Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दीपांजली असं ती अर्चना एम एल
दीपांजली असं ती अर्चना एम एल ए म्हणाली ना ? प्रियांका अंकित म्हणजे त्या कुठल्यातरी टीव्ही शोचे लीड्स. दोघे एकत्र असतात
Oh ok , got confused!
Oh ok , got confused!
अर्चना चा आवाज महाभयंकर
अर्चना चा आवाज महाभयंकर
हिंदीत बिबॉ फार मधे मधे
हिंदीत बिबॉ फार मधे मधे बोलतात आणि हस्तक्षेप करतात, मला नाही आवडत आहे ते. सगळा दरारा जातो बिबॉचा.
आपने ये क्यू नही किया? आप को ये कैसा लगा वगैरे . काल त्या शिव ला उगीच वाईट मॅनेजर असल्याबद्दल माफी काय मागायला लावली. काहीही.
हो ती अर्चना- ती चांगली
हो ती अर्चना- ती चांगली खेळतेय ...
प्रियांका म्हणजे ती जी मान्या ला पिन मारत असते...
मला ती प्रियांकाही चांगली
मला ती प्रियांकाही चांगली वाटते , बॉफ्रे डंब आहे पण.
निमृत, सुंबुल, टिना , सौंदर्या , शालीन, गौतम अनॉयिंग आहेत , मान्याही आता सटकली आहे !
प्रियांका टॉप मध्ये जाईल
प्रियांका टॉप मध्ये जाईल मलाही वाटते... शालीन देखील जाईल...
प्रियांका ची सिरीयल जस्ट संपली आहे- खूप फॅन फॉलोविंग आहे तिला...
बिबॉ हिन्दी खूप manuouकरतात
बिबॉ हिन्दी मधे खूप manipulation करतात , आत्ता काहीही प्रेडिक्ट करणे अशक्य !
विशाल कोटियन, जय भानुशालीला हाकललं, उमर रियाझ जास्तं पॉप्युलर होऊ लागला तर त्याला ‘हिंसा’ हे कारण देऊन बाहेर काढलं त्यापेक्षा कितीतरी व्हॉयलेन्स कुन्द्राने केला होता
राखी सावन्त, देबोलीना या बिनपगारी प्राण्यांना दर वर्षी आत सोडतात !
फिनालेला कचरा घेऊन गेले होते आणि फिक्स विनर .. यावर्षी असे काही झाले तरी आश्चर्य वाटणार नाही , योग्य रिझल्ट लागला तरच आश्चर्य !
राखी सावन्त, देबोलीना या
राखी सावन्त, देबोलीना या बिनपगारी प्राण्यांना दर वर्षी आत सोडतात !
>>> rofl
कुंद्रा ने प्रतिक ला प्रॉपर
कुंद्रा ने प्रतिक ला प्रॉपर उचलून आपटला होता...
यावर्षी कोणी हिंसा करेल वाटत नाहीय एक्सएप्ट मान्या ..
कधी नव्हे ते हिंदी बघायला
कधी नव्हे ते हिंदी बघायला घेतलं आत्ता, तर भातावरुन भांडण. शिव दिसलाच नाही. भातपुराण सुरु आहे, कढी पकोडे केलेले दिसत होते. अजून थोडा वेळ बघते, सलमान काय म्हणतो यावर ते ऐकते.
बाकी ती अर्चना कित्ती किरकिर करते.
हिंदी असो वा मराठी जेवणावरुन भांडण ठरलेलं. अन्नावरुन का वचवच करता.
जेवणावरुन आठवलं….मनोज तिवारी
जेवणावरुन आठवलं….मनोज तिवारी आणि डॅाली बिंद्रा च अंड्याचं भांडण……OMG.प्लीज यूट्यूब वर बघा..
जेवणावरुन आठवलं….मनोज तिवारी
जेवणावरुन आठवलं….मनोज तिवारी आणि डॅाली बिंद्रा च अंड्याचं भांडण……OMG.प्लीज यूट्यूब वर बघा.. >>> बाप पे जाना नही. कधी कधी जेव्हा मला खूप निराशा जाणवते, मी हा विडिओ बघतो. दोघांचे भांडण बघून खूप जोश येतो.
अर्चना चा आवाज जरी किरकिरा
अर्चना चा आवाज जरी किरकिरा असला तरी ती फुटकळ जोक्स मारून वातावरण हलकं ठेवायला बघते
निमरीत तर खूप च सिरीयस बनायला बघते
प्रियांका बिलकुल आवडत नाहीय सध्या तरी....
साजिद खान पिकनिक साठी आलाय
अब्दु खरंच abp आहे... एडा बनके पेडा खानेवाला
अब्दु इज स्नेक ..
अब्दु इज स्नेक ..
मलाही अर्चना आवडते.
शिव आवडतोच , पुण्याला प टाउन म्हणून पॉप्युलर करणारा एमसी स्टॅनही अवडतो.
साजिद कसाही असो, त्याची ऑब्झर्वेशन्स करेक्ट असतात, मठ्ठ नाहीये टि.व्ही अॅक्टर्स सारखा.
टि.व्ही क्राउडला बघतना त्याच्या चेहर्यावरचे भाव ‘बेटा तुम जिस स्कुलमे पढते हो, वहांके हम हेडमास्तर रह चुके है‘ असे असतात .. मजबुरी और क्या
काय केले अब्दु ने? मुळात तो
काय केले अब्दु ने? मुळात तो जे काय करतो बोलतो वागतो त्यात काही थॉट असतो की असेच आपले त्या त्या क्षणी वाटले म्हणून करतो मला समजत नाही!
शाणा कौवा आहे अब्दु...
शाणा कौवा आहे अब्दु...
साजिद बद्दल अनुमोदन... तो का आला असेल इथे???
टीना अशी स्वीट दाखवायला बघतेय खरी पण मला आवडत नाहीय...
मान्या नाही आवडली
गौरी चांगली वाटली
श्रीजिता चांगली असते पण मध्ये च काहीतरी होतं तिला
साजिद बद्दल अनुमोदन... तो का
साजिद बद्दल अनुमोदन... तो का आला असेल इथे???
>>> रिइमेज करायला...
अब्दुला जेंव्हा काही
अब्दुला जेंव्हा काही सिलेक्श्॑न /फेवरेट निवडायचा असतो तिथे तो दुश्मन गँग च्या लोकांना निवडतो , दिवसभर वेळ सगळा शिव बरोबर घालवतो किंवा साजिद बरोबर घालवतो, परवा तर फ्लॉप ऑफ द सिझन साजिदला म्हणाला
कधीकधी वाटतं कि बिग्स्बॉसने कानाला मायक्रोफोन लाऊन सोडलय त्याला आत किंवा कन्फेशन रुम मधे बोलवून सांगत असतील त्याला !
अर्चना या सिझनची टोटल
अर्चना या सिझनची टोटल एंटरटेनमेंट आहे. मला आता ती आवडायला लागली आहे. प्रियांका पण विनर मटेरियल आहे. निमरीत अतिशय annoying आहे.
साजिदला सरळ सरळ बिग बॉसचा सपोर्ट (सलमानचाही ?)आहे. तो ७/८ आठवडे नक्की राहील आणि मग स्वतःहून पॉसिटीव्ह होऊन बाहेर जाईल. चार वर्षे काम मिळाले नाही म्हणून आलाय म्हणे.
अब्दुला जेंव्हा काही
अब्दुला जेंव्हा काही सिलेक्श्॑न /फेवरेट निवडायचा असतो तिथे तो दुश्मन गँग च्या लोकांना निवडतो , दिवसभर वेळ सगळा शिव बरोबर घालवतो किंवा साजिद बरोबर घालवतो, परवा तर फ्लॉप ऑफ द सिझन साजिदला म्हणाला
>>> actually he is intimidated by other group so he takes names of people he is friendly with.
टिपिकल लहान मूल आहे हे...
शर्लिन चोप्राने साजिद खान
शर्लिन चोप्राने साजिद खान बद्दल ट्विट केली आहे आणि बिबॉ मधे जाऊन त्याला मोलेस्टेशन बद्दल जाब विचारायची डिमांड , या आधीही त्याच्या विरुद्ध तिनेच पहिल्यांदा आवाज केला होता !
कालचा एपिसोड आणि अर्चना मेड
कालचा एपिसोड आणि अर्चना मेड माय डे

