Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मध्ये अॅक्ट रायडर्स म्हणत
मध्ये अॅक्ट रायडर्स म्हणत होता की मेकर्स वीणाला आमंत्रण देतायेत वाइल्ड कार्ड म्हणून पण तिच्याकडून होकार मिळाला नाही, अशा न्यूज आहेत. वीणाने येऊही नये, त्यांचं जे खाजगी राह्यले आहे ते खाजगीच ठेवावं, इथे येऊन उगाच तमाशा नको.
साजिद निम्रत ला पिझ्झा मिळू
साजिद निम्रत ला पिझ्झा मिळू शकतो तर शालीन ला चिकन मिळायला का इतका त्रास...
साजिद निम्रत ला पिझ्झा मिळू
साजिद निम्रत ला पिझ्झा मिळू शकतो तर शालीन ला चिकन मिळायला का इतका त्रास... >> तसं नाही. ते त्याला रोजच्या रोज मिळतंच तरी किती हायपर होत असतो. सारखं चिकन भेज दो... चिकन भेज दो करत असतो.
नाही ना.. चिकन स्टॅन ने
नाही ना.. चिकन स्टॅन ने आपल्या रूम मध्ये ठेवले आहे... शेयर नाही केलेले...
TRP battle of last 4 season
TRP battle of last 4 season Week 4
#BB13 1.6
#BB14 1.1
#BB15 1.0
#BB16 1.5
चिकन स्टॅन ने आपल्या रूम
चिकन स्टॅन ने आपल्या रूम मध्ये ठेवले आहे... शेयर नाही केलेले... ते काल. पण असाही तो सारखं चिकन चिकन करत असतो. BB इरिटेट झाले म्हणून आता आपल्याला पण पुन्हा पुन्हा दाखवून इरिटेट करत आहेत.
बिबॉ स्पष्ट म्हटले होते की आप
बिबॉ स्पष्ट म्हटले होते की आप को चिकन मिलेगा तरी शालीन उगीच ये जो भेजा है वो अब के लिये है लेकिन अगले मील के लिये मेरा चिकन भेजोगे ना म्हणतो. मुद्दामच करत असावा.
तो शालीन तसाही किती नाटकी आहे
तो शालीन तसाही किती नाटकी आहे. काय ते expressions! तो आणि टीना डेली सोप करत आहेत. आल्या आल्या एकमेकांना पकडलं, झाला साईड ट्रॅक सुरू. त्यांना पाहिल्यावर मला bb1 मराठीचे रेशम राजेश आठवले. किती तो नाटकीपणा!
BB 13 फुल्ल एंटरटेनमेंट होता. ड्रामा, action, प्रेम, राडा, heart break, दुष्मनी, कॉमेडी, सगळे emotions होते त्या सिझनमध्ये.>> अगदी अगदी...Bb13 सुद्धा मी उशीरा बघायला सुरुवात केली. पण तो सगळ्यात आवडता सीजन राहील.
शालिनच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये
शालिनच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर ठरले असेल कि त्याला चिकन देण्यात यावे तर 'बिग बॉस' ने त्याला वेळेवर द्यावे ना. पण बिग बॉस ही मुद्दामच देत नाहीत. कारण शालीन हा ऑफिशिअल व्हिलन आहे. बीबी काही मूर्ख नाही. सर्व ठरलेले असते. त्यांनाही माहित आहे कन्टेन्ट कसे मिळवावे.
स्टॅन ने पण लपवून ठेवायची काहीच गरज नव्हती, अर्चनाला तर मुद्दा मिळालाच त्यामुळे.
पहिली गोष्ट म्हणजे ते सकाळचे
पहिली गोष्ट म्हणजे ते सकाळचे अँथेम बंद करा. आता माझ्याही तोंडात बसले आहे. त्यामुळे उगीचच गायले जाते.
किती ती धडपड बिग बॉसची
किती ती धडपड बिग बॉसची अब्दुला कॅप्टन बनविण्यासाठी. त्यांना माहिती होतं शिव आणि एमसी स्टॅनचे सध्या बिनसलंय. म्हणून त्यांनी मुद्दाम शिवला शेवटी ठेवलं कारण शिव अब्दुलाच बनवणार हे कन्फर्म होतं. साजिद चा ऐकून अब्दू मागे हटला असता आणि एमसी स्टॅन कॅप्टन झाला असता तर बिग बॉस चा प्लॅन फ्लॉप झाला असता. पण अब्दू चांगला कॅप्टन होईल कारण तो सगळ्यांशी चांगला आहे आणि त्याला बिग बॉस फायर पण नाही करणार. मला तरी तो ग्रुप सोबत प्रामाणिक वाटतो.
