Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
च्रप्स थँक यु.
च्रप्स थँक यु.
अर्चना - मार मार के मोर बना
अर्चना - मार मार के मोर बना dungi
मेले मी हसून हसून
अर्चना खरच मज्जा आणते
अर्चना खरच मज्जा आणते
शालीनला प्रॉपर व्हिलन किताब मिळाला आहे सिझनचा, त्या डॉक्टरशी ज्या प्रकारे वागला.
डेस्परेट गरज पडली कि पाय धरायची वेळ् येईल डॉक्टरचे !
बीबीच्या इतक्या सिझनमध्ये
बीबीच्या इतक्या सिझनमध्ये यावेळेस पहिल्यांदाच मी एक आठवडा झाला तरी बीबी बघू शकले नाही. पण इथे वाचून अपडेट होते. सेम डेला अजूनही बघायला शक्य होत नाहिये पण सोमवारपासूू दुसऱ्या दिवशी फाॅलो करतेय. बिग बाॅस यावेळेची टॅगलाईन खरी करत आहेत, स्वतःच खेळत आहेत.
सध्यातरी अर्चना एन्टरटेन करतेय. स्टॅनची बोली आवडतेय. अब्दुला कच्चा लिंबू म्हणून आणल्यासारखे वाटतयं. शिव मराठीपेक्षा हिंदीत चांगला वाटतोय.
शालीनला प्रॉपर व्हिलन किताब
शालीनला प्रॉपर व्हिलन किताब मिळाला आहे सिझनचा, त्या डॉक्टरशी ज्या प्रकारे वागला. >>> ott वर पण एकाने (आपला हिंदीतला व्हिलन, नाव आठवत नाहीये) असेच केले होते, डाॅॅ ला धमकी दिलेेली तिथे लगेच हाकललेले त्याला.
तो अबदू आहे ना, तो खूप फेमस
तो अबदू आहे ना, तो खूप फेमस झालाय, youtube वर त्याचेच जास्त शॉटस आहेत.
हो, सर्वात पॉप्युलर तोच आहे,
हो, सर्वात पॉप्युलर तोच आहे, क्युट आणि एन्टरटेनिंग , कोणाच्या अध्यात ना मध्यात !
भरोसा करण्या लायक नाहीये पण, कधीही कोणा भलत्यालाच सपोर्ट करतो!
अर्चना आणि शालीन इन रूम ऑफ टू
अर्चना आणि शालीन इन रूम ऑफ टू .. अब मजा आयेगा...
काल मी दोन दिवसातले एपिसोड्स
काल मी दोन दिवसातले एपिसोड्स कॅच अप केले.कॅपटनसी टास्क मधे शिव खरंच टोपलीतल्या वस्तू हाताने खाली फेकताना दिसत होता
नंतर गौतम कॅप्टन झाला पण लगेचच पस्तावला असावा असे वाटत होते कारण बिबॉ त्याला सारखे तो बघ त्याने असे केले, याने माइक काढला नियम मोडला असे करून इकडे तिकडे नाचवत होते अक्षरशः 
शालीन खरोखर सायको वाटत आहे. तसेही डॉमेस्टिक वायलन्स हिस्टरी वाचलेली आहेच , ते खरेच वाटतेय त्याचे डोळे आणि ज्या प्रकारे तो रिअॅक्ट करतो ते बघून. त्या डॉक्टर सोबत पण किती माज केला.
अर्चना एन्टरटेनिंग आहे पण राखीला कॉपी करते एकंदरीत असे वाटले. किंवा तशीच आहे ती.
बाकी श्रीजिता, टीना, सुंबुल वगैरे बायका रड्या आहेत नुसत्या. प्रियांका तेवढी स्मार्ट वाटली.
अब्दु क्यूट वाटला तरी मला नाही वाटत जास्त टिकेल. तोच तो पणा वाटतो मला तरी. खरा गेम सुरु झाला की त्याचे काही काम उरणार नाही.
शिव आणि स्टॅन मस्त चाललेत. स्टॅण्ड घेणे आणि एन्टरटेनमेन्ट पण.
