Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टास्क दिल्यानंतर टास्क पूर्ण
टास्क दिल्यानंतर टास्क पूर्ण होण्यापूर्वीच रद्द होतात आणि बिबीच्या प्राॅप्रटीचे नुकसान होते ते वेगळेच. त्यामुळे यंदा बिबीने टास्क कमी केले वाटतं.
फिजिक्स्ल टास्क्स आल्याशिवाय
फिजिक्स्ल टास्क्स आल्याशिवाय शिव शाइन होणार नाही, सध्या फक्त लस्ट स्टोरीज विथ लो आयाक्यु बहुए !
सुम्बुलच्या बबानी शिव ची स्तुति केली त्याचा प्रोमो पाहिला, बहुदा हिंट देत होते सुम्बुलला शिव कडून खेळ !
बहुदा हिंट देत होते सुम्बुलला
बहुदा हिंट देत होते सुम्बुलला शिव कडून खेळ >>> अरेरे, नको नको शिवबरोबर ती.
असं कसं बाबांना बोलावलं इतक्या लवकर. फॅमिली उशिरा येते ना जरा.
ती अठरा वर्षाची आहे आणि बाहेर
ती अठरा वर्षाची आहे आणि बाहेर चुकीचे नॅरेटिव्ह जातंय म्हणून तिच्या बाबाना ऑलॉव केला म्हणे...
दुश्मन कि दुश्मन दोस्त म्हणून निम्रत आणि सौन्दर्या एकत्र येणार आता प्रियांका विरुद्ध...
ह्म्म्म , पाहिला एपिसोड, बाकी
ह्म्म्म , पाहिला एपिसोड, बाकी काही असो, तिचे वडिल बोलले मात्र एकदम छान !
एवढी लहान आहे, मग सोळा
एवढी लहान आहे सुम्बुल, मग सोळा वर्षाची असताना सिरीयलमधे हिरॉईन म्हणून आली की काय. तशी ती लहान वाटत नाही मात्र.
श्रीजिता गेली का यावेळी.
बाय द वे प्रियांका कुठल्या सिरीयलमधे होती. मला ओळखीचा वाटत नाहीये चेहेरा.
अन्जु,
अन्जु,

माहित नाही नक्की कधी आली सुम्बुल पण बहुदा बाल कलाकार म्हणून सुरवात केली.
इमली नावाच्या सिरीय्स्ल मधे लिड रोल केला होता, गश्मीर महाजनी बरोवर
एक दोन युट्युबर्सने मेन्शन केलय कि सुम्बुल तिथली हाय्येस्ट पेड काँटेस्टन्ट आहे त्यामुळे अपेक्षित फुटेज नाही दिले तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे हिन्ट्स देतात नाहीतर एलिमिनेशन , मागच्या वर्षी जय भानुशालील खूप चान्सेस दिले आणि मग अचानक ट्रिपल एलिमिनेशन करून बाहेर काढले त्याला
अच्छा अस आहे होय, थँक्स डिजे.
अच्छा अस आहे होय, थँक्स डिजे.
हो गश्मीरसाठी मी ती इमली बघायला गेले, हिच्यामुळे बंद केली.
टीना वर जास्तच अट्याक झाला...
टीना वर जास्तच अट्याक झाला... ती काय सुम्बळ ची बेबी सीटर नाहीय...
टीना वर जास्तच अट्याक झाला...
टीना वर जास्तच अट्याक झाला... ती काय सुम्बळ ची बेबी सीटर नाहीय...>>> सुम्बूलला बहुतेक आपण अजूनही सीरिअलमध्ये काम करतोय असेच वाटतेय. तिचे एक्सप्रेशन्सही सतत रडके.
अर्चनाने बरोबर म्हटलं की सुम्बूल सुधारणार नाही. परत शालीनच्या मागेच जाईल. तसेच होतेय.
शालीनला नक्कीच काहीतरी issues आहेत. पण कोण nurological प्रॉब्लेम्सवाला घरी प्रेस्क्रिपशन विसरतो? काहीही.. तरी सलमानने खूपच सौम्यपणे झापले.