अब्दू बोलतो तेव्हा सब टायटल द्यायला पाहिजेत बरच काही नीट समजत नाही.
निम्रत शालीन अब्दुड आणि टीना
निम्रत शालीन अब्दुड आणि टीना हे बिग बॉस चे फेव्ह आहेत...
सिझन चांगला म्हणता म्हणता
सिझन चांगला म्हणता म्हणता बोरिंग होतोय, काही फिजिकल टास्क्स च देत नाहीयेत , सेम ओल्ड फेक लव्ह स्टोरीज
या सिझनमध्ये लोक स्वतःला काय
या सिझनमध्ये लोक स्वतःला काय समजतात काय माहित. ती टिना म्हणते टिना दत्ता ब्रॅण्ड आहे. शालीन स्वतःची टिमकी वाजवतोय. आधी ती मान्या पण मी मिस इंडिया म्हणून मिरवत होती. आता उद्याच्या भागात ती संबूल पण संबूल तौहिर खान काय आहे ते बाहेर बघ म्हणतेय. अरे काय एक दोन हिट सिरियल काय केल्या हे लोक स्वतःला अमिताभ बच्चन समजू लागलेत.
बाकी अब्दूला पण कॅप्टनसी भोवणार वाटतं. उद्याच्या भागात अर्चनाच्या अडीबाजीला कंटाळून माईक काढून फेकतो असे दिसतय.
सिझन चांगला म्हणता म्हणता
सिझन चांगला म्हणता म्हणता बोरिंग होतोय, काही फिजिकल टास्क्स च देत नाहीयेत >> +11111111
आता तर मराठीपेक्षा ही पकाऊ
आता तर मराठीपेक्षा ही पकाऊ होत आहे, ती प्रियांका खूपच ईरीटेटींग....आणि सुंबुलला बघवत नाही.
उद्याचा प्रोमो , अब्दुचा रस्ग
उद्याचा प्रोमो , अब्दुचा राग, अर्चनाला जेलमधे जायची ऑर्डर
https://youtu.be/cNSCHAwxuks
मला आता अब्दुला पहायला मजा येतेय !
अब्दुचा राग, part 2 :rofl
अब्दुचा राग, part 2

https://youtu.be/SMSdBvJgOAI
हहा मस्त अर्चना... अब्दू
हहा मस्त अर्चना... अब्दू कॉन्टेस्टन्ट आहे गेस्ट नाही..
अब्दूला उगीचच चढवून ठेवलं आहे
अब्दूला उगीचच चढवून ठेवलं आहे. तो १९ वर्षांचा आहे तरी त्याला लहान मुलासारखं वागवलं जातं. इतरांनी हिंदी भाषा वापरण्याबद्दल आग्रही असणारे बिगबॉस अब्दूला मात्र त्यातून सूट देतात. त्याला एवढे प्रिवलेज आहेत तर त्याला स्पर्धक न मानता मनोरंजनासाठी ठेवलेला एक विदूषक मानावे.
Tyala Hindi yetach nahiye na
Tyala Hindi yetach nahiye na yewadhi bolta.. samajate pan Kami asa watata
मला अब्दुला बघून, का कुणास
मला अब्दुला बघून, का कुणास ठाऊक, सुमित राघवनचीच आठवण येते. सुमित बुटका असता (किंवा बालपणी) अब्दुसारखाच दिसला असता.
अब्दुने शालीन आणि शिवलापण
अब्दुने शालीन आणि शिवलापण जेलमधे टाकलं ना, काल युट्युबवर बघितलं. तो गोड आहे पण काय बोलतो ते समजत नाही, फार फास्ट बोलतो. वर कोणीतरी लिहील्याप्रमाणे सबटायटल्स द्यायला हवीत. मी त्याचेच व्हिडीओ बघते.
गौतम आणि साजिद, प्रियांका ने
गौतम आणि साजिद, प्रियांका ने २५ लाख देउन स्ट्राँग कॉम्पिटिटर्स ना वाचवले?! विशेषतः गौतम डम्ब आहे की प्लेयर आहे? म्हणे मला वाटले माझ्या पैश्यातले कमी करून नॉमिनेशन पासून वाचवायचे आहे. मागे पण म्हणाला होता मला वाटले माझे राशन देऊन कॅप्टन बनायचे आहे. काहीही.