काय एक से एक वन लायनर्स मारत होती ती शालीनच्या चिकन खाण्यावर.
शिव तर फार अमेझिंग खेळतोय, मराठी पेक्षा खूप भारी आणि मॅच्युअर्ड , मस्तं हुसकवून लावलं त्यानी शालीनला, तो साजिद मात्रं उगीच फेक फुटेज घ्यायला आला.
btw बॅगचा धक्का शालीनने मुद्दाम मारला नाही दिसत होतं तरी पण अर्चाना , शिव, एम्सी , साजिदने मस्तं गँग अप केलं त्याच्या अग्नेस्ट , घाबरगुंडी उडली त्याची:फिदी:
बाकी सुंबुल, टिना या स्पाइन्स्लेस लाचार बायकांची अॅलर्जी होतेय मला
शालीन चा गौतम गुलाटी होणार
btw बॅगचा धक्का शालीनने मुद्दाम मारला नाही दिसत होतं तरी पण अर्चाना , शिव, एम्सी , साजिदने मस्तं गँग अप केलं त्याच्या अग्नेस्ट , घाबरगुंडी उडली त्याची:फिदी:
>>>हे प्रो शालीन जाईल...
शालीन चा गौतम गुलाटी होणार बहुतेक...
विचित्र आहे तो शालीन ,
विचित्र आहे तो शालीन ,
टीना तर डोरे डालते आहे सरळ सरळ आणि ती सुमबुल पण रडकी नुसती
अर्चना मला पण आवडते...
अर्चना मला पण आवडते...
जाम टशन देते
शालीन एवढा 6 फुटाचा माणूस स्टॅन ने मारेन म्हणलं तर जाऊन पांघरुणात बसला...
स्टॅन चे केस बघून मला अननस आठवतं
स्टॅन चे केस बघून मला अननस
स्टॅन चे केस बघून मला अननस आठवतं>>>>>

हो मला इतक हसु आलं , स्टॅन
हो मला इतक हसु आलं , स्टॅन इतका किरकोळ शारीरयष्टीचा माणुस, तेरेको झापड लगायेगा म्हंटल्यावर हा येडा उशीत डोकं खुपसून रडत बसला


काय मस्तं ऑथेंटिक टपोरी भाषा आहे त्याची, ऐकायला मज्जा येते
काल शिव आणि स्टॅन हिन्दीत ‘वाकडा’ शब्दं वापरत होते
ती सुमबुल पण रडकी नुसती >>>
ती सुमबुल पण रडकी नुसती >>> ही म्हणजे इमली का.
तिच असेल तर फायनलला नक्की, कलर्सच्या इमलीतून उचलून डायरेक्ट इकडे आणलंय ना. मला इमली असेल तर नाही आवडत ती, बोअर आणि आगाऊ आहे.
येस इमली
येस इमली
Pages