Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
साबुदाणा खिचडीचे १०-२० झब्बू
साबुदाणा खिचडीचे १०-२० झब्बू सहज येतील इथे.
पॉप्युलर चॉइस !
आजही दुपारी योगायोगाने मी
आजही योगायोग. दुपारी मी स्विगीवर जवळपास (४.५ किमी) महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट दिसले म्हणुन तिथुन साबुदाणा खिचडी आणि वडापाव मागवला होता. आता पर्यँत हैद्राबादेत खाल्लेला सर्वात चांगला वडापाव. साखीही ओके होती.
@ मानव, काय योगायोग. आधी पुरी
@ मानव, काय योगायोग. आधी पुरी-भाजी आणि आज सा खि !!
वर माझा उद्या वडापावचा बेत आहे !!
मला साखि आवडत नाही पण ही छान
मला साखि आवडत नाही पण ही छान दिसते आहे.
एखादा घास खाल्लाच असता.
कस्टर्ड, पूडींग आणि ब्राऊनी..
कस्टर्ड, पूडींग आणि ब्राऊनी..
यातले ब्राऊनी होममेड
एव्हिल आय प्लेट आवडली
एव्हिल आय प्लेट आवडली
साखि माझी पण ऑल टाईम फेव्ह. साबू वडे पण खूप आवडतात पण कॅलरी खातर साबू थालिपीठ वर समाधान मानले जाते
Aashu29 तुमच्या सांबार रंगाचे
Aashu29 तुमच्या सांबार रंगाचे सिक्रेट सांगा प्लीज.
एव्हिल आय प्लेट आवडली वाचून
एव्हिल आय प्लेट आवडली वाचून समजलेच नाही आधी.. हा कोण नवा आयडी आपल्या गल्ली वर आला म्हणून वर स्क्रोल केले
Aashu29 तुमच्या सांबार रंगाचे
Aashu29 तुमच्या सांबार रंगाचे सिक्रेट सांगा प्लीज>>> तसं काही विशेष नाही. काश्मीरी लाल सुक्या मिरच्या थोडा वेळ चिंचे सोबत भिजवून मग हाताने चुरडल्या. मिरच्या भाजल्या तर रंग काळसर येतो. चिंच पण फक्त कोळ घातला, चोथा नाही.
जय हो !
जय हो !
माझ्या कश्मिरी मिरच्या कामचुकार आहेत मग
काश्मिर म्हणुन
काश्मिर म्हणुन कन्याकुमारीच्या मिरच्या गळ्यात मारल्या असतील..
रच्याकने, काश्मिरी मिरच्या काश्मिरात होत नसुन कर्नाटकात होतात हे कळल्यावर जगावरचा उरलासुरला विश्वासही संपुष्टात आला होता.

एव्हिल आय प्लेट म्हणा ऑनिअन
एव्हिल आय प्लेट म्हणा ऑनिअन डायग्रॅम म्हणा.
कन्याकुमारीच्या मिरच्या
कन्याकुमारीच्या मिरच्या गळ्यात मारल्या असतील..…
पिठलं भाकरी - मनपसंत बेत
पिठलं भाकरी - मनपसंत बेत
पिठलं भाकरी >>>> व्वा वा!!
पिठलं भाकरी >>>> व्वा वा!!
पिठले मस्त झणझणीत दिसतेय..
पिठले मस्त झणझणीत दिसतेय..
बेसन असेल.. पण हे आवडेल
पीठलं काय खमंग दिसतय..
पीठलं काय खमंग दिसतय.. भाकर्या पण खरपूस.
हे रावण पिठलं आहे ना, लाल तिखट वालं?
आजही योगायोग. दुपारी मी
आजही योगायोग. दुपारी मी स्विगीवर जवळपास (४.५ किमी) महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट दिसले म्हणुन तिथुन साबुदाणा खिचडी आणि वडापाव मागवला होता. आता पर्यँत हैद्राबादेत खाल्लेला सर्वात चांगला वडापाव. साखीही ओके होती. >>> कुठुन केलात ऑर्डर मायबोली का मराठी कटटा का विठु ज वडापाव ?
नाही, ते सगळे फार लांब आहेत
नाही, ते सगळे फार लांब आहेत आम्हाला.
श्रेयाज स्नॅक्स, अलवाल
ओकेज
ओकेज
घी पोडी इडली आणि इडली सांबार…
घी पोडी इडली आणि इडली सांबार….
वा !
वा !
इडली सांबार पसंतीचा मेन्यू.
कश्या रेखीव इडल्या आहेत!
कश्या रेखीव इडल्या आहेत! सांबार पण छान दिसतंय. मस्त मेनू, मस्त ताट!
परवा हैदराबाद भेटीतली व्हेज
परवा हैदराबाद भेटीतली व्हेज मेजवानी.
भात रसम, सांबर, गोंगुरा चटनी, टोमेटो पप्पु , दही.
काय यम्मी दिसतंय ताट. लगेच
काय यम्मी दिसतंय ताट. लगेच जेवायला बसावंसं वाटतंय. आपल्याकडे पाण्यात मोगरा टाकतात तसं तिथे शेवंती टाकतात की काय?
(No subject)
शेवंती सोडा, तो dessert spoon
शेवंती सोडा, तो dessert spoon बघा. म्हशीच्या डोळ्याएवढ्या वाटीत फताडा मोठ्ठा सर्विंग स्पून !
पत्रावळीचा प्रॉप मात्र मला आवडला.
हा साधा बेत, धाल-रैस
हा साधा बेत,
धाल-रैस
म्हशीच्या डोळ्याएवढ्या वाटीत
म्हशीच्या डोळ्याएवढ्या वाटीत फताडा मोठ्ठा सर्विंग स्पून >>>
खरंच की! हावरट डोळ्यांनी पदार्थ पहाण्याच्या नादात हे बघणं राहून गेलं 
म्हशीच्या डोळ्याएवढ्या वाटीत
म्हशीच्या डोळ्याएवढ्या वाटीत फताडा मोठ्ठा सर्विंग स्पून >>> Lol
मला साज ची ईडली ताट आणि स्पुन आवडला....
Pages