साजिदला पुढच्या आठवड्यात काढणार आहेत वाटतं. भरपूर पिकनिक झाली. पब्लिकमध्ये काहींची सहानुभूतीही मिळाली. आता काढा त्याला.
मला गोरी जाईल असे वाटले होते. पण या आठवड्यात एकदा केलेला तमाशा बघून ठेवलेले दिसते. तिला अजून २/३ दा नाच करायला लावूनच काढतील. श्रीजीता टीना काही भांडत नाहीत म्हटल्यावर श्रीजीताला काढले. वोट्सही नसतीलच म्हणा.
पण सलमान का जिवा पोटावर तो शो
पण सलमान का जिवा पोटावर तो शो करतोय???? त्याला काही म्हणजे काहीही काडीचा इंटरेस्ट नाही असं सरळ सरळ दिसतंय।
श्रीजिता घर से बाहर जाने वली है असं काही तरी बोलून सरळ तोच निघून गेला....
खूप थकलेला आजारी दिसतो तो....
पैसे मिळतात ना, कै च्या कै
पैसे मिळतात ना, कै च्या कै अमाउन्ट , बॉलिवुडच्या भरोश्यावर जगायचे दिवस गेले म्हणून करतो !
गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच सल्लुचे प्रेझेन्स ऑफ माइंड अॅप्रिशिएट केले मी, शालीन म्हणे ही चुगली शिव नाही करु शकत, इतनी इंग्लिश उससे नही एक्स्पेक्ट करता“, सलमान खानने लगेच सांगितलं क्यूं, शिव इंजिनियर है रे बाबा, शालिनचा चेहरा पडला , हां मै खुद अनपढ हूं‘
काय फालतू ड्रामा २ दिवस.
काय फालतू ड्रामा २ दिवस. दोन्ही बाल कलाकारांना लवकरात लवकर घरी पाठवावे असे वाटते.
शालीन, arrogant आणि भलताच
शालीन, arrogant आणि भलताच attitude वाला आहे. मला सुरुवातीपासुनच खुप फेक वाटला. डॉक्टर incidence पासुन तर उरलासुरला आवडेनासा झाला.......पण तरीही आज त्याच्यावर सुंबुलचे वडील आणि co contestants तुटुन पडले तेव्हा मात्र मला आश्चर्य वाटलं. तो कायम सौंदर्या आणि टीना बरोबर flirt करतो, त्याला सुंबुल बरोबर चुकीचं बोलताना किंवा वागताना पाहिलं नाही. Rather सूंबुलच तर सतत लोचट सारखी त्याच्या मागे फिरते, उठसूट त्याला hug करते, possessive होते आणि आणि तो दुर्लक्ष करतो म्हणुन रडरड करते. मग तिच्या वडिलांना वेगळं बीबॉ दिसतं का?
टिनाने शालिनला सूंबुल बद्दल जो अलर्ट दिला (त्याची टीना बरोबरची वाढती जवळीक पहाता ), तो बरोबरच होता. त्यात तिच्या वडिलांना आणि बाकी स्पर्धकांना ती सुंबुलला defame करते असं वाटणं उगीचच होतं. मलाही प्रेक्षक म्हणून सुंबुल प्रेमात पडली आहे असंच वाटलं होतं.
वडिलांची पाठ फिरल्यावर सुंबुलने ते प्रुव पण केलं.
अजिबात न आवडलेले स्पर्धक
अजिबात न आवडलेले स्पर्धक म्हणजे सौंदर्या आणि शालीन. मला सौंदर्या अजिबात सुंदर वाटत नाही. विचित्र चेहरा आणि विचित्र फिगर आहे. ती, गौतम आणि शालीन त्रिकोणात ती खोटारडी वाटते. बाकी attitude तर अशक्य चीड आणणारा आहे.
सौदर्या कोण, खळ्यावाली
सौदर्या कोण, खळ्यावाली डेंटीस्ट आहे ती का. तिच असेल तर खळ्या छान आहेत तिच्या आणि हाईट मस्त, बाकी सौदर्य फारसं जाणवलं नाही.