शिव आणि स्टॅन मस्त चाललेत.
शिव आणि स्टॅन मस्त चाललेत. स्टॅण्ड घेणे आणि एन्टरटेनमेन्ट पण. >>> मोस्टली हेच पहिले दोघे असतील.
शिव पॉप्युलर जास्त आहे, votes stan ला जास्त मिळतात.
शिव जिंकण्याचे chanses जास्त वाटतात. स्टॅन ही जिंकू शकतो.
सुंबुल फायनलला नक्की, आपल्याला आवडत नसली तरी. मला इमली म्हणून पण नव्हती आवडली, बोअर आहे. त्या गशमीर साठी काही शॉटस बघितलेले.
नाही अन्जु , कलर्स वाले मेन
नाही अन्जु , कलर्स वाले मेन फोकस फक्तं आणि फक्तं निमृत-प्रियांका वर करत आहेत, दोन्ही कलर्स कि बहुए आणि उरलेला वेळ शालिन टिना सुंबुल लव्ह ट्रायअँगल + अब्दु प्रमोशन !
शिव- स्टॅन यांना सध्या तरी साइड कॅरॅक्टर ठेवलय, त्यांना चान्स मिळाला कि घेतात ते फुटेज आणि आवडतात पब्लिकला !
अच्छा.
अच्छा.
शिव- स्टॅन यांना सध्या तरी साइड कॅरॅक्टर ठेवलय >>> हेच त्यांना सिंपथी मिळवून देईल. ते लोकप्रिय आहेतच.
शिव आणि स्टॅन मस्त चाललेत.
शिव आणि स्टॅन मस्त चाललेत. स्टॅण्ड घेणे आणि एन्टरटेनमेन्ट पण. >>> मोस्टली हेच पहिले दोघे असतील.
->>> प्रियांका जिंकेल...
बिग बॉसने अर्चनाला शोमध्ये
बिग बॉसने अर्चनाला शोमध्ये घेऊन जॅकपॉट हीट केला आहे. यावेळी राखी सावंतला आणण्याची गरज नाही. कधी कधी इरिटेट पण करते. पण बाकी हसवते.
आजचा अर्चना आणि तिचा तोता बनलेला शालीन सेगमेंट मस्तच
सुमबुल-शालीन-टीना- गौतम-सौन्दर्या प्रेमाचा पंचकोन चालू आहे.
प्रियांका जिंकेल असे मलाही वाटते आहे. तिचा फॅन बेस पण जबरी आहे. अंकीत पण चांगला आहे. पण असे शांत, सॉर्टेड लोक बिगबॉसला नको असतात. त्यामुळे तो लवकरच जाईल.
या आठवड्यातील नॉमिनेशनमधली गोरी घरी जाईल
सुंबुल किती लहान आहे पण,
सुंबुल किती लहान आहे पण, अल्मोस्ट बाल कलाकार. १९ वर्षे फक्त. शालीन किंवा गौतम दोघेही किती वयस्क आहेत तिच्या मानाने.
ह्याचं विकेंड का वार भारतात
ह्याचं विकेंड का वार भारतात कधी आणि किती वाजता असतं.
पण ह्यांना सॉलिड असा टास्क
पण ह्यांना सॉलिड असा टास्क देतच नाहीयेत, अर्धेअधिक लोक चकाट्या पिटत बसून /लोळत असतात.
ह्याचं विकेंड का वार भारतात
ह्याचं विकेंड का वार भारतात कधी आणि किती वाजता असतं.<<< friday & saturday 9:30pm IST
थॅंक यु.
थॅंक यु.
हो , काहीच टास्क्स नाहीत,
हो , काहीच टास्क्स नाहीत, रिल्स बनवा, म्युझिक व्हिडिओ करा , तेही सगळ्यांना नाही, बिबॉच्या आवडत्या बायकांना!
किचनमधे राडा किंवा लफडी हेच चालु आहे सध्या , आता काय तर सुंबुलचे बाबा येऊन तिला योग्य दिशा दाखवणार
अर्चना माझी आवडती...
अर्चना माझी आवडती...
अद्रक क्वीन....