वीकेन्ड ला नुसते भांडण होते. बिबॉ ने सौंदर्याला टास्क दिले होते का ? ओवरअॅक्टिंग की दुकान. पैसा और ट्रॉफी से उपर कुछ चीजे होती है, आपने मेरी इज्जत क्यू नही रखी वगैरे भुक्कड डायलॉग मारत होती.
कालचा एपिसोड अर्चनाने गाजवला.
कालचा एपिसोड अर्चनाने गाजवला. बाकी ती काहीही असली तरी कन्टेन्ट कसे द्यावे हे चांगले माहित आहे तिला.
अब्दुचे गोड व प्युअर असण्याचे ढोंग बरोबर बाहेर काढले तिने. मेहमान वगैरे बस झालं मी त्याला कॉन्टेस्टन्ट मानते. म्हणत त्याला चांगलाच चिडवलं.
काल तो किती पार्शल होता. निम्रतच्या प्रेमात असल्याने तिला कमीत कमी काम. प्रियांकावर खार खाऊन आहे नॉमिनेशन पासून.
साजिद सांगतो कि गोरी ला नॉमिनेट कर कि हा हो हो म्हणतो. शिवने सांगितले की प्रियंकाला अजून डस्टबीनचं काम करायला लाव कि हा चालला. पण प्रियंकाने त्याला आपण करत असलेल्या कामाची लिस्ट ऐकवली. मग मुकाट्याने परत आला. शिव आणि साजिद काय कर आणि काय नाही हे सर्व सांगतात आणि हा कसला स्वतःला मी स्वतःचे डिसिझन घेतो म्हणतो. ठीक आहे भाषेचा प्रॉब्लेम आहे पण स्वभावाने अतिशय मीन आहे. कॅप्टन असून माइक फेकून दिला. पण बीबी चे रूल्स मात्र त्याला लागू होणार नाहीत.
पण सलमानने सगळ्यांना बजावले आहे कि त्याला काही बोलायचे नाही. त्यामुळे काल शालिननेपण त्याच्यासाठी डोळ्यात पाणी आणले.
बाकी माय ग्लॅम कॉन्टेस्ट
बाकी माय ग्लॅम कॉन्टेस्ट मध्ये सुमबुल दुसऱ्या नंबर वर आली. हे बघून टीना आणि निम्रतचा चेहरा बघण्यासारखा होता.
classy टीनाच्या मते हे बीबीने सुमबुलला motivate करण्यासाठी केले आहे म्हणे.
सुंबुल दोन नंबरावर बघून मलाही
सुंबुल दोन नंबरावर बघून मलाही धक्का बसला. ती वीकेंडला फक्त तयार असते नाहीतर एरव्ही विदाउट मेकअप असते. आणि ती नक्कीच ग्लॅमरस दिसत नाही.
पण तिचा फॅन बेस जबरदस्त आहे.
पण तिचा फॅन बेस जबरदस्त आहे.
मला या कोणीच बाया माहित
मला या कोणीच बाया माहित नव्हत्या. कोण किती पॉप्युलर आहे याचा काहीच अंदाज नाही. कोणती बाई कशासाठी प्रसिद्ध आहे ते चीट शीट मिळाले तर फार बरे होईल
सोमि वर २-३ चॅनल्स सतत सुंबुल ला प्रमोट करत असतात. तिच्या बाजूने काही च्या काही फार फेच्ड टायटल्स असतात. " जबरदस्त ट्विस्ट - सुंबुल ताउकिर खान को मिली ये पावर" अन उघडावे तर काही तरी फुसके अपडेट असते. मी बघतच नाही हल्ली असले सनसनाटी टायटल चे अपडेट्स.
मला या कोणीच बाया माहित
मला या कोणीच बाया माहित नव्हत्या. कोण किती पॉप्युलर आहे याचा काहीच अंदाज नाही. कोणती बाई कशासाठी प्रसिद्ध आहे ते चीट शीट मिळाले तर फार बरे होईल
सोमि वर २-३ चॅनल्स सतत सुंबुल ला प्रमोट करत असतात. तिच्या बाजूने काही च्या काही फार फेच्ड टायटल्स असतात. " जबरदस्त ट्विस्ट - सुंबुल ताउकिर खान को मिली ये पावर" अन उघडावे तर काही तरी फुसके अपडेट असते. मी बघतच नाही हल्ली असले सनसनाटी टायटल चे अपडेट्स.
Pages