येस तीच... सुंदर आहे...
येस तीच... सुंदर आहे... चांगली आहे कि फिगर.. काय विचित्र वाटले त्यात?
अर्चनावर खार खाऊन बसली आहे ती...
मला ती सौंदर्या पाहिली कि
मला ती सौंदर्या पाहिली कि विशाल निकम आठवतो आणि त्याची इमॅजिनरी सौंदर्या

काय बिन्डोक आहे सुम्बुल, हाकला तिला, अर्चाना स्पिक्स माय माइंड’ ये सुम्बुल बिल्कुल नही सुधरने वाली’
सगळा दोष तिचाच आणि थोडाफार शालीनचा, उगीच टिनाला बॅश करत होते सगळे !
सो मि वर वाचून, बघून वाटतंय
सो मि वर वाचून, बघून वाटतंय की शिव जिंकू शकतो.
फक्त त्याने मागे आरोहला चावला वगैरे अशी मिस्टेक करता कामा नये. इथे बाहेर काढतील, की चालतं इथेही.
शेखर सुमन अफाट आहे.. असा
शेखर सुमन अफाट आहे.. असा प्रेप पाहिजे.. सलमान शुड लर्न...
फायनली आता टास्क सुरू झालेत
फायनली आता टास्क सुरू झालेत वाटतंय. शिव या आठवड्यात कॅप्टन झाला आहे . प्रियांका विरोधात होती. स्टॅन आता तिच्या विरोधात गेला आहे. स्टॅन अतिशय उथळ वाटतो मला.
मान्या मेकअप शिवाय भयानक दिसते. स्किन हॉरिबल आहे. आणि ऍटिट्यूड ही...
आजकाल अंकित आवडत आहे. अजून जर बोलू लागला तर नक्की पुढे जाईल.
गोरी नाटकी वाटत आहे आता. उद्याच्या प्रोमोत काय जोरात रडायला लागली आहे !
शिवला सध्या सोमी वर सपोर्ट आहे. तो हुशारीने खेळतही आहे. पण जिंकणे सोपे नाही. ट्विटरवर तर प्रियांका जोरात आहे.
साजिदच्या सतत बरोबर राहणे सोडले पाहिजे त्याने.
आब्दु क्युट मिस्टर गुडी गुडी पण आता बोर होतोय. त्यालाही सतत साजिद बरोबर ठेवतात !
मी थोडी कन्फुस्ड आहे, इमली
मी थोडी कन्फुस्ड आहे, इमली सिरीयल कलर्स वर होती की स्टार प्लस वर. स्टार प्लसची असेल तर सुंबुल फायनलपर्यंत नाही जाणार, कलर्सची असेल तर जाईल.
सुम्बळ नाही जाणार फायनल...
सुम्बळ नाही जाणार फायनल...
प्रियांका, शिव, निम्रत,शालीन आणि अर्चना असतील टॉप पाच...
सुमबुल ला वागणं मला ही नाही
सुमबुल ला वागणं मला ही नाही आवडलं.... बाबा इतकं सांगून गेले तरी आपले या दोघांच्या मागे मागे.
अर्चना आणि शिव आपले फेवरेट आहेत....
प्रियांका आणि अंकित पण आवडायला लागलेत हळूहळू...
सौंदर्या ला दुसर्यांना ,"कुठून आलेत" टैप्स टोमणे मरायला भारी आवडतात....
तिच्यासमोर अर्चना च मला सुंदर दिसली.... आणि काल। भांडण करताना बोलली न ,"मी पण कुठला तरी इंटरनॅशनल काँटेस्ट जिंकली आहे" ते ऐकून तर फुटले च मी......
मान्या काही कामाची नाही. बिनबुडाचे भांडण करते.....
साजिद पिकनिक ऑन - लोल...
अब्दु ची पाठ सारखी दुखते आणि तो वेगवेगळ्या पोरींकडून मसाज करून घेतो हे ही लोल होतं.....
सलमान ने शो सोडून द्यावा....
