावी.
मी आय ७ , १९ थ जनरेशन, बसवून घेतल्याने जे सिनेमे आव आणत नाहीत, इमाने इतबारे हथोडा अॅक्शन दाखवतात त्यांच्या इमानदारीशी प्रोसेसर मॅच करून घेतो.
पठाण सारखे कॉपी पेस्ट आणि भलताच आव आणणारे सिनेमे असले कि प्रोसेसर इशारे देतो. त्यामुळे अर्धवट सोडून द्यावे लागतात.
एकंदरीत छान चालले आहे.
सनी देओल चे चित्रपट हे
सनी देओल चे चित्रपट हे निर्बुद्ध हाणामारी चे नसतात, अर्जुन, डकैत, यतीम, घायल सगळ्या चित्रपटांची पटकथा दर्जेदार होती, घातक ची पटकथा तर खूप उत्कृष्ट होती, त्याचे फ्लॉप चित्रपट जसे, अर्जुन पंडित, सलाखे, पण निर्बुद्ध नव्हते, गदर 1 पण मेहनतीने बनवला होता,पण गदर 2 हा अत्यंत आळशी पणे लिहिला आहे, गदर 1 आणि सनी ची image कॅश करण्याचा प्रयत्न केला आहे, यापेक्षा पुष्कळ चांगला बनू शकला असता.
देओल नका रे लिहू.. तो इंग्रजी
देओल नका रे लिहू.. तो इंग्रजी उच्चार झाला...
देवल आहे ते मराठीत.. सनी देवल...
बादवे - सनी देवल चा अर्जुन चित्रपट (पंडित नव्हे) .. मला फार आवडतो...
हे मामैया केरो केरो
केरो मामा केरो मामा
मामैया केरो केरो
केरो मामा केरो मामा
दुनिया माने बुरा तो गोली मारो
गोली मारो
डर के जीना हैं कोई जीना यारो
गोली मारो
यारों पे सदा जान करो फिदा
दुश्मन को ये बता दो दुश्मनी हैं क्या
च्रप्स,
च्रप्स,
सार्कॅस्टिक लिहिलं आहे कि तुम्हाला खरच ‘द फेमस’ झुमका गिरा रे माहित नवह्ते?? Wink
Submitted by दीपांजली on 15 August, 2023 - 11:16
->>> तुम्हाला काय वाटते
रमेश डिओ म्हणत नाहीत, देव
रमेश डिओ म्हणत नाहीत, देव म्हणतात तसेच हे देवल.
निखल्या, गोपाळमामा देवल पेटी
निखल्या, गोपाळमामा देवल पेटी वाजवायचे ना?
झूमका गिरा रे रील मधील
झूमका गिरा रे रील मधील trending गाणे ना..
डिओ
डिओ
मी सनी देओलची चाहती नाही म्हणून उडी मारुन पळून जातेय. पण त्याचा एक सिनेमा आवडला होता. 'मोहल्ला अस्सी' तोही पहिले तासभर. त्यानी बरोबर गदरच्या उलट व संयत काम केलंय. हा सिनेमा म्हणजे काशीची anti tourism documentary म्हणावा असा होता. चाणक्यचे चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा होता. हे फारच विद्वान वाटतात पण पृथ्वीराज जमला नाही त्यांना.
पठाण सारखे कॉपी पेस्ट आणि
पठाण सारखे कॉपी पेस्ट आणि भलताच आव आणणारे सिनेमे असले कि प्रोसेसर इशारे देतो. त्यामुळे अर्धवट सोडून द्यावे लागतात.
एकंदरीत छान चालले आहे.
>>>>+१
आपण टणक शेंगदाणे असल्याने निर्भय आहोत. ठोको ताली.
" 96 "
" 96 "
डोळ्यातून पाणी काढले या लवस्टोरीने
https://youtu.be/7QilHJpp4VU?si=GymrRm-FZEnjvlTF
कान मे झुमका, तुळजापूरका, लगे
कान मे झुमका, तुळजापूरका, लगे सातारी झटके >>> म.चु.ऐ.आ.गा. धाग्यावर टाका हे
>>हार्ट ऑफ स्टोन - नेटफ्लिक्स
>>हार्ट ऑफ स्टोन - नेटफ्लिक्स - सिनेमा ठिकठाक आहे<<
मला आवडला. आलियाने चांगलं काम केलंय, गल गबोत तर मस्तच. तशी स्टोरीलाइन विशेष वेगळी नाहि - रोग एजंट, सूड वगैरे पण ओवरॉल पॅकेज चांगलं आहे..
नेफिवरच एक सुंदर सिनेमा आहे. द फर्नेस. ऑस्ट्रेलियन आउटबॅकच्या पार्श्वभूमीवर, गोल्डरशच्या काळातलं कथानक आहे. तगडि स्टारकास्ट नाहि, पण सिनेमा आउटस्टँडिंग आहे. जरुर बघा...
डोळ्यातून पाणी काढले या
डोळ्यातून पाणी काढले या लवस्टोरीने Happy>>>> आता dia बघा युट्यूब वर हिंदीत आहे...किंवा मराठी रिमेक सरी...पण ओरिजिनल आधी बघितलेलं कधीही चांगलं मग दियाच बघावा.
प्रत्येक वर्षागणिक सनीच्या
प्रत्येक वर्षागणिक सनीच्या फाईटची ताकद, त्याच्या निव्वळ ओरडण्याने आडवे होणार्या लोकांची संख्या वाढत गेली आहे अशी एक पॉप्युलर थिअरी आहे. गदर-२ त्या दृष्टीने कसा आहे? मी ट्रेलर मधे पाहिले तर तो पाण्याचा हॅण्डपम्प त्याला उचलावाही लागलेला दिसत नाही. नुसता त्याच्याकडे बघतो तर शंभरएक पाकडे घाबरून पळतात असे होते.
नुसता त्याच्याकडे बघतो तर
नुसता त्याच्याकडे बघतो तर शंभरएक पाकडे घाबरून पळतात>>>>
हो का! बघायला पाहिजे मग आता .
Rofl .. बघायला पाहिजेच आता...
Rofl .. बघायला पाहिजेच आता... क्रिन्ज आहे भरपूर असे ऐकले आहे...
पठाणच्या बॉक्स ऑफिस यशाने
गदरचे यश अपेक्षित होते..
पठाणच्या बॉक्स ऑफिस यशाने मरायला टेकलेल्या बॉलीवूडमध्ये जान फुंकली आहे
नाहीतर साऊथ चित्रपटांनी मार्केट खाल्लेले..
हे माझे वैयक्तिक नाही तर चित्रपट तज्ञांचे मत आहे.
परवा सविस्तर लिहितो यावर...
Pages