सौंदर्या किती टॉक्सिक आहे. कोणी तिला ओळखत नाही पण माज असा असतो की मी म्हणजे सुश्मिता सेन....
तो गौतम पक्का गावठी आहे. कशात काय आणि फाटक्यात पाय... अजून सौंदर्या पटलेली पण नाही आणि भयंकर पझेसिव्ह...
शालीन ची केस जेव्हा चालू होती तेव्हा पासून मी पाहिलेली. त्यामुळे माझं मत काही बरं नव्हतं च आधीपासून आणि इकडे तर ते पक्कं च झालं आहे...
प्रियांका मजा करते...
मान्या दिसत च नाही जास्त...
टीना लाईम लाईट मध्ये सतत राहील या हिशोबाने खेळतेय.
सुमबुल ला पार येडी करून ठेवलीय...
निमरीत , सौंदर्या, अर्चना, मान्या या मुलींना कधी पाहिलेलं नाहीय. अर्चना सोडली तर बाकी पोरी आम्ही कोणीतरी मोठ्या आहोत याचा आव आणतात...
मला स्टॅन शिव अब्दु आवडतात..
साजिद सर अजून पण पिकनिक मध्ये आहेत....
मराठी चा दर्जा पार खालावला
मराठी चा दर्जा पार खालावला आहे त्यामुळे मी हेच बघते.. ते बघणं बंद केलं...
हिंदी बिगबॉस बरच बर चालू आहे
हिंदी बिगबॉस बरच बर चालू आहे मराठी पेक्षा. शिव पहिल्या आठ्वड्यात दिसला, पण आता जास्त काहि करताना दिसत नाही. अर्चना एक्दम मेंटल केस, पण तिच्यामूळे घर सतत इव्हेंट्फूल असते. शालीन सायको वाटतो. साजिद फक्त पिकनिक करायला आलय.
बाकि टिना, प्रियांका, थोडफार निम्रित चांगला गेम खेळत आहेत.
ती सौंदर्या स्वतः ला फार हाय स्टँडर्ड समजते.
मला वाटते ह्या आठ्वड्यात गोरी नंतर अंकित, मान्या, अब्दू, स्रिजिता, साजिद्/स्टान. असा क्रम लागेल.
हिंदी प्रोमो बघून विकेंड का
प्रोमो बघून विकेंड का वार बघावासा वाटत नाहीये.
सुम्बूल ला स्पेशल ट्रीटमेंट
सुम्बूल ला स्पेशल ट्रीटमेंट चालूय... आणि तिचे बाबा येउन शालीन ऐवजी टिनाला ओरडत आहेत... बाकीच्या कन्टेस्टंट च्या पेरेंट्स ला पण बोलवा गाईड करायला...
अर्चना खरंच बिग बॉस ला लागलेला जॅकपॉट आहे.. पूर्णपणे सहमत
देबो , राहुल, राखी यांना टाकून हा सिझन नासवू नये बिग बॉस ने आता...
बाकी ते सकाळचे पांचट गाणे- हम
बाकी ते सकाळचे पांचट गाणे- हम है बिग बॉस के वासी....
मी तरी फॉरवर्ड करतोय.. उगाच ऐकून ऐकून आवडायला नको...
काल शालीन ला तोता बनवले तो
काल शालीन ला तोता बनवले तो टास्क एन्टरटेनिंग होता. अर्चना ने ( आणि थोडा फार शालीन नेही) तो केलाही मजेशीर.
बाकी काही टास्क का नाहीत ते कळत नाही.
<<< friday & saturday 9:30pm
<<< friday & saturday 9:30pm IST<<< sorry, 10 pm la aahe
ओके preets28
ओके preets28
तो सुंबुल बाबा प्रोमो बघून बघायचं नाही, ठरवलं.
आज टीव्ही बंद ठेवलाय, मराठी हिंदी कुठलंच बघायचे नाही आज, ठरवलं .
मी तरी फॉरवर्ड करतोय.. उगाच
मी तरी फॉरवर्ड करतोय.. उगाच ऐकून ऐकून आवडायला नको...>>> हेहेहे. मीपण.
Pages