गौतम फक्त दिसायला च बरा आहे...
श्रीजिता ऐवजी मान्या ला काढायला हवं होतं....फालतू कुकर आणि सिटी वाले जोक मारत बसलेली. साजिद ने अर्चना ला बोलवलं तसं ती उठून गेली. आणि मग साजिद ने अर्चना ला पण जा सांगितलं... HAHAHH मजा करतो तो पिकनिक मध्ये.....
मला स्टॅन आवडतो.
शालीन बद्दल नो कॉमेंट. त्याला चिकन च्या डॉक्टर ची नाही , डोक्याच्या डॉक्टर ची गरज आहे...
अर्चना गौतम मिस बिकिनी इंडिया
अर्चना गौतम मिस बिकिनी इंडिया २०१८ आहे. मिस कॉस्मो वर्ल्ड 2018 मध्ये ती मिस टॅलेंट ठरली होती.
https://2018.misscosmoworld.com/ इथे शेवटी यादी आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांत तिला कॉंग्रेसने तिकिटं दिले , तेव्हा बरीच टीका झाली होती.
शिव इज रुलिंग , काय भारी
शिव इज रुलिंग , काय भारी खेळतोय, मजा येतेय ..हाच तो मराठी बिबॉ मधला शिव वाटतच नाहीये !
नो फालतु टीपी, जितका फिजिकल टास्कमधे फिट तितकाच मेन्टली स्ट्राँग , माइंडगेम मधे नं.१ .
सगळ्या डंब लोकांमधे उठून दिसतोय !
मला ट्रेन चे टास्क आवडले शिव
मला ट्रेन चे टास्क आवडले
शिव ने मस्त डोके लावले. शिव एकूण भारी खेळतोय. शिवाय योग्य वेळी अॅटिट्यूड पण दाखवतोय. त्या अरचना आणि गोरीच्या भांडणात अर्चना ने त्याला कॅप्टन म्हणून ओढायचा प्रयत्न केला तेव्हा मस्त चूप केले त्याने तिला. मै कॅप्टन हूं यहां तुम दोनोको क्या बोल्ना क्या नही बोलना ये सिखानेके लिये नही आया हूं म्हणून!
हिंदीच्या फॉर्मॅटमधे बराच बदल केलाय यावेळी ते छान झाले. मराठीत तेच ते सुरु आहे. अभ्यासक्रम बदलला असे म्हणत असले तरी.
येस शिव भारी खेळायला लागलाय..
येस शिव भारी खेळायला लागलाय.... कालचा टास्क त्याने पूर्ण कंट्रोल केला मात्र शेवटी साजिद ने स्वतःच्या मनाने एक निर्णय घेतला...
बाकी प्रियांका आणि अर्चना डेडली कॉम्बो आहे...
गोरी, अर्चना वगैरेंना नळावरचे
गोरी, अर्चना वगैरेंना नळावरचे भांडण साठीच आणले आहे , त्या ती अपेक्षा त्या पूर्ण करतायेत

प्रियांका आता अनॉयिंग होतेय तरी ती आणि शिव दोघच आत्ता तरी डोकं लाऊन खेळणारे आहेत.
अब्दु दिसतो तितका भोळा नाही डोकं आहे बघून आश्चर्यं वाटले, ती सौंदर्या फेमिनिन चार्म वापरून मस्का मारत होती त्याला, त्याने उत्तर दिलं मोडक्या इंग्लिश मधे कि गौतम तुझा बॉफ्रे असून त्याने रुम ऑफ २ मधे अर्चनाला निवडले, मी का तुला निवडु ?
हिन्दी बिबॉ खरच भारी चालु आहे मराठी पेक्षा !
Btw भांडणं सुरु झाल्यावर साजिद च्या खुर्ची पॉप कॉर्न कॉमेन्ट्स बँग ऑन असतात
मराठी मी बघायचो कारण हिंदी
मराठी मी बघायचो कारण हिंदी संपलेले असायचे... या वेळी पॉसिबल नाहीच... हिंदी समोर मराठी म्हणजे केजी मधली मुले...
Pages